राजे यांनी मंगळ, 02/03/2010 - 15:01 ह्यावेळी प्रकाशित केले.
येथेच तर मार खात आहे, लहानपण सगळे ह्या मंदिराच्या आसपास गेले.. अभ्यासाला देखील ही मंदिरे आधार होती व आता ही आहेत शालेय मुलांसाठी... पण इतिहास असा काहीच माहीत नाही व कोल्हापुर महानगर पालिकेला वेळ नाही आहे की मंदिराकडे लक्ष द्यावे.. मुर्ती चोरांनी काही मुर्त्या, दगडे पळवली आहेत.. पण जे मुख्य मंदिर आहे त्यात शिवलिंग आहे अतिशय सुंदर असे शिवलिंग असून आत योग्य ती प्रकाश योजना नसल्यामुळे फोटो घेता आले नाहीत
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
प्रसन्न केसकर यांनी मंगळ, 02/03/2010 - 15:15 ह्यावेळी प्रकाशित केले.
या आणि अश्या इतर मंदिरांचे रिस्टोरेशन केलं तर छानसे पर्यटन स्थळ बनेल. कदाचित तिथे पे पर व्हिजिट पद्धत राबवुन लोकहिताची कामे करण्यासाठी पैसे देखिल उभारता येतील.
राजे यांनी मंगळ, 02/03/2010 - 15:35 ह्यावेळी प्रकाशित केले.
+ १ !
*
बाकी राजस्थान फिरल्यावर नक्की जाणवते की आपल्याकडे पुरातन वस्तू सांभाळण्याची ती नजर नाही आहे अशी मंदिरे, गड, किल्ले दुरावस्थेत पाहिली की वाटतं खरोखर आपल्याला पुरातन वस्तूचे मोल माहीत नाहीच आहे. जेव्हा मी तेथे फोटो काढत होतो तेव्हा काही मुले तेथे अभ्यास करत होती तर काही माणसे जुगार... हा विरोधाभास !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
प्रसन्न केसकर यांनी मंगळ, 02/03/2010 - 15:45 ह्यावेळी प्रकाशित केले.
आपल्याकडे पुरातन वस्तू सांभाळण्याची ती नजर नाही आहे असे इतर प्रांतांच्या तुलनेत म्हणणे धाडसाचे आहे. मुळात महाराष्ट्रातल्या पुरातन वास्तु अन वस्तुंनी बरेच आघात सहन केलेत. मराठेशाहीच्या पडत्या काळात मुघलांनी जवळपास सर्व गड, दुर्ग, कोट, किल्ले तोफा लाऊन पाडले कारण तिथुन बंडे होत. त्यानंतर इंग्रजांच्या काळातही त्यांची अजुनच वाताहत झाली. महाराष्ट्रातल्या पुरातन वास्तु या नेहमीच बंडाला प्रेरणा देणार्या समजल्या गेल्या अन त्यामुळे प्रत्येक आक्रमकाने त्यांची धुळधाण उडवली. अन्यत्र, विषेशतः राजस्थानात तसे झाले नाही. त्यामुळे तेथील वास्तु शाबित राहिल्या. शिवाय महाराष्ट्रातल्या भौगोलिक, आर्थिक परिस्थितीने लोकांना तिकडे लक्ष देणे फारसे शक्य झाले नाही. त्यामुळेही डागडुजीअभावी वास्तुंची पडझड झाली.
राजे यांनी मंगळ, 02/03/2010 - 15:56 ह्यावेळी प्रकाशित केले.
हल्ले तिकडे पण झालेच होते.. पण त्यांनी त्या परत उभ्या केल्या..
तुमचे मत बरोबर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा परिस्थीती नव्हती पण आता आहे ना ? किती संघटना / जागरुक नागरिक ह्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत ??? आपले निवडून दिलेले सरकार कधी काम करणार ह्यावर त्या समुळ नष्ट झाल्यावर... ???
हा फोटो आठवला मी पाचगणी जवळील राजापूरच्या गुफामध्ये काढलेला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
प्रसन्न केसकर यांनी मंगळ, 02/03/2010 - 16:03 ह्यावेळी प्रकाशित केले.
आणि महाराष्ट्रातले हल्ले यात मोठा फरक होता. महाराष्ट्रात हल्ल्यांची तीव्रता जास्त होती अन विध्वंस पण जास्त व्यापक होता.
किती संघटना / जागरुक नागरिक ह्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत ??? आपले निवडून दिलेले सरकार कधी काम करणार ह्यावर त्या समुळ नष्ट झाल्यावर... ???
हे पटले. पण इथे जे काही टिकले ते संघटना आणि व्यक्तीगत प्रयत्नांमुळेच. दुर्गप्रेमी जवळपास प्रत्येक गडावर प्रचंड प्रयत्न करतात. सरकार फारसे काही करत नाही हे खरे पण कधी कधी तेच बरे वाटते. सिंहगडला दुरचित्रवाणी मनोरा झाला तेव्हा पक्का गाडीरस्ता पण झाला अन गडावर पोहोचणे सोपे झाले. आता वाटते तो रस्ता झालाच नसता, गड दुर्गमच राहिला असता तर जास्त बरे झाले असते. किमान आत्ता तिथे जे विझवटे धंदे सुरु आहेत ते तरी झाले नसते.
राजे यांनी मंगळ, 02/03/2010 - 18:09 ह्यावेळी प्रकाशित केले.
अहो !
नदिच्या घाटावर तटबंदी आहे ना... त्या तटबंदीच्या आत हि मंदिरे आहेत.... ( प्रेमग्रंथ च्या शुटिंग साठी माधूरी येथे आली होती व पब्लिक ने लै बेक्कर मार खल्ला हुता + म्या बी )
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोहम यांनी मंगळ, 02/03/2010 - 22:19 ह्यावेळी प्रकाशित केले.
फार सुंदर फोटो आहेत. ही जागा सुध्धा अगदी पिच्चर च्या शूटिंगला साजेशीच आहे. अश्या वास्तूंना सांभाळणं फार गरजेचं आहे. ऐतिहासिक म्हणजे अगदी ताज महालाच असला पाहिजे असं नाही. हे आणि अश्यासारखी कितीतरी मंदिरं , आणि वास्तू आज अक्षरश: धूळ खात पडली आहेत. आपल्याकडे अशा ऐतिहासिक वास्तूंना सांभाळण्यासाठी काही पॉलीसी नाही का? का पॉलीसी आहे पण अंमलबजावणी बाबतीत बोंब आहे?
फोटो उत्तमच! राजे, या
फोटो उत्तमच!
राजे, या मंदिरांबद्दल अजुन माहिती दिलीस तर फार बरं होईल!!
येथेच तर मार खात आहे, लहानपण
येथेच तर मार खात आहे, लहानपण सगळे ह्या मंदिराच्या आसपास गेले.. अभ्यासाला देखील ही मंदिरे आधार होती व आता ही आहेत शालेय मुलांसाठी... पण इतिहास असा काहीच माहीत नाही व कोल्हापुर महानगर पालिकेला वेळ नाही आहे की मंदिराकडे लक्ष द्यावे.. मुर्ती चोरांनी काही मुर्त्या, दगडे पळवली आहेत.. पण जे मुख्य मंदिर आहे त्यात शिवलिंग आहे अतिशय सुंदर असे शिवलिंग असून आत योग्य ती प्रकाश योजना नसल्यामुळे फोटो घेता आले नाहीत
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जायला हवं...
मस्त फोटो. तसं रोज एस.टी तून दर्शन होतं या मंदिरांचं पण जवळून पाहण्याचा योग अजून आलेला नाहिये
मस्त आहेत फोटो, थोडी माहिती
मस्त आहेत फोटो, थोडी माहिती तरी लिहायची ना
मस्त फोटो....
या आणि अश्या इतर मंदिरांचे रिस्टोरेशन केलं तर छानसे पर्यटन स्थळ बनेल. कदाचित तिथे पे पर व्हिजिट पद्धत राबवुन लोकहिताची कामे करण्यासाठी पैसे देखिल उभारता येतील.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
येथे थोडा लोच्या आहे...
येथे थोडा लोच्या आहे... दरवर्षी पावसाळ्यात ही मंदिरे पाण्याखाली जातात
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काही म्हणा
आमचे राजे यांनी नक्की किती मंदीरे व मदीरालये पाहीली आहेत याची मोजदाद करता येणे कठीण आहे
हॅ हॅ हॅ मंदिरे व मदिरालय
हॅ हॅ हॅ
मंदिरे व मदिरालय दोन्ही पाहण्यालायकच असतात
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धार्मिक क्षेत्रांच्या
धार्मिक क्षेत्रांच्या "जिर्णोद्धारा"साठी सरकार पुढे आल्यावर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणपतीपुळे
+ १ ! * बाकी राजस्थान
+ १ !
*
अशी मंदिरे, गड, किल्ले दुरावस्थेत पाहिली की वाटतं खरोखर आपल्याला पुरातन वस्तूचे मोल माहीत नाहीच आहे. जेव्हा मी तेथे फोटो काढत होतो तेव्हा काही मुले तेथे अभ्यास करत होती तर काही माणसे जुगार... हा विरोधाभास !
बाकी राजस्थान फिरल्यावर नक्की जाणवते की आपल्याकडे पुरातन वस्तू सांभाळण्याची ती नजर नाही आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
असहमत.....
आपल्याकडे पुरातन वस्तू सांभाळण्याची ती नजर नाही आहे असे इतर प्रांतांच्या तुलनेत म्हणणे धाडसाचे आहे. मुळात महाराष्ट्रातल्या पुरातन वास्तु अन वस्तुंनी बरेच आघात सहन केलेत. मराठेशाहीच्या पडत्या काळात मुघलांनी जवळपास सर्व गड, दुर्ग, कोट, किल्ले तोफा लाऊन पाडले कारण तिथुन बंडे होत. त्यानंतर इंग्रजांच्या काळातही त्यांची अजुनच वाताहत झाली. महाराष्ट्रातल्या पुरातन वास्तु या नेहमीच बंडाला प्रेरणा देणार्या समजल्या गेल्या अन त्यामुळे प्रत्येक आक्रमकाने त्यांची धुळधाण उडवली. अन्यत्र, विषेशतः राजस्थानात तसे झाले नाही. त्यामुळे तेथील वास्तु शाबित राहिल्या. शिवाय महाराष्ट्रातल्या भौगोलिक, आर्थिक परिस्थितीने लोकांना तिकडे लक्ष देणे फारसे शक्य झाले नाही. त्यामुळेही डागडुजीअभावी वास्तुंची पडझड झाली.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हल्ले तिकडे पण झालेच होते..
हल्ले तिकडे पण झालेच होते.. पण त्यांनी त्या परत उभ्या केल्या..
तुमचे मत बरोबर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा परिस्थीती नव्हती पण आता आहे ना ? किती संघटना / जागरुक नागरिक ह्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत ??? आपले निवडून दिलेले सरकार कधी काम करणार ह्यावर त्या समुळ नष्ट झाल्यावर... ???
हा फोटो आठवला मी पाचगणी जवळील राजापूरच्या गुफामध्ये काढलेला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
इतर ठिकाणचे हल्ले....
आणि महाराष्ट्रातले हल्ले यात मोठा फरक होता. महाराष्ट्रात हल्ल्यांची तीव्रता जास्त होती अन विध्वंस पण जास्त व्यापक होता.
किती संघटना / जागरुक नागरिक ह्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत ??? आपले निवडून दिलेले सरकार कधी काम करणार ह्यावर त्या समुळ नष्ट झाल्यावर... ???
हे पटले. पण इथे जे काही टिकले ते संघटना आणि व्यक्तीगत प्रयत्नांमुळेच. दुर्गप्रेमी जवळपास प्रत्येक गडावर प्रचंड प्रयत्न करतात. सरकार फारसे काही करत नाही हे खरे पण कधी कधी तेच बरे वाटते. सिंहगडला दुरचित्रवाणी मनोरा झाला तेव्हा पक्का गाडीरस्ता पण झाला अन गडावर पोहोचणे सोपे झाले. आता वाटते तो रस्ता झालाच नसता, गड दुर्गमच राहिला असता तर जास्त बरे झाले असते. किमान आत्ता तिथे जे विझवटे धंदे सुरु आहेत ते तरी झाले नसते.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सहमत आहे. हाच हाल पन्हाळ्यचा
सहमत आहे.
हाच हाल पन्हाळ्यचा आहे , विशाळगडचा आहे...
विशाळगडावर पोरं कोंबडी व दारु पिण्यासाठीच जातात !
संरक्षण करणार तरी कसे करणार व कोण करणार ह्यांच्यापासून ??
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१००
१००% सहमत.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्त फोटो ..
मस्त फोटो ..
छान फोटो
छान फोटो
-निखिल
फोटो भारी.. बाकी अशी मंदीरे
फोटो भारी..
बाकी अशी मंदीरे जिर्णोद्धारीत झाल्यानंतर बर्याचदा आधीचा गोंधळ/अवतार बरा होता म्हणण्याची पाळी येते
-ऋ
उत्तम फोटो
उत्तम फोटो
राजे हे फोटु ब्रम्हपुरीतले
राजे हे फोटु ब्रम्हपुरीतले आहेत काय??
चांगले आहेत.
पुढच्या वेळी तिकडे गेलो की डोळे उघडुन बघेन म्हणतो.
रोजचीच गोष्ट असल्याने लक्षात येत नव्हती.
अहो ! नदिच्या घाटावर तटबंदी
अहो !
नदिच्या घाटावर तटबंदी आहे ना... त्या तटबंदीच्या आत हि मंदिरे आहेत.... ( प्रेमग्रंथ च्या शुटिंग साठी माधूरी येथे आली होती व पब्लिक ने लै बेक्कर मार खल्ला हुता + म्या बी
)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुंदर फोटो
फार सुंदर फोटो आहेत. ही जागा सुध्धा अगदी पिच्चर च्या शूटिंगला साजेशीच आहे. अश्या वास्तूंना सांभाळणं फार गरजेचं आहे. ऐतिहासिक म्हणजे अगदी ताज महालाच असला पाहिजे असं नाही. हे आणि अश्यासारखी कितीतरी मंदिरं , आणि वास्तू आज अक्षरश: धूळ खात पडली आहेत. आपल्याकडे अशा ऐतिहासिक वास्तूंना सांभाळण्यासाठी काही पॉलीसी नाही का? का पॉलीसी आहे पण अंमलबजावणी बाबतीत बोंब आहे?
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
व्वा! सुरेख.
व्वा! सुरेख.
- प्राजु
राजे हे एक
कुशल छायाचित्रकार देखिल आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
मस्त फोटो राजे पुन्हा भटकंती चालु झाली की नाही?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
फोटो आवडले.
फोटो आवडले.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
च्यायला
काय टंकाव ते पण कळत नाहीय्ये..त्यामुळे सध्या नुस्तच छान छान एव्हढच!
माझे लिखाण
छान.
छान.