पुन्हा एकदा निरुद्देश्य भटकंती....

0
0

कालच्या रवीवारी सकाळी सकाळी बाईक काढली आणि बाहेर पडलो. कुठे जायचं असं काहीच ठरलं नव्हतं. त्यामुळे रस्ता मिळेल तसं जात राहीलो. खडकवासला ओलांडून पानशेतच्या मार्गाला लागलो. मध्येच एका ठिकाणी एक मोठा जलाशय दिसला म्हणून थांबलो. बहुदा वरसगाव किंवा पानशेत धरणाचे बॅकवॉटर असावे.

प्रचि १

तिथंच रोडच्या मध्येच ठाण मांडून बसलेला हा दोस्त त्याचा फोटो काढल्याशिवाय पुढे जावू देइल असे वाटले नाही.
प्रचि २

शेवटी साडे अकरा-बारा च्या दरम्यान कंटाळा आल्याने एका हॉटेलात जेवायला म्हणून थांबलो. तिथे टिपलेला हा जास्वंद...

प्रचि ३: जास्वंद १

प्रचि ४: जास्वंद २

प्रचि ५: जास्वंद ३

प्रचि ६: जास्वंद ४

जेवण आटोपून बाहेर पडताना हे साहेब टेक ऑफच्या पवित्र्यात दिसले. फटाफट ३-४ स्नॅप्स मारुन घेतले.

प्रचि ७: इमाईन १

प्रचि ८: इमाईन २

प्रचि ९: इमाईन ३

प्रचि १०: इमाईन ४

शेवटी माझा चिकटपणा पाहून तोच कंटाळला असावा. शेवटचा स्नॅप चुकवला पठ्ठ्याने माझा.

प्रचि ११: इमाईन ५

विशाल....

{वा फारच मस्त}

वा फारच मस्त


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{वा फारच मस्त}

वा फारच मस्त


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{झक्कास फोटो रे..}

झक्कास फोटो रे..


Hope is a good thing...

{विशालभौ, मस्त फोटो....}

विशालभौ, मस्त फोटो....

{धन्यवाद देवांनु}

धन्यवाद देवांनु हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{"ड्रॅगन फ्लाय" झकासात विहार}

"ड्रॅगन फ्लाय" झकासात विहार करत आहे. कॅमेर्‍यानेही फक्त माशीवरच फोकस केल्याने अगदी मायन्यूट डीटेल्सही कॅची झालेत.

(स्वगत : "च्यामारी, आम्ही या भटक्याला भटकंतीचे आवताण दिले की, "अहो काका, मला सर्दी झालीया जबरदस्त, डोकेही धरले आहे, अंथरुणावरून उठवत नाही ओ ! लई अंग दुकतया ! काय करू ?" अशी फोनवर कण्हतकुथत उत्तरे देतोय आणि हळूच बाईक घेऊन एकटाच बाहेरही पडतोय ! कुछ तो गोलमाल है |")

अशोक पाटील

{काकानु, मागल्याच्या मागल्या}

काकानु, मागल्याच्या मागल्या रैवारची भटकंती हाये ही. सद्ध्या खरोखर नाक, डोकं जाम झालय Sad


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{अशोक काका, पुण्यात रान मोकळं}

अशोक काका,

पुण्यात रान मोकळं मिळालंय नव्हं wink
आसं होणारच Big smile

विशाल, फोटु एकदम मस्त आले आहेत.

निरुद्देश भटकंतीतून तुला एवढे गवसले तर उद्देशाने केलेल्या भटकंतीत किती किती गवसेल ? wink

आने दो और


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{जास्वंदाचे फोटू आवडले}

जास्वंदाचे फोटू आवडले


एकत्र टोळी बनवून लचके तोडणार्‍या लांडग्यांपेक्षा.......एकटा वाघ नेहमीच श्रेष्ठ

http://coolprasann.blogspot.com/

{धन्यु रे भावा}

धन्यु रे भावा हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{मस्त फटू मालक....}

मस्त फटू मालक.... हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{छान आलेत फोटो}

छान आलेत फोटो

{झकासच !}

झकासच !

{भटकंती करावी तर}

भटकंती करावी तर विशल्यानेच.... Evil


Hope is a good thing...

{मस्तच फोटो}

मस्तच फोटो हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{निरुद्देश राहिली नाही तुमची}

निरुद्देश राहिली नाही तुमची भटकंती अखेर ... छान फोटो आहेत सगळॅच. मी एकदा त्या बॅकवॉटरच्या परिसरात गेले होते त्याची आठवण आली.

{धन्यवाद}

धन्यवाद हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{अशीच भटकंती वरचेवर होवू देत}

अशीच भटकंती वरचेवर होवू देत चला.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{पाभेभौ, एकदा या पुण्याला.}

पाभेभौ, एकदा या पुण्याला. पुन्हा एकदा बाईकवारी करुयात. तुम्ही तर मास्टर आहात यातले हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{वाह भाऊ}

वाह भाऊ

{धन्यवाद जाह्नवीजी}

धन्यवाद जाह्नवीजी Evil


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"