श्रीकांत१९ यांनी शनी, 27/02/2010 - 18:34 ह्यावेळी प्रकाशित केले.
अतिशय दु:खदायक बातमी. चित्रकूट परीसरामधे त्यांचे अतिशय प्रेरणा घ्यावी असे कार्य आहे. http://www.chitrakoot.org/html/index.htm इथे त्यांच्या कार्याबद्द्ल विस्तृत माहिती वाचायला मिळते. सर्व तर्हेने प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करून त्यांनी जे काम उभे केले त्याला तोड नाही.
विकास यांनी शनी, 27/02/2010 - 22:52 ह्यावेळी प्रकाशित केले.
वर भोचक यांनी म्हणल्याप्रमाणे, "राजकारणात कुठे जायचे नि नेमके कधी थांबायचे हे कळालेला हा भारतीय राजकारणातील कदाचित एकमेव नेता असावा."
संघावर ज्यांचा वैचारीक प्रभाव आहे, अशातली एक दूर्दृष्टी असलेला विचारवंत म्हणजे, "दिनदयाळ उपाध्याय". एकात्म मानवतावाद अथवा integral humanism चा दृष्टीकोन ठेवून त्यांनी एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहीले. असे स्वप्न पहाणारे ते उद्याच पूर्ण होईल अशा भ्रमात नसतात, पण त्यासाठी कार्य मात्र करत रहातात. दिनदयाळजींचे कार्य त्यांच्या पश्चात, माझ्या मर्यादीत माहीतीप्रमाणे दोन व्यक्तींनी पुढे नेले. त्यातील एक दत्तोपंत ठेंगडी आणि दुसरे नानाजी देशमुख.
आणिबाणी - जनता सरकार स्थापनेच्या वेळेस राजकारणात सक्रीय असलेले नानाजी नंतर लगेच १९७८ मधे समाजकारणात गेले आणि दिनदयाळ रिसर्च इन्स्टीट्यूट स्थापली. त्यातून जे दृश्यस्वरूपात दिसेल असे काम म्हणजे, "चित्रकूट प्रकल्प". हा कधीतरी बघायची नक्कीच इच्छा आहे. यात दोन भागात ५००+ गावांची स्वयंपूर्ण स्वावलंबी ग्रामयोजना तयार केली. त्याचे मूर्त स्वरूप ८० गावात झाले आहे. शेती, उद्यमशीलता, आरोग्य, शिक्षण, तंटाविरहीत (समझौत्याने) समाज आदी अनेक गोष्टी त्यात अंर्तभूत आहेत.
राष्ट्रपती कलामांनी या प्रकल्पाला भेट दिली होती, त्याचे छायाचित्र आणि काही उद्गार...
“I recently visited Chitrakoot in Madhya Pradesh, where I met Shri Nanaji Deshmukh, 90+ and his team belonging to the Deendayal Research Institute (DRI). The DRI is a unique institution developing and implementing a village development system, which is most suited for India. As a part of integrated rural development, villagers are engaged in water harvesting; effectively using it for cultivation of food grains, medicinal and aromatic and horticulture cultivation. They are transforming herbs into herbal products and marketing them. Apart from all these development activities, the institute is facilitating a cohesive conflict free society. As a result of this, eighty villages around Chitrakoot are almost litigation free. Villagers have unanimously decided that no dispute will find its way to court. Differences will be sorted out amicably in the village itself. The reason given by Nana Deshmukhji is that if the people fight among each other they will have no time for development. This is also true in the life of a nation in every political system. The work of the DRI has enabled the generation of employment for a large number of farmers in the Chitrakoot region."
आनंदयात्री यांनी रवी, 28/02/2010 - 10:05 ह्यावेळी प्रकाशित केले.
नानाजींना श्रद्धांजली.
दिनदयाळ शोध संस्थानाचे कार्य फार मोठे होते. औरंगाबादेत शोध संस्थानाच्या ग्रंथालय योजनेपासुन सुरुवात केली होती. उच्चशिक्षणाच्यानंतर शोध संस्थानाशी नाळ तुटली ते कायमचीच.
{त्यांचे कार्य महान}
{विनम्र श्रद्धांजली...}
अतिशय दु:खदायक बातमी. चित्रकूट परीसरामधे त्यांचे अतिशय प्रेरणा घ्यावी असे कार्य आहे. http://www.chitrakoot.org/html/index.htm इथे त्यांच्या कार्याबद्द्ल विस्तृत माहिती वाचायला मिळते. सर्व तर्हेने प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करून त्यांनी जे काम उभे केले त्याला तोड नाही.
{राजकारणात कुठे जायचे नि नेमके}
राजकारणात कुठे जायचे नि नेमके कधी थांबायचे हे कळालेला हा भारतीय राजकारणातील कदाचित एकमेव नेता असावा.
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/1002/27/110...
हा आमचा स्वभाव
{सहमत!}
नानाजींना माझीही भावपूर्ण श्रद्धांजली!
{नानाजी देशमुखांना}
नानाजी देशमुखांना श्रद्धांजली.
-पुण्याचे पेशवे
{माझी नानाजी देशमुखांना}
माझी नानाजी देशमुखांना श्रद्धांजली.
__/|\__
Hope is a good thing...
{नानाजी देशमुखांना}
नानाजी देशमुखांना श्रद्धांजली.
-निखिल
{श्रद्धांजली}
वर भोचक यांनी म्हणल्याप्रमाणे, "राजकारणात कुठे जायचे नि नेमके कधी थांबायचे हे कळालेला हा भारतीय राजकारणातील कदाचित एकमेव नेता असावा."
संघावर ज्यांचा वैचारीक प्रभाव आहे, अशातली एक दूर्दृष्टी असलेला विचारवंत म्हणजे, "दिनदयाळ उपाध्याय". एकात्म मानवतावाद अथवा integral humanism चा दृष्टीकोन ठेवून त्यांनी एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहीले. असे स्वप्न पहाणारे ते उद्याच पूर्ण होईल अशा भ्रमात नसतात, पण त्यासाठी कार्य मात्र करत रहातात. दिनदयाळजींचे कार्य त्यांच्या पश्चात, माझ्या मर्यादीत माहीतीप्रमाणे दोन व्यक्तींनी पुढे नेले. त्यातील एक दत्तोपंत ठेंगडी आणि दुसरे नानाजी देशमुख.
आणिबाणी - जनता सरकार स्थापनेच्या वेळेस राजकारणात सक्रीय असलेले नानाजी नंतर लगेच १९७८ मधे समाजकारणात गेले आणि दिनदयाळ रिसर्च इन्स्टीट्यूट स्थापली. त्यातून जे दृश्यस्वरूपात दिसेल असे काम म्हणजे, "चित्रकूट प्रकल्प". हा कधीतरी बघायची नक्कीच इच्छा आहे. यात दोन भागात ५००+ गावांची स्वयंपूर्ण स्वावलंबी ग्रामयोजना तयार केली. त्याचे मूर्त स्वरूप ८० गावात झाले आहे. शेती, उद्यमशीलता, आरोग्य, शिक्षण, तंटाविरहीत (समझौत्याने) समाज आदी अनेक गोष्टी त्यात अंर्तभूत आहेत.
राष्ट्रपती कलामांनी या प्रकल्पाला भेट दिली होती, त्याचे छायाचित्र आणि काही उद्गार...
विकास देशपांडे
{खूप छान माहिती... नानाजींना}
खूप छान माहिती... नानाजींना श्रद्धांजली.
{सहमत}
भोचक आणि विकास यांच्याशी सहमत. अधिक माहितीबद्दल धन्यवाद.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{श्रद्धांजली}
नानाजींना श्रद्धांजली.
दिनदयाळ शोध संस्थानाचे कार्य फार मोठे होते. औरंगाबादेत शोध संस्थानाच्या ग्रंथालय योजनेपासुन सुरुवात केली होती. उच्चशिक्षणाच्यानंतर शोध संस्थानाशी नाळ तुटली ते कायमचीच.
{विनम्र श्रद्धांजली!!!}
विनम्र श्रद्धांजली!!!
{विनम्र श्रद्धांजली!!!}
विनम्र श्रद्धांजली!!!
{माझीही श्रद्धांजली!!!}
माझीही श्रद्धांजली!!!
{कर्ममहर्षी}
नानाजींना श्रद्धांजली!!!
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{माझीही}
विनम्र श्रध्दांजली!
{_/\_}
नानाजी देशमुख ह्या कार्यतपस्वीस माझीही विनम्र श्रध्दांजली!