गुटेनबर्ग ची डी.व्ही.डी.

0
0

आत्ता माझ्याकडे एक Project Gutenberg ची एक DVD आहे.

त्याच्यात जवळ जवळ २९५०० eBooks आहेत. प्रामुख्यान इंग्रजी आणी इतरही काही भाषेतील प्रताधिकार मुक्त पुस्तक यात आहेत. भारतीय भाषांपैकी फक्त संस्कृतच यात आहे आणि त्यातही फक्त विष्णुसह्स्त्रनाम आहे रोमन लिपीतील.

सर्व पुस्तकं .txt फाइल मधे आहेत. त्यामुळ चिकाटीन वाचणार्‍यांनाच उपयोग होइल. wink

कोणाला हवी असेल तर व्यनी करा. प्रताधिकार मुक्त असल्यान ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांना आपल्यासाठी एक एक कॉपी बनवून घेता येइल.

{मला पाहिजेत}

आलोच शनिवारी तुझ्या घरला.

आमच्याकडे गणितापासून तत्त्वज्ञानापर्यंत सायन्स पासून कलाविषयापर्यंत सुमारे सहा हजार पुस्तके पीडीएफ स्वरूपात आहेत. ज्यांना हवी आहेत त्यांनी संपर्क करणे. ल्यांग्वेज मात्र विंग्रजी हाय हे ध्येनात ठेवने.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{या देवा.}

या देवा.

{> घरी जाताना एक जादा डीव्हीडी}

<< आलोच शनिवारी तुझ्या घरला.>>

घरी जाताना एक जादा डीव्हीडी घेऊन जाणे ही विनंती! सहकार्याबद्दल एड्व्हान्समध्ये आभार! हास्य


..............................................................

क्या फर्क पडता है?

{आताsssssss, हे बरं हाय का...?}

आताsssssss, हे बरं हाय का...?


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{का?}

तुझ्या पोटात का दुखतं बे? निपो, आम्ही नि राजे आमची महायुती झाली आहे, तुमच्या आघाडीला धूळ चारणार आहोत या वेळी.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{फुकटचा सल्ला}

जे पुस्तक वाचायचे असेल ते Primo PDF सारख्या फुकट कन्वर्टरने पीडीएफ स्वरूपात रुपांतरित केल्यास वाचणे अधिक सुसह्य होईल.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{राजेंना पाठवतेय मला पण हवी}

राजेंना पाठवतेय मला पण हवी आहे हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{ये..... सातारकर दोन डिव्हीडी}

ये..... सातारकर दोन डिव्हीडी पॅक कर...... कोण आहे रे तिकडे त्या टेबलावर बघ काय पाहिजे.. हा बोला साहेब... शिरा, उपमा, अमृततुल्य चहा की रसाळ भात हवा ? ये इकडे फडके मार रे.... wink


Hope is a good thing...

{ते ...}

ते नुकतच नवीन उघडलेल हॉटेल "राजा नळीश्चंद्र " नक्की कुठेशी आल?

{या पुण्यात दाखवतो चलता}

या पुण्यात दाखवतो wink
चलता फिरता हॉटेल आहे


Hope is a good thing...

{ओ मालक, म्हातारबुवा}

अहो डीव्हीडी रायटर सॉफ्टवेअर पण घेउन आला तरी चालेल. (नाही आणलेत तर डीव्हीडी राईट होणार नाही).

न्हाइतर मग पेनड्राइव्ह पण चालेल...

{च्यामारी, आस्सं लफ़डं हाय}

च्यामारी, आस्सं लफ़डं हाय व्हय, म्हंजी आमचा लॅपटॉप आणावा लागणार म्हना की संगं हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{धन्यवाद अधिच सांगितल्याबद्दल}

धन्यवाद अधिच सांगितल्याबद्दल हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{फोन चालू ठेव की रे चोच्या}

फोन चालू ठेव की रे चोच्या wink


Hope is a good thing...