मराठी जालविश्वाची लोकमत मधे ओळख

0
0

हा दुवा वाचा
आहो अगदी तुमची नावे.. ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांचे अभिनंदन, ज्या संकेतस्थळांची नावे ह्यात आहेत त्यांचेही अभिनंदन
हि & हि चा अर्थ पण दिला आहे wink

त्यातच नवीन सुरू झालेली "मी मराठी" जास्त खेळकर व अनेक नव्या सुविधा असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे!

अशी ओळख करुन दिल्या बद्दल लोकमत ऑक्सिजनचे आभार

लेख वाचला आणि बरे वाटले...

मराठी आंतरजालाचा विजय असो. ज्या सदस्यांचा, संस्थळांचा नामनिर्देश करुन गौरवले त्यांचे अभिनंदन आणि वृत्तपत्राचे आभार.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

+१.

wink

बाकी ज्यांचे नामनिर्देश आलेले नाहित त्यांचा ही गौरव झालाच आहे, त्यांचे पण अभिनंदन. (च्यायला आपलेच नाव नाही आले की असं लिहावं लागतं ना!) wink

मराठी आंतरजालाची नोंद मराठी प्रसारमाध्यमांना घ्यावी लागेल याची ही सुरुवात तर नव्हे?



-Nile

+२

बाकी ज्यांचे नामनिर्देश आलेले नाहित त्यांचा ही गौरव झालाच आहे, त्यांचे पण अभिनंदन.

अभिनंदन

छान आढावा घेतला आहे. wink
अभिनयरावांना धन्यवाद ...

उल्लेखनीय सर्व सदस्य तसेच संकेतस्थळांचे अभिनंदन.
खासकरुन आमच्या मीमवर ४ शब्द चांगले लिहल्याबद्दल लोकमतचे आभार !

सही

छान लेख, उत्तम आढावा व माहीती.

लोकमतचे व लेखकाचे आभार!!

मराठी आंतरजाल असेच विकसीत होवो.

+१

मराठी आंतरजाल असेच विकसीत होवो.

+२

>>> छान लेख, उत्तम आढावा व माहीती.
--- असेच म्हणतो.

सहमत

मराठी आंतरजाल असेच विकसीत होवो.

सहमत आहे,
स्वाती

मालक व संपादकांचे अभिनंदन!!!

मालक व संपादकांचे अभिनंदन!!!

वाचली

वाचली बातमी मैत्र पुरवणीत्....फक्त नेटवर सापडत नव्हती....
धन्यवाद हा दुवा दिल्याबद्दल...!

मराठी आंतरजाल असेच विकसीत होवो.
सहमत आहे.

तद्दन टुकार व दखल न

तद्दन टुकार व दखल न घेण्याजोगा लेख !!

(बा*** भा*** माझे नाव लिहिले नाहि काय... भोग आता.)

+१

बा*** भा*** असेच म्हणतो!
माझ्या एकाही खर्‍या/डुप्लिकेट आयडीचे नाव न घेतल्याबद्दल निषेध!

+२

बाझवला तिच्यायला भांचोत. आम्ही आणि आमच्या काही मित्र मैत्रीणीनी चालवलेल्या विशिष्ट सदरांचा बिलकुलही उल्लेख नाही! ते तर कंपूबाजी (कंपूशाहीचे) एक मूलभूत अंग आहे. असो.



-पुण्याचे पेशवे

चांगले संकलन

वा.. जालावरच्या दुनियेचे चांगले संकलन आहे
लेख आवडला हास्य



-ऋ

अरे वाह ! सर्व सदस्यांचे

अरे वाह !

सर्व सदस्यांचे अभिनंदन !

हास्य



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

च्यामारी, खराटा आयडी परत

च्यामारी, खराटा आयडी परत घ्यायला हवा. thinking

३_१४ माहिती आहे. ३_१३ कोन ते कळले नाही.

३_१३ मीच हो ... चुकून मधेच

३_१३ मीच हो ... चुकून मधेच स्वल्पविराम आला असावा. मी पूर्वी ३_१३ नाव घेतलं होतं, तेच नजरचुकीने आलं असावं.

सगळ्या कंपूबाजांचं, ही&ही लोकांचं, संकेतस्थळाचं, आणि कंपूबाहेरच्या चांगल्या-वाईट लोकांचं अभिनंदन. माझंही अभिनंदन!

हा हा हा... सहजरावानी सक्काळी

हा हा हा... सहजरावानी सक्काळी सक्काळीच ही ब्रेकिंग न्युज दिली.
माताय आमच नाव पाहुन अंमळ पोट्सुटलेल्या आमच्या शरीरावर अजुन मुठभर मांस चढले Big smile
आय डी बदलायचा विचार रद्द.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

अंमळ पोट सुटलेल्या

शरीरावर -- हं करा अजून रेशिप्या करा!! wink

(खुद के साथ बातां : किती बरं वाटतंय नै रंगा, बरेच दिवस झाले गण्याला खिंडीत गाठायचा विचार करत होतो शेवटी आज लेकाचा सापडला आणि जळजळ शांत झाली! wink )

चतुरंग

हॅहॅहॅ

आंतरजालीय झुंडशाही वर भारी लिवलय. दिनेश५७ आता लोकमत ला आहेत



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+१

लै भारी लिवलंय झुंडशाहीवर!

त्याहीपेक्षा मला आवडलं ते "'शत्रु'गटाच्या साईटचे ड्युप्लिकेट आयडी घेऊन त्यावर नकारात्मक प्रतिसादांचे राजकारण चालते" हे वाक्य! wink ह्या खोट्या आयडीवाल्यांची लक्तरं आणखी कुठकुठल्या वेशीवर टांगली जाणार आहेत कोण जाणे.. Laughing out loud
असो!

'शत्रु'गटाच्या साईटचे

'शत्रु'गटाच्या साईटचे ड्युप्लिकेट आयडी घेऊन त्यावर नकारात्मक प्रतिसादांचे राजकारण चालते" हे वाक्य!

येस धमाल राव हे वाक्य वाचुन खुदकन हसु आले होते wink



-निखिल

मी पण लोळलो वाचून

Laughing out loud

मी पण लोळलो वाचून wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हा लेख लिहिणारे अभिनय

हा लेख लिहिणारे अभिनय कुलकर्णी - भोचक असावेत असा माझा अंदाज आहे..
बातमी मिळाल्या-मिळाल्या आधी कधी नव्हे तो लोकमत विकत घेतला.... हास्य

मी-मराठीचं... म्हणजेच पर्यायाने आपल्या सगळ्यांचं (यात या बातमीत नांव आलेले, न आलेले, मालक सगळेच आले) अभिनंदन!!!!!! Party Party :party: Party Party Party Party

नाही

हा लेख अभिनयचा नाही. त्यानं लिहिला असता तर या लेखात भोचक हे नाव आलं नसतं हे नक्की.
दिनेश५७ यांचा तो लेख असावा असे घाटपांडेकाकांच्या प्रतिसादावरून वाटते. म्हणजेच झुलेलाल. म्हणजेच... जाऊ दे. नावात काय आहे, असं (मी नाही; पण) कोण तरी म्हणून गेला आहे ना!!!

हम्म्

मोडकांशी कदाचित सहमत असु शकेन असे वाटतेय. कारण कोणीही असा लेख लिहला तर त्यात तो स्वतःचे नाव नक्कीच लिहणार नाही.
बाकी दिनेशच्या लिखाणाशी आम्ही परिचित आहोतच. सुरेख आढावा !

डान्राव

डान्राव,
कारण कोणीही असा लेख लिहला तर त्यात तो स्वतःचे नाव नक्कीच लिहणार नाही.
असं काही नाही बरं. असेही लेखक आहेत. ते लिहितात स्वतःचेच नाव. इथं फक्त अभिनयचा मुद्दा म्हणून त्याविषयी खात्री आहे.

ओके ...

>>असं काही नाही बरं. असेही लेखक आहेत. ते लिहितात स्वतःचेच नाव.
बरोबर, ह्याच्याशी १००% सहमत.
तुमचे बरोबर आहे, अशी उदाहरणे पहाण्यात आहेत

दुवा हा अभिनय कुलकर्णी

दुवा
हा अभिनय कुलकर्णी ह्यांचा त्याच पुरवणीतला लेख



-निखिल

क्विक

एकदम झटपट दुवादान सुरू आहे की.
बाय द वे, या लेखातील हे वाक्य "जो तो (मराठीत) नुसता लिहित सुटलाय" हे वाक्य अगदी इंटरेस्टिंग वाटले बरं का!!!

हा प्रतिसाद

मी दिलेला हा प्रतिसाद रद्दबातल समजावा.

छान आढावा...

एकाच लेखात सगळ्या मराठी आंतरजालाचा छान आढावा घेतला आहे. अगदी संक्षिप्तपणे आणि तरीही पुरेपुर असा हा आढावा आहे!

असो,
"मी मराठी.नेट" च्या कौतुकाबाबत सगळ्याच मी-मराठीकरांच्या एकीचं आणि आपुलकीचं हे यश आहे असं मी म्हणेन.

सर्व मीमराठीकरहो...........

छान लेख.

छान लेख, उत्तम आढावा व माहीती.



बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

माझे नाव आहे का त्यात काही

माझे नाव आहे का त्यात wink

काही दिसत नाही आहे वरील दुव्यात.
मी मग फॉन्ट डाऊनलोड करुन घेतला मग दिसला तो लेख.
छान लिहले आहे.

खरे नांव घेणार्‍यांची नांवे

खरे नांव घेणार्‍यांची नांवे नाहीत हो... नांवात काय आहे? या सदराखाली विचित्र नांवे घेणार्‍यांची नांवे आहेत.... मस्त कलंदर या व्यक्तीबद्दल तरी माहिती नाही.. पण नांव विचित्र आहे एवढेतरी कळले!!! wink

छान

छान आढवा घेतला आहे. आपण ज्या जालदुनियेत रोज रमतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.

विचित्र नावे

मी जेव्हा जालावरील काही लेखन व प्रतिक्रिया या जेव्हा नागपुरवरुन प्रकाशित होणार्‍या आजचा सुधारक चे दुवा संपादक यांना पाठवल्या. तसेच सुधारकच्या आरक्षण विशेषांकातील विषयावरील प्रतिक्रिया दिल्या त्यावेळी विचित्र नावाबरोबर विक्षिप्त नावेही होती.प्रतिक्रिया तर उत्तम होत्या. ती मंडळी इतकी पुर्णांकाने चक्रावुन गेली होती. तेव्हा त्यांना ही खरी माणसे असुन जालजगतात मी त्यांना ओळखतो असे सांगितले. त्यांनी मग त्या प्रतिक्रिया जशाच्या तशा छापल्या. आजच्या सुधारकच्या अंकात अशा विचित्र व विक्षिप्त नावाने प्रतिक्रिया येणे ही ऐतिहासिक नोंदच म्हणावी लागेल.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+१

पकाकाकांशी सहमत.
सदर घटनेशी आम्ही परिचीत आहोत. ही नक्कीच एक उल्लेखनीय घटना होती.

अभिनंदन!!

आप्ल्याच घरातल्या लोकांच नाव पेपरात आलय अस वाट्ल हास्य

आगदी आगदी

तसच वाटलं मला पण. सगळ्यांच अभिनंदन (माझ पण ;-))



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हाऊ नाईस ऑफ यु!

हाऊ नाईस ऑफ यु! हास्य

+१

अगदी ....

व्वा !! काय झकास पाककृती आहे

व्वा !! काय झकास पाककृती आहे हास्य आजचा बेत पक्का झाला wink

आपण महान आहात

Grade
Grade
Grade
आपण महान आहात



-निखिल

लोकप्रिय ब्लॉगर्सहृदयसम्राट

लोकप्रिय ब्लॉगर्सहृदयसम्राट पेपरप्रसिद्ध श्रीमान रंगकर्मी कोदा साहेबांचं नाव पेपरात कुठेही उल्लेखलं नाहीये .. त्यांचा जाहिर णिषेध !!

- कोदा अकबर

उप्स!!!!!!!!!

उप्स!!!!!!!!!

साधना

९ जाने २०१० च्या साधना विशेषांकात चेतन भगत ला लिहिलेले अनावृत्त पत्र वाच! पान नं १० दुवा युनिकोदात नाही मजकुर



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

कोण वाचतो हे "दैणिक साधना"

कोण वाचतो हे "दैणिक साधना" ?
बाकी चेतन भगत ला कसे लिहावे ? ह्याचे सल्ले देणारा सल्लागार पाहुन उर इतका भरून आला होता की ... पुढच्या दैनिक पादणा अंकात "प्रभु मास्तरला अनावृत्त पत्र" लिहून सं#ग कसे करावेत ह्याविषयी एखादा खुमासदार लेख लिहीला गेल्यास आश्चर्य वाटायला नको !

बाकी पाचलगांच्या ब्लॉग वर जाऊन आलो .. तिकडे त्यांनी तुफान मनोरंजक लेख आणि प्रतिसाद लिहीलेले आहेत wink

मस्त

वाटल लेख वाचून.
लेखातली काही वाक्य खासच. खासकरून "सार्वजनिक काका-काकू" हा शब्दप्रयोग आवडला.
सगळ्यांचं अभिनंदन

वा!!! छान!!! मस्त!!! बाकी

वा!!! छान!!! मस्त!!! हास्य

बाकी त्या लेखकाचा आयडी कळू दे एकदा... हाणूनच पाडतो त्याचे सगळे धागे... माझे नाव नाही म्हणजे काय?

या .. बसा खाली

या .. बसा खाली हास्य

अहो बिका, नीट वाचा लेख नि

अहो बिका,
नीट वाचा लेख नि प्रतिक्रिया दोन्हीही.. भोचकांनी लेहिलाय लेख!!!!!

फारसे न लिहिलेल्या बंडूचे नाव

फारसे न लिहिलेल्या बंडूचे नाव आवर्जून लिहिले आहे
पिडां काका मास्तर रामदास वगैरे जालीय ऋषीमुनीजनांची नावे आठवत नसावीत बहुतेक.
असो.... पण एकूण आपल्या सगळ्यांचेच अभिनन्दन जय हो



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

लोकमतचे आभार, मी मराठीचे

लोकमतचे आभार, मी मराठीचे आभार. लेखात नाव आलेल्यांचे आभार, न आलेल्यांचे आभार. आमचेही आभार.
(जरा होळी लागलीय. बाकी काही नाही.)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही