चॉकलेट हिरो हरपला...
अनेक सुंदर चित्रपट देणारे, सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले
.jpg)
विनम्र श्रद्धांजली!
अनेक सुंदर चित्रपट देणारे, सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले
.jpg)
विनम्र श्रद्धांजली!
{'मै जिंदगी का साथ निभाता चला}
'मै जिंदगी का साथ निभाता चला गया ' असे म्हणत आपल्या अभिनयाने रसिकांवर गारुड घालणार्या देवानंद यांची साथ आज जिंदगीच सोडून गेली.....आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे एक पर्व संपुष्टात आले.........मृत्यु सारख कटू सत्य जगात दुसरे कुठलेच नाही.......हेच खर!......चिरतरुण अभिनेत्यास भावपुर्ण श्रद्धांजली..................
अनामिका
{.}
Hope is a good thing...
{व}
भावपुर्ण श्रद्धांजली..
{भावपूर्ण श्रद्धांजली}
भावपूर्ण श्रद्धांजली
-------------------------------
मी तुझ्याइतकाच तेजाळीन ह्याची शाश्वती नाही
मात्र हा काळोख पुसण्याची धुरा पेलायची आहे
{...}
Hope is a good thing...
{भावपुर्ण श्रद्धांजली..}
भावपुर्ण श्रद्धांजली..
{सुपरस्टार देवानंद यांना}
सुपरस्टार देवानंद यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
{देव देवा घरी गेला. चिकाटी}
देव देवा घरी गेला.
चिकाटी आणि उत्साहाचा झरा कोरडा झाला.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{(विषय दिलेला नाही)}
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{भावपूर्ण श्रद्धांजली!!}
भावपूर्ण श्रद्धांजली!!
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{देव आनंद चिरतरूण होते,}
देव आनंद चिरतरूण होते, मनःपूर्वक श्रद्धांजली.
{आदरांजली}
आदरांजली
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{भावपूर्ण श्रद्धांजली}
माझीही देव आनंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{श्रद्धांजली}
हे वर्ष रत्ने हरवण्याचे वर्ष आहे की काय. अनेक दिग्गज कालावश झाले.
सर्वांना श्रद्धांजली.
{खरं आहे राव वाईट वाटत आहे,}
खरं आहे राव
वाईट वाटत आहे, पण असे घडलं खरं या वर्षी.
Hope is a good thing...
{भावपूर्ण श्रद्धांजली.}
भावपूर्ण श्रद्धांजली.
माझा ब्लॉग http://world97.blogspot.com/
{भावपुर्ण श्रद्धांजली}
भावपुर्ण श्रद्धांजली
{ह्या देवाची स्थापना मनात कधी}
ह्या देवाची स्थापना मनात कधी झाली माहीत नाही. माझ्या आईवडिलाना त्याचे चित्रपट खूप आवडायचे.
देवाआनंदचे चित्रपट पहाणे हे आजही आवडते. त्याच्या पिक्चरमधील ताजेपण पिक्चर पहाताना प्रेक्षक म्हणून आपल्यालाही ताजातवाना बनवायचा
बंबई का बाबु , काला पानी , जब प्या र्किसीसे होता है, सी आय डी हे चित्रपट पहाणे म्हणजे मेजवानी असायची.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{(विषय दिलेला नाही)}