(सुख्याची गोष्ट) मुक्त बडबड

0
0

कंगाल झालो आज मी
दारूचे पॅग भरता भरता
निर्धन झालो आज मी
चकणा-अन्-सोडा घेता घेता

नीट घेतले, सोड्यातून टेस्टले
तरी चढेना पीता पीता
रम घेतली, विस्की घेतली
किसे रिकामे विकत घेता घेता

व्होडक्यावर भागवले, चकणे सोडले
अपेक्षा चढण्याची ठेवता ठेवता
वाईन धरली, टकीला भरले
नाकीनऊ आले ती चढता चढता

कॉकटेल पाहिले, ऑन-द-रॉक्स झाले
गोल्डन थेंब उदरी घेता घेता
भाग्य रुसके, नशीब फुटके
चढेना वारुणी चखता चखता

वाटते आता, नुस्ताच पेप्सी छान होता
आपला खर्च कमी होता
दारूचा खर्च आणि चकण्याचे बील
मायला, सुखी माणसाचा सदरा माझ्याकडेच होता....

* सागरची क्षमा मागून बरं का wink

{लै लै लै भारी विडंबन !! }

लै लै लै भारी विडंबन !! Laughing out loud

सागर तर एकदम इम्प्रेस होईल रे.त्याची माफी वगैरे मागण्याची गरज नाही Laughing out loud

दारूचा खर्च आणि चकण्याचे बील
मायला, सुखी माणसाचा सदरा माझ्याकडेच होता....

>> सुहासनंतर तू पण Beer सोडली की काय ? Big smile


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{why this kolaveri kolaveri kolaveri di!!}

ok maama now tune change-u

kaila glass
only english..

hand la glass
glass la scotch
eyes-u full-aa tear-u
empty life-u
girl-u come-u
life reverse gear-u
lovvu lovvu
oh my lovvu
you showed me bouv-u
cow-u cow-u holi cow-u
i want u hear now-u
god i m dying now-u
she is happy how-u

this song for soup boys-u
we dont have choice-u

why this kolaveri kolaveri kolaveri di

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


वैशाली ओटवणेकर
********************************************
जिस जगह पे ख़तम सबकी बात होती है.. Party
उस जगह से हमारी शुरुआत होती है.. Wave

{हाण तिच्या मारी....}

हाण तिच्या मारी....


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{हॅ हॅ हॅ!!!}

हॅ हॅ हॅ!!!


Hope is a good thing...

{हा हा हा}

हा हा हा Big smile


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{जिंकल }

जिंकलेत राजे तुम्ही...

भन्नाट... काय काय सुचत लोकांना... कमाल आहे सगळच...

Grade


कळावे,
___मनस्वी राजन

अनुभव… क्षण वेचलेले…

{रच्याक्क्क्क्क्क्क!!!!!}

रच्याक्क्क्क्क्क्क!!!!!


मी इथेही असतो -- साधं-सरळ