(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे
(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे
तो:
जग हे आभासी कोणा न कळे
ती:
(हो रे, ते खरे, पण)
तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ||
जग हे आभासी कोणा न कळे
ती:
(हो रे, ते खरे, पण)
तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ||
तो:
तुझा आयडी होता आयडी हा खरा
ती:
तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा
तो:
होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१||
तो:
आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक
ती:
त्यानंतर आपण कितीक फिरवीली बाईक
तो:
फोटो तुझा आता डिलीट करून टाक गडे ||२||
ती:
नकोच फेक आयडी आता नवे नवे ते करणे
तो:
नकोच तसलेच फोटो पाहून उगाचच झुरणे
ती:
दोन आयडी नको आता एकच आयडी पुरे ||३||
ती:
होईल रे आता स्टेटस अपडेट एकदा
तो:
नकोच खोटी स्तूती करा सदा सर्वदा
ती:
कमेंट देण्यासही वेळ आता न मिळे ||४||
- पाषाणभेद
.jpg)
{मस्तच}
मस्तच
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{छान आहे.... (स्टेटस अपडेट}
छान आहे.... (स्टेटस अपडेट मध्येच हल्लीची पिढी फार busy असते...
)
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{हो ना. ना काम ना धंदा यांना}
हो ना.
ना काम ना धंदा यांना बघलं तेव्हा फेसबुकवर चिटकून.. !!!
बाय द वे, माझे फेसबुकवर ३६२५ मित्र आहेत, तुमचे किती आहेत
Hope is a good thing...
{आवडली !!}
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{हा हा हा}
हा हा हा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…