अभिनंदन क्रांतीताई !


0
0

मीम सदस्य क्रांतीताई यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'असेही-तसेही' या गझलसंग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५०००/- रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं स्वरूप असलेला हा पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे.

{अभिनंदन}

हार्दिक अभिनंदन!!!


--------------------
सिद्धार्थ
माझ्या गजाल्या

{वावावा. अभिनंदन.}

वावावा. अभिनंदन.

कोणाच्या हस्ते प्रदान करणार आहेत ?


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{तिला विचारून सांगतो.}

तिला विचारून सांगतो.


Hope is a good thing...

{व्वा व्वा... अभिनंदन क्रांती}

व्वा व्वा... अभिनंदन क्रांती ताई हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{य्ये हुयी ना कुछ खुशीवाली}

य्ये हुयी ना कुछ खुशीवाली बात...............
तायडे, खुप खुप खुप अभिनंदन हास्य
अर्थात याला खुप उशीर झालाय, पण तूच तुझ्या कविता, गझला उशीराने पुस्तकरुपात आणल्यास. angery
पण असो...
हार्दिक अभिनंदन !


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{हार्दिक अभिनंदन!!!}

हार्दिक अभिनंदन!!!


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{हार्दिक अभिनंदन क्रांतीताई}

हार्दिक अभिनंदन क्रांतीताई !!!

{अभिनंदन...}

आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन क्रांतीजी.

{मनापासून अभिनंदन ताई !}

मनापासून अभिनंदन ताई !


*********************************************************
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी...वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही...!

माझ्या मनातले काही

{हार्दिक अभिनंदन !!!!!!}

हार्दिक अभिनंदन !!!!!!

{हार्दिक अभिनंदन}

क्रान्ति ताईंचे हार्दिक अभिनंदन


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हार्दिक अभिनंदन}

हार्दिक अभिनंदन क्रांतीताई!!!!!!!!


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{क्रांतीताई हार्दिक अभिनंदन!!}

क्रांतीताई हार्दिक अभिनंदन!! असेच सन्मान यापुढेही मिळोत या शुभेच्छा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{अभिनंदन }

हार्दिक अभिनंदन क्रांती ताई...


कळावे,
___मनस्वी राजन

अनुभव… क्षण वेचलेले…

{हार्दिक अभिनंदन... आपल्या}

हार्दिक अभिनंदन... आपल्या हातून यापुढेही असेच दर्जेदार लेखन घडत राहो. शुभेच्छा.

{हार्दिक अभिनंदन!!!}

हार्दिक अभिनंदन!!!


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{क्रांतीताईचं हार्दिक अभिनंदन}

क्रांतीताईचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{अपार आनंद झाला.}

अपार आनंद झाला.

{।आर्दिक अभिनंदन क्रांती खूप}

।आर्दिक अभिनंदन क्रांती हास्य खूप आनंद झाला.


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{हार्दिक अभिनंदन क्रांती खूप}

हार्दिक अभिनंदन क्रांती हास्य खूप आनंद झाला.


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{हार्दिक अभिनंदन !!!}

हार्दिक अभिनंदन !!!!!!

{धन्यवाद!}

सगळ्यांना शतशः धन्यवाद! हास्य


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल