मदत
स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र मालिका नेटवर पाहता येइल का?
माझ्याकडे वरिल च्यानल दिसत नस्ल्याने सासु सासरे सुकत चाललेत.
क्रुपया लिन्क द्यावी.
चुचु
स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र मालिका नेटवर पाहता येइल का?
माझ्याकडे वरिल च्यानल दिसत नस्ल्याने सासु सासरे सुकत चाललेत.
क्रुपया लिन्क द्यावी.
चुचु
{घरिच एक अग्निहोत्र पेटवा !}
घरिच एक अग्निहोत्र पेटवा !
{(विषय दिलेला नाही)}
{ठॉ ... बाकी अग्निहोत्री}
ठॉ ... बाकी अग्निहोत्री पेटवली तरी चालेल चुचुमैय्या !
{ठॉ .... बाकी अग्निहोत्री}
ठॉ .... बाकी अग्निहोत्री पेटवली तरी चालेल हो
{मिमवर एवढं}
जोरात अग्निहोत्र रात्रंदिवस सुरु असतं त्यांना आवड असेल तर इथे घेऊन ये वाचायला!
(कृ. ह. घे.)
एकेक इतरलेले धागे बघितले की अजिबात सुकणार नाहीत. हसून हसून गुटगुटीत होतील!
{हे बघा ..गंमत नकोय्..तेव्धेच}
हे बघा ..गंमत नकोय्..तेव्धेच केल नहि असे नको व्ह्यायला.
{शी बै}
गम्म्त क्स्ली अच्र्त
{अय्य, चत्रुन्ग तुम्हिपन! ह कय}
अय्य, चत्रुन्ग तुम्हिपन! ह कय बव्ल्तपन अहे?
{म्ल क्ल्च्च्न्य क्ल्ह्यल्य्ते}
म्ल क्ल्च्च्न्य क्ल्ह्यल्य्ते
-Nile
{>>माझ्याकडे वरिल च्यानल दिसत}
>>माझ्याकडे वरिल च्यानल दिसत नस्ल्याने सासु सासरे सुकत चाललेत.
Hope is a good thing...
{अरे द्या रे लिन्क}
अरे द्या रे लिन्क द्या
तुमची,
(चुचु)
सध्या कुन्कुमधली जानकी
{(विषय दिलेला नाही)}
{watchindia.tv इकडे paid}
watchindia.tv इकडे paid service आहे. झी मराठी आणि ई टीव्ही मराठी आहे. $10/महिना. (USD)
apalimarathi.com वर मी मराठी, star माझा आणि IBN लोकमत फुकट आहे.
http://www.freedocast.com/ इकडे पूर्वी स्टार प्रवाह दिसायचे. आता सापडले नाहे मला.
youtube वर पण बर्याच वेळा थोडा उशीरा साधारण १ आठवडया नतंर असत्तात.
{http://www.in.com/videos/watc}
http://www.in.com/videos/watchsearch.php?search_data=agnihotra
ह्या लिंकवर बर्याच क्लिप्स दिसतायेत्...मला इकडे ऑफिसमध्ये उघडून पहाता येत नाहित, बघा यात तुमच्या सासूबाइना हवे असलेले एपिसोड्स आहेत का...
पुष्करिणी
{http://www.india-forums.tv/wa}
http://www.india-forums.tv/watch-star-pravah-tv-live-t2159.html
{थांबा}
सासु सासर्यांनाच नाव सांगतो.
{कोकमाचे तेल}
सासू सासरे सुकत चाललेयत तर त्यांना कोकम तेल किंवा मॉईश्चरायझर वगैरे लावा. दिवसातून ३-३ लीटर पाणी प्यायला सांगा.
पण अग्निहोत्र कशाला पहायचंय?
{च्यायला सुन आहे का मराठी}
च्यायला सुन आहे का मराठी सीरीयल्स मधली नटी!
-Nile
{याला म्हणतात चुचु बॅक इन}
याला म्हणतात चुचु बॅक इन अॅक्शन...
दिपाली
{हॅ हॅ हॅ.चुचुततै कय}
हॅ हॅ हॅ.चुचुततै कय अग्निहोत्र लवलय. धगिनि सुकतिल न ससुससरे..
-पुण्याचे पेशवे
{माझ्याकडे वरिल च्यानल दिसत}
माझ्याकडे वरिल च्यानल दिसत नस्ल्याने सासु सासरे सुकत चाललेत
चुचु ब्याक इन अॅक्शन.......
अवाम्तरः केळीचे सुकले बाग
असुनीया पाणी असुनी निगराणी
केळीचे सुकले बाग
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{सुरे़ख धागा !}
सुरे़ख धागा !
{चुचुतै, सॉरी हां, हसूच आलं!}
चुचुतै, सॉरी हां, हसूच आलं!
{आसं संकटात सापडल्याल्या}
आसं संकटात सापडल्याल्या लोकांकडे बघून हासूने... बाप्पा पाप देतो.
{का?}
का?
बाप्पाने काय 'बाय वन, गेट वन फ्री' स्कीम सुरु केलेली आहे का?
{सिक्सर.}
सिक्सर.
{सासुसासर्यांना पाणी टाकत}
सासुसासर्यांना पाणी टाकत जा....सुकणार नाहीत..................
{=)) =))}
Hope is a good thing...