मी मराठी मोबाईलवर एसएमएसद्वारे !
मी मराठी संकेतस्थळावर आलेल्या नवीन धाग्यांसंबधी माहीती तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता.
प्रत्येक तासानंतर नवीन आलेल्या धाग्याचे नाव व लेखकाचे नाव तुमच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे मिळण्याची ही सुविधा आहे.
ज्यांना ह्या सुविधेचा लाभ घेणे आहे त्यांनी दुवा ह्यावर प्रवेश करुन योग्य ती माहीती भरावी तुम्हाला नवीन अपडेट येणे ( प्रत्येक तासाला एक फक्त दिवसभर, रात्री नाही.) चालू होईल.
काही मनात प्रश्न असतील तर त्याची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील. - दुवा
धन्यवाद.
**
सुचना :
ही सुविधा फक्त भारतात असलेल्या सदस्यांसाठी आहे.

.jpg)
माहिती भरली आहे!
माहिती भरली आहे!
ही सुविधा मोफत आहे का??? डी
ही सुविधा मोफत आहे का???
डी एन डी मधे रजिस्टर्ड लोकांना एस एम एस जातात का???
-निखिल
हो मोफत आहे. Do Not Disturb
हो मोफत आहे.
Do Not Disturb (DND) feature
If you do not wish to receive SMS then send one of the following commands 'dndon' OR 'donotdisturb' OR 'nodisturb' to 9870807070.
If you want to start receiving SMS and had previously set the DND on, then send a SMS with 'dndoff' to 9870807070.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोणाचे ही मोबाईल नंबर
कोणाचे ही मोबाईल नंबर आमच्याकडे येत नाहीत ते फक्त एसएमएस फ्रेम मध्ये असतात व आम्ही ते पाहू शकत नाही.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
महत्वाचा खुलासा
महत्वाचा खुलासा
-निखिल
रेडीओ दुर्बिणीला मोबाईलचा
रेडीओ दुर्बिणीला मोबाईलचा त्रास होत असल्यामुळे राजेचा निषेध!
(हे उगाच, आपलं काहीतरी भलतंच असावं म्हणून!)
छान सुविधा, राजे चा काहीतरी
छान सुविधा, राजे चा काहीतरी वेगळ देण्याचा (नेहमीचा) प्रयत्न स्तुत्य आहे.
आपल हे सं.स्थ. असच प्रगतीपथावर राहो. माझ्या कडुन हार्दीक शुभेच्छा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
क्या बात है ! बढिया !!
क्या बात है ! बढिया !!
अभिनंदन.... हे मस्त झाले.
अभिनंदन....
हे मस्त झाले. नवीन सुविधेबद्दल मालक, व्यवस्थापकांना धन्यवाद.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
नविन सुविधेबद्दल राजेंचे
नविन सुविधेबद्दल राजेंचे अभिनंदन. यामुळे संकेतस्थळ हे वेगवान झाले आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
उत्तम सोय.. अभिनंदन रे
उत्तम सोय..
अभिनंदन रे राजे!!!
लय भारी! लग्गेच रजिस्टर करुन
लय भारी!
लग्गेच रजिस्टर करुन टाकलं पण
धन्यवाद!
अशाच नव्यानव्या सोयीसुविधा वाढत जाव्या अशी प्रार्थना.
उन्हा-पावसात घरोघरी जाउन,
उन्हा-पावसात घरोघरी जाउन, माड्या चढुन, स्वतःचा पाय मोडुन घेउन मालक ह्या ज्या नवनवीन सुविधा उपलब्ध करुन देत आहेत ते खरेच स्तुत्य आहे.
मस्त सुविधा... ही सुविधा उसात
मस्त सुविधा...
ही सुविधा उसात चालल का??
नोकियाचा सर्व प्रकारच्या
नोकियाचा सर्व प्रकारच्या मोबाईलवर आता मराठी दिसण्याची आहे.
तेव्हा सर्वांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा.
आवडेशु. नोंदणी करतो लगेच.
आवडेशु.
नोंदणी करतो लगेच.
भवतु सब्ब मंगलं ( सगळ्यांच मगंल होवो )
अरे पण या प्रतिक्रियांची
अरे पण या प्रतिक्रियांची क्रमवारी उलट सुलट का बरं येते ?
अॅडमिननी प्रयत्न केले नाही, कि सगळे प्रत्न फसलेत!
भवतु सब्ब मंगलं ( सगळ्यांच मगंल होवो )
नाही समजले
नाही समजले
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान सोय. अभिनंदन राजे.
छान सोय. अभिनंदन राजे.