पुस्तक हवे आहे

0
0
लेखक: 
हेलेन अ‍ॅन्ड जॉर्ज पापाश्विली / पु ल देशपांडे

काय वाट्टेल ते होईल : हेलेन आणि जॉर्ज पापाश्विली : अनु: पु ल देशपांडे

ANYTHING CAN HAPPEN — George and Helen Papashvily

रशीयातील जॉर्जीया देशातून अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या एकाची कथा. स्थानिक ( इम्ग्रजी) भाषेचा गंध देखील नसताना हा पठ्ठ्या अमेरीकेत स्थायीक झाला त्याची कथा.
पुलंनी केलेल सुंदर अनुवाद. खरेतर अनुवादाचा एक वस्तुपाठ ठरावा असे पुस्तक.
मात्र दुर्दैवाने इतक्या चांगल्या पुस्तकाचे मूळ इम्ग्रजी पुस्तक तसेच मराठी अनुवाद कुठेच उपलब्ध नाहिय्ये
कुठे मिळत असेल तर हवे आहे. कोणाकडे असल्यास विकत घेईन अथवा झेरॉक्स मिळाली तरी चालेल.
व्यनी/फोन करावा.

{गूगल झिंदाबाद}

1

गूगल बुक्स वर आहे

हा घ्या दुवा

बाकी अशोक काका याबाबतीत मदत करु शकतील असे वाटते


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हीच लिंक देणार होतो.}

2

हीच लिंक देणार होतो.


Hope is a good thing...

{हा धागा}

3

'पुस्तक परीक्षण' सदरात का आहे? (पक्षी: हा सदरा त्या सदरात का मोडतो?)


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{मिळाल्यावर परिक्षण लिहणार}

4

मिळाल्यावर परिक्षण लिहणार असतील विजुभाऊ wink


Hope is a good thing...

{विदेशात उपलब्ध आहे}

5

हा अ‍ॅमेझॉनचा दुवा

विदेशातील लोकांनाच उपयोगी आहे पण Sad


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{भारतात आहे उपलब्ध}

6

विजुभाऊ ,

एके ठिकाणी सापडले आहे

इन्फीबिम या ठिकाणी

पण थेट विकत घेण्याअगोदर आधी त्यांच्या हेल्पलाईनला उपलब्धता विचारुन घ्या. बाकी पेमेंट बद्दल प्रॉब्लेम येणार नाही. मी अनेकदा खरेदी केली आहे. सुरक्षित आहे हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{बाकी पुस्तकाच्या मराठी}

7

बाकी पुस्तकाच्या मराठी अनुवादाबद्दल विकीवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे
पुस्तकाची महती माहिती नाही त्यांच्यासाठी हा दुवा

अवांतर : विजुभाऊ परचुरे प्रकाशनाला विचारुन बघा. कदाचित फायदा होऊ शकेल


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हे पुस्तक}

8

वाचलेले आहे. मुंबईतल्या काही ग्रंथालयात आहे. उदा.दादर (पूर्व)मुं.म.ग्रं. पारल्याचे लोकमान्य सेवा संघ ग्रंथालय.( येथे तर पु.लं.साठी वेगळे कपाटच आहे.)फोर्टातल्या ससून लायब्ररीमध्येसुद्धा होते.आता माहीत नाही.अनुवाद ठीक आहे.