लुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)

0
0

हॅ हॅ हॅ !

सगळे फोटो मुद्दाम वरुन घेतले आहेत, व्यवस्थीत अ‍ॅगल् ने फोटो घेतले तर तुटलेले ईजिंन ड्रम दिसला असता व नको ती इज्जत उघड्यावर आली असती Laughing out loud

नको ती इज्जत उघड्यावर आली

1
नको ती इज्जत उघड्यावर आली असती

काय बाकी राहिले आहे ? अँटिक पिस आहे ही बाईक म्हणजे हास्य

-(बाईक प्रेमी) टारझन हायाबुसा

>>काय बाकी राहिले आहे ? चार

2

>>काय बाकी राहिले आहे ?

चार इंडिकेट + हेड लाइट = शाबुत आहे मित्रा !

चिवट जीव आहे हया ५ वस्तू मध्ये... रिम तुटले .. सायलेंन्सर फाटला... ईंजीन ला क्रॅक गेले पण ह्या वस्तू नाही तुटल्या wink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काय बाकी राहिले आहे ?>>> काय

3

काय बाकी राहिले आहे ?>>>

काय बाकी राहीले आहे? सिट .... गाडीचे आणि बहुदा राजेंचेही असावे ;-)

*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

लै भारी

4

Laughing out loud

Laughing out loud

लै भारी

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

फोटो कुठाय्त??

5

फोटो कुठाय्त??

फोटो कुठेयत???

6

फोटो कुठेयत???

-निखिल

"पापी लोकांना फोटू दिसणार

7

"पापी लोकांना फोटू दिसणार नाहीत " अशी कमेंट टाकणे विसरलास काय भावा ?

ह्म्म्म्म आज काय बरं पाप केलं

8

ह्म्म्म्म आज काय बरं पाप केलं होतं मी!

-ऋ

ऑफीसात उशिरा कोन गेलं?

9

ऑफीसात उशिरा कोन गेलं? wink

-Nile

हे तर पुण्यकर्म झालं ना रे

10

हे तर पुण्यकर्म झालं ना रे हिरवट निळ्या?

प्रायश्चित्त

11

हास्य
रात्री उशीरा थांबून प्रायश्चित्त घेईन.. फोटू दिसुदेत रे !

-ऋ

पिकासावर आहेत फोटो !

12

पिकासावर आहेत फोटो !

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

http://picasaweb.google.com/r

13

http://picasaweb.google.com/rj.jain/Bike?feat=directlink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे आई मध्ये फोटो दिसत नाही

14

अरे आई मध्ये फोटो दिसत नाही आहेत रे...

थीम चेंज करावी लागेल यार Sad

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजाच्या बाईकच्या आत्म्याला

15

राजाच्या बाईकच्या आत्म्याला शांती मिळो!

हॅ हॅ हॅ ! एवढ्यालवकर मरु

16

हॅ हॅ हॅ !

एवढ्यालवकर मरु देणार नाही मी... !

मौत के मुंह से निकाल कर ले आउंगा मै वापस मेरी जान को wink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजाच्या आणी त्याच्या

17

राजाच्या आणी त्याच्या बाईकच्या स्पिरिट साठी एकदा जोरदार टाळ्या होउन जाउदेत!!!

आता बघा रे दिसत आहेत का फोटो

18

आता बघा रे दिसत आहेत का फोटो !

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

प्रायश्चित्त घेणार

19

प्रायश्चित्त घेणार म्हटल्याबरोब्बर दिसले हास्य
त्या बाईकच्या उडून गेलेल्या पेट्रोलला शांती मिळो

-ऋ

+१

20

हो आता फोटो दिसत आहेत राजे.

वा छान

21

वा छान फोटो आहेत, गाडी दुरुस्त होण्याच्या लायकीची राहिली आहे असा अंदाज येतो आहे.
मस्त फोटो ...

अवांतर :
आता आम्हाला फक्त एकच भिती वाटते आहे की " वॉव्व, काय मस्त फोटो आहेत, ह्या विकांताला नक्की करुन पाहिन हां ! " असा प्रतिसाद येतोय काय सवयीने. wink
मागे एकादा एका भयकथेवर आम्ही "खळखळुन हसलो" असा प्रतिसाद वाचल्यापासुन आम्हाला कश्शा कश्शाची गॅरेंटी वाटत नाही.

हा फोटो मी पोलिस स्टेशन मध्ये

22

हा फोटो मी पोलिस स्टेशन मध्ये गाडी उभी असताना खेचले.. हात लावल्यावर काय काय निखळून पडले हे सांगण्यासारखं नाही आहे Sad फक्त २-४ मीटर गाडीला धक्का दिल्यावर जसे पाण्याचा फुगा फुटल्यवर पाणी अनियंत्रित पणे बेधुंद होऊन वाट शोधते तसेच काही तरी झाले व 'आ' वासलेले तोंड गाडी गोळाकरुन टॅम्पोमध्ये भरे पर्यंत उघडलेलेच होते !

***

अलंकार पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी मला जी मदत केली (अपघातावेळी व नंतर) व गाडी पोहचवण्याची व्यवस्था लगेच केली त्यांचे मी आभार मानले आहेतच पण पुन्हा एकदा सर्वांसमोर त्यांचे आभार मानतो व अजून देखील खाकी वर्दी मध्ये माणूसकी जपणारी माणसे आहेत ह्याची खात्री पटल्यामुळे संतोष जाहीर करतो.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अगाबाबो... धातुच्या गाडीची ही

23

अगाबाबो...
धातुच्या गाडीची ही अवस्था तर राजेच्या पायाचा चुरा झाला त्यात नवल काय?

ए भावड्या...गाडी दुरुस्त करुन घेताना एक काम कर, गाडीला ४० कि.मी./तास चं स्पीडलॉ़क टाकून घे बाबा!

ताशी ४० ? मेलो

24

ताशी ४० ? Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

मेलो .. बैलगाडी ही ओव्हरटेक करून जाईण मग Laughing out loud

सायकल घेऊ का रे *** अरे

25

सायकल घेऊ का रे thinking

***

अरे बाईक म्हण्जे क्शी १२० चा काटा किर्र कराया पाहिजे राव ना तर मग सायकल काय वाईट wink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजा

26

सायकल बोरोबर याचा पण विचार कर रे बाबा

*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

चला आपण एक स्पर्धा घेऊ या..

27

चला आपण एक स्पर्धा घेऊ या.. wink

फोटो पाहिले आहेतच सांगा पाहू कुठले कुठले पार्ट तुटले / वाकले / मोडले असतील बाईकचे Evil

अंदाज व्यक्त करा.

*

विजेत्या सदस्यास आम्ही आमच्या खर्चाने रामनाथ ची मिसळ व पुण्याची फेमस मस्तानी खाऊ घालू !!!!

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

विजेत्या सदस्यास आम्ही आमच्या

28
विजेत्या सदस्यास आम्ही आमच्या खर्चाने रामनाथ ची मिसळ व पुण्याची फेमस मस्तानी खाऊ घालू !!!!

हॅहॅहॅ .. आणि बिल मात्र तुम्हालाच भरायला लावु ! असं म्हणायचं र्‍हैलं का ? चोच्या .. हे शब्द पाळलेस तरी तुला दोन मिसळी काटा किर्र मधे ! मोफत !

विजेत्या सदस्यास आम्ही आमच्या

29

विजेत्या सदस्यास आम्ही आमच्या खर्चाने रामनाथ ची मिसळ व पुण्याची फेमस मस्तानी खाऊ घालू !!!

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅ हॅ हॅ ...

30

पुणे-बेंगलोर रिटर्न तिकिट पण स्पॉन्सर का ?
आधी त्याचे बोला मग एक लिश्ट पाठवतो एक्सेलमध्ये एकुण पार्ट्सची, त्यात मोडलेल / जोडलेले / हरवलेले असे मस्त कॅटगिरी करुन देतो.

- मेकॅनिकल इंजिनियर
सध्या मुक्काम ऑटोमोबाईल इंडस्ट्री , बेंगलोर

वाटलंच व्हतं .. हारवलेल्या

31

वाटलंच व्हतं .. हारवलेल्या पार्ट्स ह्या डाण्या भैताडाकडंच मिळणार ..
ह्याने बैंगलोर चोर बाजारात स्टॉल मांडलाय म्हणे बाईक्स पार्ट्स चा !!

-

असो.

32

तो मुद्दा वेगळा आहे.

स्पर्धेच्या संदर्भात आयोजकांच्या प्रतिसादाच्या आणि स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.
वाट पाहु पण मायला मिसळ चालुनच जाऊ ...

अय्या!!!

33

मिसळ चालतात पण???? माहितच नव्हतं बै!!! Laughing out loud

मला ही

34

अ‍ॅक्च्युअली मलाही माहित नव्हतं.
असो.

मला ते वास्तविक पहाता "मिसळ चापुनच जाऊ" असे लिहायचे होते.
डब्बल असो.

एका गालावर खाल्ल्यावर ,,,,,

35

थोबाड दिसतं,
तसंच झालय गाडीच..