दिपाली
Offline
शेवटची नोंद: 4 दिवस 23 तास
Joined: 21/01/2010
प्रकाशन:
.jpg)
ठाणे सोडुन कुठेही जा !
ठाणे सोडुन कुठेही जा !
ठाण्यालाच राहते हो मी...तिथे
ठाण्यालाच राहते हो मी...तिथे नाही जाणार फिरायला...
तरीच.
तरीच.
ठाणे - पुर्व ...
"ठाणे - पुर्व सोडुन " म्हण बाबा हवे तर.
आख्ख्या ठाण्याला का बदनाम करतोस ब्वॉ...
महाराष्ट्रातीलच पण फक्त
महाराष्ट्रातीलच पण फक्त विकांतालाच फिरता येण्यायोग्य निसर्गरम्य ठिकाणांची लिस्ट दिली
अर्धा महाराष्ट्र कव्हर होतो हो ह्यात...
जा आमच्या औरंगाबादला अजिंठा वेरुळ पाहुन या...
-निखिल
हो...
आणि कडक उन्हाळा चालु व्हायच्या आत जाऊन या! नाहीतर वाट लागेल उन्हानं.
ह्या दिपाली कोण ? पाटलांच्या
ह्या दिपाली कोण ? पाटलांच्या दिपाली का ?
आणि ते स्टार्टींगच्या वाक्याची स्टाईल कुठेशी पाहिलीये का ?
राणीची बाग
राणीची बाग
-Nile
चिंचोटी
>>> मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ठिकाणे...
)
--- नायगाव (जि. ठाणे) स्थानकाच्या पूर्वेला असणारा चिंचोटी धबधबा ही पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी उत्तम जागा. (जवळजवळ गरीबांचा माळशेज घाट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर.. पण
धबधबा म्हणून सुंदर (होता). गेल्यावर्षापासूनच तिथे कोणत्याही चांगल्या धबधब्याप्रमाणे बाटल्यांचा खच जमा होऊ लागला आहे. तेव्हा इथे जाण्याआधी विचार करावा
-ऋ
हम्म्म...अजून काही ठिकाणं
हम्म्म...अजून काही ठिकाणं आहेत कां? धबधबा नसला तरी चालेल...
शिवथर घळ
शिवथर घळ प्रेक्षणिय ठिकाण आहे. मात्र तिथे ग्रुपने गेलात तर लगेच परता. रहायची सोय आहे मात्र कमीतकमी दोन माळ जप करावा लागतो
-ऋ
सज्जनगड ! राहण्याची सोय व
सज्जनगड !
राहण्याची सोय व जेवणाची सोय गडावरच आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धारावी बसडेपो च्य असमोर
धारावी बसडेपो च्य असमोर महाराष्त्रा निसर्ग उद्यान्...्ए एक
येथे फुलपाखरांची सँच्यूरी आहे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
लेखाच्या नावात मुंबई आहे अन
लेखाच्या नावात मुंबई आहे अन लेखात "महाराष्ट्रातीलच पण फक्त विकांतालाच फिरता येण्यायोग्य " म्हणतात. मला समजले नाही, अन महाराष्ट्र एवढाही लहान नाही फक्त मुंबईजवळच असायला.
बाकी माहीतीचे स्वागत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
तुम्हाला जेव्हढं समजलं असेल
तुम्हाला जेव्हढं समजलं असेल तेव्हढं उत्तर द्या आणि नसेल काही समजलं तर नाही उत्तर दिलंत तरि चालेल...पण उगाचच नसत्या शंका उपस्थित करु नका...
जाऊ दे गं! मला एकदम "आमच्यावर
जाऊ दे गं!
मला एकदम "आमच्यावर अन्याय होतो आहे ..." वगैरे टाईपची भाषणं आठवली.
नमस्कार लोक्स, आपल्यातील बरेच
>>>>नमस्कार लोक्स,आपल्यातील बरेच सदस्य महाराष्ट्रभर भरपूर फिरत असतात आणि आपल्याला माहीतीही पुरवत असतात तर तुम्हीपण तुम्हाला माहीत असलेल्या, महाराष्ट्रातीलच पण फक्त विकांतालाच फिरता येण्यायोग्य निसर्गरम्य ठिकाणांची लिस्ट दिली तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल आणि अर्थातच त्या ठिकाणाबद्दल थोडी-फार माहीती, राहण्याची सोय आणि आसपासच्या खादाडीच्या जागाही नमूद करायला विसरू नका बरं कां...>>>>>
लेखाचे नाव व आतील विषय यांचा मेळ बसत नाही हे सांगितले तर येवढा राग येण्याचे काहीच कारण नाही. मी तर फारच नम्र पणे सांगितले होते. मी ते जरा विनोदी किंवा वायफळपणे सांगितले असते अन राग आला असता तर समजले असते. तेच परत सांगतो मुंबई अन जवळचे ठिकाण म्हणजेच महाराष्ट्र नाही फिरण्यासाठी. एक तर लेखाचे नाव ठिक करा किंवा आतील मजकूर बदला म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.
असो. जास्त लिहीत नाही.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
तुम्हाला
ट्रेक ची आवड आहे का?
त्या द्रुष्टीने पण ठीकाणे सुचवता येतील म्हणुन विचारतो आहे.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
ट्रेकही चालेल
ट्रेकही चालेल नक्कीच...
दिपाली
दुवा खुप चांगल्या स्थळांची
दुवा
खुप चांगल्या स्थळांची ही लिस्ट !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ताडोबा, लोणार सरोवर... हा एक
ताडोबा, लोणार सरोवर... हा एक चांगला ऑप्शन आहे.