रंगांच्या रेषा - ३

0
0

रंगांच्या रेषा

रंगांच्या रेषा - २

गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे. त्याचे काही फोटो.

बेस स्टेशन

बेस स्टेशन वरून दिसणारे माउंट वॉशिंग्टन

सुर्यदेवांचा लपंडाव

बेस स्टेशनवरील एक इमारत

या ठिकाणचे एक जुने रेल्वे इंजिन

दुसर्‍या दिवशी जवळच्याच फ्रँकोनिया नॉच स्टेट पार्क मधे जाऊन फॉल टिपला.

तसेच कॅनन माऊंटन या डोंगरावर ट्रामवेने जाऊन दर्‍याखोर्‍यांची दृष्ये नजरेत टिपली. त्याबद्दल पुढच्या भागात. हास्य

{(विषय दिलेला नाही)}

1


Hope is a good thing...

{छान फोटो मस्त सफर घडतेय}

2

छान फोटो मस्त सफर घडतेय


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{खास म्हणजे खासच}

3

खास म्हणजे खासच फोटो..............
अप्रतिम हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{व्वाव ........सुंदर टिपली}

4

व्वाव ........सुंदर टिपली आहेत छाचि.....!


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

{केवळ अप्रतिम........}

5

केवळ अप्रतिम........


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{मस्त फोटो.}

6

मस्त फोटो.

{अप्रतिम}

7

अप्रतिम

{छान फोटो}

8

छान फोटो