(बोलट)

0
0

मला वाटले लेखाचे विडंबन

1

Grade

मला वाटले लेखाचे विडंबन पाडलेस की काय wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धागा चुकुन प्रकाशित झाला आहे

2

धागा चुकुन प्रकाशित झाला आहे का??
हे गद्य विडंबन आहे का???


-निखिल

शांत झालेला/ली बोलट आवडला

3

शांत झालेला/ली बोलट आवडला

कर्म माझं! म्हणुनच यमे तुला

4

Crazy Crazy Crazy

कर्म माझं!

म्हणुनच यमे तुला कुठे घेऊन जात नाही बघ. Laughing out loud

म्हणुनच यमे तुला कुठे घेऊन

5
म्हणुनच यमे तुला कुठे घेऊन जात नाही बघ.

धम्या, खरं कारण तुलाही माहित आहे आणि मलाही! घरी धमी बडवून काढेल तुला आणि बाहेर मी! ;-)

आर्रे ह्याट्ट! मी आणि मार

6

आर्रे ह्याट्ट!

मी आणि मार खाऊन घेणार? पळ्ळ....

लेखन

7

आवडले

हिड्ड...

8

काय घाटी पब्लिक आहे बे.
कैपण लिहुन राहिलं आहे मायला.

जावा दे, लेखण आवडले, उत्तम परिक्षण एवढेच म्हनु.

आहाहा.. आपल्या प्रतिसादाची

9

आहाहा..
आपल्या प्रतिसादाची सुरुवात पाहुन आमचे परममित्र आणि महान आंतरजालीय व्यक्तिमत्व श्री.श्री.श्री.इनोबा ठोकरे ह्यांची प्रकर्षानं आठवण झाली आणि अंमळ हळवा झालो.

परिक्षण?????
काय रे डान्या? आज काय सकाळीच का?

व्हयं

10

आज आम्हाला सुट्टी असल्याने आम्हाला सकाळ आणि दुपार सारखीच आहे.
इन्फॅक्ट अजुन आमचा विकांतच चालु आहे.

असो, चालु राहिलच.

कोनाचा

11

कोनाचा पडला?

ठ्ठो..ठ्ठो...ठ्ठो....

12

एऽऽक लंबर!!
दिपकभाव... Laughing out loud Laughing out loud

तुम्हीच 'स्टार' या धाग्याचे!

13

तुम्हीच 'स्टार' या धाग्याचे! ;-)

वाचतोय...

14

वाचतोय...

भावपुर्ण श्रध्दांजली !!

15

भावपुर्ण श्रध्दांजली !!

मेलो!!! अरे काय माण्सं आहात

16

Drunk Drunk Drunk Drunk

मेलो!!! अरे काय माण्सं आहात का भुतं? Laughing out loud

केवळ अप्रतिम... असा नि:शब्द

17

केवळ अप्रतिम... असा नि:शब्द लेख वाचून एक इंग्रजी म्हण आठवली... Its better to keep quiet and let people doubt that you are a fool , rather than open your mouth and remove all doubts.

(विषय दिलेला नाही)

18

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
बिपीनदाशी असहमत...

ईतकी छान पाकृ दिली असताना,उगाच त्यात काहीतरी खुसपट(कांदे बारीक चिरा वगैरै) काढल्याचा निषेध..!!

माला वाटत त्या मुळ चित्राला

19

स्क्रु म्हणतात

हा घ्या बोल्ट


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

१. हे विडंबन आहे. २. तुमच्या

20

१. हे विडंबन आहे.
२. तुमच्या बोल्टच्या डोक्याला खाचा नाहीत! सबब हा बोल्ट बाद!
३. हे घ्या माझं प्रत्युत्तरः

अरेरे ...

21

सर्व माननीय मी मराठी करांना आमचे दोन्ही कर जोडुन एक विनंती.

तुम्ही ज्याची चित्रे टाकत आहात त्या गोष्टींशी माझा रोजचा संबंध येतो.
ह्यातल्या कित्येक गोष्टींचे केव्हा केव्हा मी डिझाईनही करत असतो.

तेव्हा चित्रे टाकताना कमीत कमी त्याचे नाव तरी बरोबर टंकावे.
उगाच आम्हाला "गल्लत होते आहे" असा प्रतिसाद टंकण्यास भाग पाडु नये.

- आपलाच
( स्क्रु, फास्टनर्स एक्स्पर्ट ) डॉन्या बोल्ट

तुम्ही ज्याची चित्रे टाकत

22
तुम्ही ज्याची चित्रे टाकत आहात त्या गोष्टींशी माझा रोजचा संबंध येतो.
ह्यातल्या कित्येक गोष्टींचे केव्हा केव्हा मी डिझाईनही करत असतो.

खुलाशाबद्दल धन्यवाद.

डान्राव, तुम्ही रोज क्लायमिंगला जाता, क्लायमिंग बोल्ट्सचं डिसाईन करता हे माहित नव्हतं!

ओह ! स्वारी बरं का.. मी तर

23

ओह !

स्वारी बरं का.. मी तर तुम्हाला ईंजिंन डिझाईन करणार समजत होतो.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चालायचेच.

24

बोल्ट, स्क्रु, फास्टनर्स ( कॄपया हा शब्द एकत्रच वाचावा, मगाशी आम्हाला एक चावट व्यनी आला, आता आपल्याच लोकांचे नाव कुठे घेता हो ) हे कुठल्याही सिस्टिमचा अविभाज्य भाग असतात.
इंजिनचे तेच आहे.
अजुनतरी इंजिनचे २ वेगवेगळे पार्ट्स "फेव्हिकॉल"ने चिटकवण्याइतकी प्रगती झालेली नाही.
तुर्तास आम्ही फास्टनर्स वापरतो आणि त्याचे डिसाईन ( खुष का आता अदिती ? ) करतो.

असो, ज्याची त्याची जाण समज वगैरे वगैरे माहित आहेच की तुम्हाला.

डान्राव... इथे येऊन असले उनाड

25

डान्राव... इथे येऊन असले उनाड धंदे करण्यापेक्षा जर का खरोखरच एखादे छानसे इंजिन डिसाईन (अदिती डब्बल खुश) केले तर भारताचे नाव रोशन (रोशनी नव्हे) होईल... असो.

पण तरीही, डान्राव तुम्ही रोज

26

पण तरीही, डान्राव तुम्ही रोज "क्लायंबींग" करता का हो?

म्हणजे काय ?

27

ते सांगा, हे घाटी लोग कशाले काय म्हंतील ते डाकोरनाथाला माहित !

डान्राव... इथे येऊन असले उनाड

28

डान्राव... इथे येऊन असले उनाड धंदे करण्यापेक्षा जर का खरोखरच एखादे छानसे इंजिन डिसाईन (अदिती डब्बल खुश) केले तर भारताचे नाव रोशन (रोशनी नव्हे) होईल... असो.

क्षमस्व ...

29

उपरोक्त प्रश्नाचे किंवा आव्हानात्मक वाक्याचे उत्तर देणे आमच्या कंपनीच्या गुप्ततेच्या कायद्यात बसत नाही व आम्ही "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" पॉलिसीज पुर्ण पाळतो म्हणुन तुर्तास "नो कमेंट्स" एवढेच म्हणतो.
क्षमस्व !

बाकी पुढच्या पुणे ट्रीपमध्ये तुमची कार खोलुन इंजिनातल्या गमती जमती दाखवेन....
ज्याला कोणाला जितके खुष व्हायचे आहे ते वट्टात होऊन टाका.

तुम्ही आजकाल दोन दोन

30

तुम्ही आजकाल दोन दोन प्रतिसाद देत आहात ते पण कॉपी !

अमंळ थोडा घ्याचा कमी करा......... आनंद ... वाळवंटातील गोष्टींचा wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हा असला बोलट ''सिंपल मशीन'

31

हा असला बोलट ''सिंपल मशीन' आहे. हा बोलट 'फिलीप्स' या प्रकाराचा आहे. याचे आटे पुर्ण अंगभर पसरलेले आहेत. हा सुरूवातीला चिचकूळा असल्याने हा दुसर्‍या वस्तूला 'सेल्फ टॅपिंग' करतो. याचा अनूभव बर्‍याच लोकांनी घेतलेला असेल. साधारणता: याचा उपयोग लाकूड कामात जास्त होतो.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

येऊ दे पुढला भाग

32

वा वा वा वाच्तोय
येऊ दे पुढला भाग लवकर

ऋषिकेश


-ऋ

एकूण

33

'नट' पुष्कळ...
wink

ह्म्म

34

हे बोलले पहा 'खट'

गप्प बस नाही तर करतील पत्ता

35

गप्प बस नाही तर करतील पत्ता 'कट'

wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हाच तर त्याच्या जीवनाचा 'पट'!

36

हाच तर त्याच्या जीवनाचा 'पट'!

बाई तुमचाच खरोखर 'वट'

37

बाई तुमचाच खरोखर 'वट'


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काय लावलीये रे कट कट??

38

काय लावलीये रे कट कट??


-Nile

एकाने काढली 'चट', उठले बारा

39

एकाने काढली 'चट', उठले बारा 'भट'.

एssssssssssss

40

हट!
wink

हा मारला 'कट'

41

हा मारला 'कट'


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चालू द्या.

42

चालू द्या.

अदिती बाई, तुम्ही फोटु दिल्या

43

अदिती बाई, तुम्ही फोटु दिल्या बद्दल आभार.

आता तुमच्या ह्या हरवलेल्या अवयवाचा शोध घेण्यास खुप मदत होइल. आत्ताच हा फोटो दैनिक थापबाज मध्ये देउन आलो आहे. त्यांनी उद्याच छापु अशी थाप मारली आहे.

किरकोळ शंका आहेत त्यांचे निरसन करावे,
१. ह्या रंगाचा हा अवयव 'मँचिग' आहे, का तुम्हाला 'काँट्रास्ट' आवडतो?
२. फारसा लांब नसेलच (म्हणुनच पडला ना?) तरी एक्जॅक्ट लांबी सांगा (लांबी कशी मोजायची हे इथे पहा. )
३.हा अवयव पुन्हा पुन्हा पडु नये म्हणुन तुम्हाला वायसर हवा असल्यास संपर्क करा, फुकटात घरपोच देउ.


-Nile

गपा आता!

44

गपा आता!