गेली १५ वर्षे अलिबाग येथे मैफिल अलिबाग ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत आली आहे. काल या संस्थेतर्फे पं. उल्हास कशाळकर यांचे सुश्राव्य गायन व उस्ताद शाहीद परवेज यांचे चिरंजीव शाकीर खान यांचे बहारदार सतार वादन झाले. शाकीर खान यांनी बागेश्री राग व पहाडी धुन सादर केली तर पद्मश्री उल्हास कशाळकरांनी यमन, बागेश्री, वसंत,असे राग सादर करुन भैरवीने सांगता केली.
आज पं. सुरेश तळवलकर यांचे एकल तबला वादन व अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन आहे.
पुढील वर्षा करता सभासद नोन्दणी आज सुरु होत आहे.(maifilalibag@gmail.com) अलिबाग ला येउन संगीत व समुद्र दोन्हीचा आनंद घेण्याची इच्छा असणार्या रसिकांसाठी हे लिहिले आहे. संस्थेची जाहिरात करणे हा हेतू नाही.
संस्थेची पुर्ण माहीती द्या ना
संस्थेची पुर्ण माहीती द्या ना राव.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अधिक माहिती घ्यायला आवडेल
अधिक माहिती घ्यायला आवडेल
-निखिल
श्री वझे लवकरच लिहितील...
संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते श्री वझे याना कळवले आहे ते विस्तृत प्रतिसाद लिहिणार आहेत.(माझ्या जवळ फोटो, क्लिप्स वगैरे नाहीत ना म्हणून.)
अरे वा!
हे मस्तच आहे की.
अलिबागचा मस्त किनारा आणि मैफिल.. छानच.
संस्थेची अधिक माहिती जाणुन घ्यायला आवडेल.
>>पुढील वर्षा करता सभासद नोन्दणी आज सुरु होत आहे
ह्याबाबत आणखी माहिती सांगाल का? कार्यक्रम कधी कधी असतात वगैरे..
म्हणजे आम्हाला नोंदणीसाठी सोपं जाईल.
ह्या माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद!
मी त्यांना माहीती साठी मेल
मी त्यांना माहीती साठी मेल केला पण रिप्लाय नाही आला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आपल्या माहिती साठी...
Respected Sir/Madam,
We are pleased to inform you that, Maifil, Alibag is organising this year an ambitious Two-day Indian Classical Music Festival on 11-12 February,2012 (Daily 6.30pm Venue: RCF School, Kurul Colony, Alibag). In order to match the glory of the event we are inviting such acclaimed artists of Indian classical music as Smt. Saniya Patankar (Vocal), Pt. Rajan Kulkarni (Sarod) with Pt. Arvind Kumar Azad on Tabala, Shri Bhuvnesh Komkali(Vocal) and Shri Rakesh Chaurasia (Flute ) with Pt. Vijay Ghate(Tabala).
Santosh Vaze
Maifil, Alibag
9423381507
सहभाग घ्यायला आवडेल मनापासून
सहभाग घ्यायला आवडेल मनापासून
करतो. करेन. व करेगें
बातमी प्रकाशित केली
बातमी प्रकाशित केली आहे.
येथे पहा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आभारी आहे सायबानू.
आभारी आहे सायबानू.
आभारी आहे सायबानू.
आभारी आहे सायबानू.
क्या बात है
वा वा वा.
पर्वणीच. करा मज्जा.
संगीत, समुद्र (व सुरमई) आलिबागला कोळंबीपण मस्त मिळते म्हणे. आमचे मित्र निपो तिथल्या कोळंबीच्या सुरस कहाण्या सांगतात ना कधीकधी.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
कार्यक्रमाला जायचा प्लान करतो
कार्यक्रमाला जायचा प्लान करतो आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मैफल
कालच श्री. संतोष वझेंबरोबर बोलणे झाले.. तिकिटे कार्यक्रमाच्या १०-१२ दिवस अगोदर उपलब्ध होतील
बाकीची माहीती २६ तारखेला त्यांची भेट झाल्यावर देतो.
प्रशांत
भारी रे एकदम. माहिती घेऊन
भारी रे एकदम.
माहिती घेऊन कळव.
व राहण्यासाठी चांगली व्यवस्था पण सूचव... खाण्या-पिण्याची नीट सोय असलेले
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मैफ़ल
तिकीटे उपलब्ध झालीत.. गेल्या वर्षी १०० रुपये एका दिवसाचे तिकीट दर होते. ह्या वर्षाचे अजून कळले नाहीत.. पण फ़ार जास्त वाढले नसावेत. मैफ़ल दर वर्षी ४ कार्यक्रम आयोजीत करते.
तिकीटे मिळण्यासाठी मी मदत करू शकतो.. रहाण्याचं म्हणाल तर, दुर्दैवाने हॊटेल्स महाग आहेत (हॊटेल्स मधल्या सुविधा बघता), पण घरगूती व्यवस्था चांगली होते.... किती जण येणार असतील त्यानुसार आपण रहाण्याची व्यवस्था करू...
प्रशांत
अपडेट्स बद्दल धन्यवाद रे.
अपडेट्स बद्दल धन्यवाद रे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."