प्रभु की माया

0
0

क - काय म्हणताय शेट ?

ख - चाललंय... मजा बघतोय..

क - मजा ? अरे दोन रेडे झुंजतायत आणि तु मजा म्हणतोस...

ख - मग काय? जे दिसते ते हेच आहे

क - म्हणजे ?

ख - मी मारल्यासारखं करतो तु रडल्यासारखं कर

क - पण..

ख - नंतर मग मी जावु दे म्हणुन पुढे येतो तु सगळं विसरुन पुढे ये

क - याचा फायदा?

ख - टिआरपी मालक टिआरपी.

क - त्याचा काय उपयोग..

ख - अजुन कळलं नाही?

क - नाही..

ख - धंदा मंदा आहे, देणे खुप आहे, दोन घरं आहेत.. काय कराल?

क - एक घर विकेल..

ख - कसे?

क - छान रंगरंगोटी करेल, देखणं बनवेल, जुने फर्निचर काढून टाकेल, येणा-याला लै भारी वाटेल असे करेल आणि विकेल

ख - अगदी बरोबर, आता कर याच लाईनवर विचार..

क - आयला.. खरेच की .. पण मग ते मागचे...

ख - ते दाखवायचे दात होते

क - म्हणजे कलकत्ता सिंडिकेट... जंक शेअर्स ट्रेड करुन करुन बी क्लास मधे आणायचे? आणि फायदा वाटुन घ्यायचा‍?

ख - गुड, आता समजले तुला नीट.

(अधिक माहितीसाठी प्रभुंना व्यनी करा wink )

हॅ हॅ हॅ

क आणि ख चे एकमेकांत काही ठरले आहे का wink

आयला हे तर माहीतच नाही राव.

आयला हे तर माहीतच नाही राव. हास्य



-पुण्याचे पेशवे

माहीती

मला ह्या बद्दल काहीही माहीती नाही.
नानाच्या साठीचे आंमंत्रण आले का?

'तो आणि ती' नंतर आता 'क आणि

'तो आणि ती' नंतर आता 'क आणि ख' का? चालू द्या!

अहो

नाना ह्या वयात माझ्यावर डायवोर्स प्रोसीडींग आणणार वाटते.
माझा मायाशी काहीही संबंध नाही.

आत्ता

आत्ता कळली तुम्हाला माया? केव्हाचं सांगू पहात होतो... हास्य

हॅ हॅ हॅ चालायचेच मालक.. बाकी

हॅ हॅ हॅ
चालायचेच मालक..
बाकी नाना चालु द्या



-निखिल

आम्हाला आधीच माहित होती हो...

आम्हाला आधीच माहित होती हो... पण कसं आहे.. कधी कधी येडं बनणं फायदेशीर असतं नाही का ?

काय राजे खरे ना ?

(च्यायला राजेशी मांडवली करुन मारामारी करावी का ‍? )

तरीच...

तरीच...
कधी कधी येडं बनणं फायदेशीर असतं नाही का ?
आता काहीही बोलत नाही. आम्ही तेव्हा येडे बनलो हे खूपच लवकर सिद्ध झाले म्हणायचे. wink
पोरांनो सांभाळा रे... आत्ताही कदाचित येड पांघरण्याचं काम सुरू नाहीये ना? हास्य

हा हा हा बघा रे पोरांनो

हा हा हा

बघा रे पोरांनो मोडककाकांचा सल्ला माना.. ... wink

बाकी तब्येत ठिक झालेली दिसतेय... Big smile

:-)

खू आणीकिंवा अ आणि ती झाले त्यामुळे आता
चू आणीबर का नाना हास्य

धंदा मंदा आहे, देणे खुप आहे

उधारीवर पैसे घेतलेत का?
व्याज दर काय?

हल्कत

हल्कत Stare

वरील कथेशी / लेखाशी /

वरील कथेशी / लेखाशी / अर्थाशी माझे काही ही देणे घेणे नाही आहे.
अफवा पसरवणे जसे वाईट तसेच चुकीचा अर्थ निघू शकेल असे लिहणे देखील वाईटच मग लेख असो वा प्रतिसाद.

असो,

उगाच नवीन सदस्य / वाचक ह्यांच्यात गैरसमज नको म्हणून हे स्पष्टीकरण.

धन्यवाद.

राजे / व्यवस्थापक



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

:-)

काहो राजे तुमचं आणी लेखकाच अजुन काही ठरले नाही आहे का?

;-)

खुलाशाबद्दल धन्यवाद... पण

खुलाशाबद्दल धन्यवाद...

पण वरील लेखाशी तुमचे काही देणे घेणे असावे असा समज का वाटला ?

हॅहॅहॅ

आयला नाना तुम्ही पण ना....

(विषय दिलेला नाही)

हास्य

चालू द्या...!!

चालू द्या...!!

मुखवट्या आडचे चेहरे....

मुखवट्या आडचे चेहरे....

'ग'

क आणि ख यांच्या संवादात 'ग'ची मात्रा राहिली की रे, नाना. की ती अध्याहृत आहे? wink

हा हा हा भाग दोन ते अनंत

हा हा हा

भाग दोन ते अनंत त्यासाठी राखुन ठेवले आहेत wink

हॅत्तिच्यायला!

इतकी जुनी मढी उकरुन काढायलायस होय नानुस? ;) आम्हाला तर ही गोष्ट व्हॅलवेंटाईन डे साजरा करुन दुसर्‍या दिवशी उठल्यावरच कळली होती की रे! ;)

हॅहॅहॅ...मस्त .. चालू दे रे

हॅहॅहॅ...मस्त ..

चालू दे रे नाना