अण्णांचे आंदोलन तुमच्या गावात आहे का?
अण्णांचे आंदोलन चालू झालं.
हिंदी / इंग्रजी वाहीन्या फक्त उत्तर भारत आणि मुंबई मधल आंदोलन दाखवताहेत.
लोक रस्त्यावर उतरलेत, मोर्चे काढताहेत आणखीही काय काय चालू आहे.
यामधे (टी.व्ही. वर तरी) अर्थातच लहान शहर, दक्षिण भारत यांचा समावेश नाही. त्यामुळ या भारतीयाला काय वाटतय माहीत नाही.
तर तुमच्या शहरात काय चालू आहे किंवा यासंबंधी काही चालू आहे का?
तुमच्या शहरात चालू असलेल्या आंदोलनाची छायाचित्र असतील तर आणखीनच उत्तम...
(गाव आणि शहराच्या व्याख्येच्या वादात पडून किंवा पाडून धाग्याचा काश्मीर करू नये ही नम्र विनंती
)

.jpg)
{अपडेट्स द्यावेत ही विनंती.}
अपडेट्स द्यावेत ही विनंती.
Hope is a good thing...
{माझ्या इथे आहे थोडक्यात,}
माझ्या इथे आहे थोडक्यात, सकाळी अण्णा हजारे आणि ईंडिया अगेन्स्ट करप्शन अश्या टोप्या घालुन आलो होतोअ, ऑफिसमध्ये नॉट अलाउड ..आणि माझ्यासारखे बरच आहेत
स्थळ लोहगाव आणि ईन्फिसिस(आयटी)
{नेमकं काय घडलं तेच कळत नाही}
नेमकं काय घडलं तेच कळत नाही आहे.
मिडियावाले इकडे तिकडे फिरवत आहेत दर्शकांना.
{आमच्या हिकडे हिंजवडीत काही}
आमच्या हिकडे हिंजवडीत काही स्कॉर्पिओ अण्णांचे फोटो समोरच्या काचेवर लावून हिंडत होत्या.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)