पाषाणभेद
Offline
शेवटची नोंद: 13 तास 53 मिनीटे
Joined: 03/09/2009
प्रकाशन:
.jpg)
:)
हसुन हसुन लोटपोट!
अजुन
मोठा करा..... लेखाचा आकार
काय?
काय?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
निशब्द.
निशब्द.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हा हा हा
मजेशीर आहे प्रकरण.
छान हसलो ( छान म्हणजे काय ते विचारु नका, सांगायची पावर नाय )
असेच अजुन येऊद्यात !
लै भारी! पाषाणभेद काकांना
लै भारी! पाषाणभेद काकांना लोकांनी बिघडवला का सुधरवला म्हणायचं?
और भी आने दो, प्रेरणा अजुन येतीलच फिकर नॉट.
-Nile
मराठी आंजा
मोठे होत आहे.
त्या आयबिबोची जाहीरत आठवली.
वा!
वा! ते (ढेकूण मारायचे!?) क्षण छान टिपले आहे. ती आणि तो शैली वाखाणण्याजोगी
-ऋ
(विषय दिलेला नाही)
छे हल्ली ढेकूण कुठे कुठे फिरत
छे हल्ली ढेकूण कुठे कुठे फिरत असतात नै.

मस्तरे राजा.
-पुण्याचे पेशवे
भारी
भारी. पण एकातच कसे काय भागवलं. तीन प्रेरणा आहेत की...
कैच्याकै हो ... दुसर्या दोन
कैच्याकै हो ... दुसर्या दोन प्रेरणेंबद्द्ल पहिलीला कळ्ळं तर?
=)) =)) च्यामारी...आधी
=))
=))
च्यामारी...आधी घाबरलो ना राव..
म्हणलं हे काय लिहिलंय भाऊनं!
असो, चांगलंय..चांगलंय!
प्रभुबाबा, सन्यास घेताना तुमचा राजदंड ह्या पाषाणभेदच्या हातात देऊन मगच जा बरं का
हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
-निखिल
चाव्व्ट मेला
चाव्वट मेला तो ढेकुण नको त्या वेळी नको तिथे कडमडतो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
वाचकांचे समाधान हाच आमचा
वाचकांचे समाधान हाच आमचा हेतू.
|| वाचकदेवो भवः ||
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
धन्यवाद! >>वाचकांचे समाधान
धन्यवाद!
>>वाचकांचे समाधान हाच आमचा हेतू.
इथेच थांबलात ते बरं..नायतर एखादं म्हणायचं...मी येऊ का मदतीला...ढेकुण पकडायच्या
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
...