गोष्ट जुनीच .... माणसं नवीन (ई-पुस्तक)

0
0

प्रस्तावना :

"सदर कथेत माणसांचे हेवेदावे जुनेच आहेत. घरातली महत्वाची व्यक्ती गेल्यावर तिच्या पश्चात मिळकतीच्या विल्हेवाटी संबंधी होणारी भांडणं , हा तसा जुना विषय आहे. पण
माणसं शिकली किंवा सुधारली(?) तरी विचाराने प्रतिगामीच राहतात. म्हणून तर कथेचे शीर्षक "गोष्ट जुनीच माणसं नवीन" अस आहे. तात्या ,शर्मिला, जीवन ही त्याचीच उदाहरणे
आहेत.घरातल्या साध्या माणसाच्या जिवावर जरी बेतलं तरी अशा माणसांना त्याची पर्वा नसते. असे लोक मी पाहिले आहेत. यावरून ही गोष्ट सुचली. वाचकांचे वेगवेगळे प्रतिसाद
कथेचे पैलू उलगडून दाखवू शकते. त्यामुळेच प्रतिसादांचं महत्व आहे." - अरुण कोर्डे

{ई-पुस्तक विभागात ही कथा}

1

ई-पुस्तक विभागात ही कथा समाविष्ट करून घेण्यात आली आहे.

धन्यवाद अरुण साहेब.


Hope is a good thing...

{उत्तर.}

2

राजेसाहेब , आभारी आहे.


अरूण कोर्डे.

{उत्तर}

3

या कथेच्या आठव्या भागाचा यात अंतर्भाव झालेला दिसत नाही. कृपया तो करावा ही विनंती.


अरूण कोर्डे.

{प्रतिसाद}

4

आपल्या त्वरित कार्यवाही बद्दल आभारी आहे.


अरूण कोर्डे.

{एक छान कथा पुस्तक स्वरूपात}

5

एक छान कथा पुस्तक स्वरूपात आल्याबद्दल लेखकाचे व मीमचे अभिनंदन.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{प्रतिसादास उत्तर.}

6

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.


अरूण कोर्डे.