गावाची भटकंती..

0
0

कॅमेरा - आपला नेहमीचाच सॅमसंग मोबाईल wink

स्थळ - सदलगा, चिक्कोडी. कर्नाटक.

नुसते फोटो देणार्‍या पाजी

1

नुसते फोटो देणार्‍या पाजी राजेचा
निषेध निषेध निषेध


-निखिल

अरे ह्यात खास काही

2

अरे ह्यात खास काही लिहण्यासारखं नाही आहे रे.. व येथे काही लिहण्याची गरज नाही सर्व काही फोटोच बोलत आहेत wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

का फोटोतले शेत कुणाचे

3

का फोटोतले शेत कुणाचे आहे??
तिथे काय काय पेरले जाते???
ही गाव वाट कुठे जात???
फोटो काढल्याचा काळ काय..
एकुणच माझे गाव लेख लिहुन त्याचा सोबत हे फोटो जोडले असते तर जास्त आनंद झाला असता


-निखिल

छे छे

4

मीमराठीच्या व्यवस्थापकांनी एकमेकांवर चिखलफेक केलेली पाहुन शरम वाटली!

अवांतर : छान छायाचित्रे आहेत!

तुम्हाला शरम वाटावी म्हणुनच

5

तुम्हाला शरम वाटावी म्हणुनच तसे केले त्यांनी. आता चालु पडा! wink

(अरे शिंच्या: स्पर्धेचा धागा वाच आणि बदल आता, उगाच शरम आणु नकोस पुन्हा पुन्हा! :| )


-Nile

वरुन तिसरा फोटु लै आवडला!

6

वरुन तिसरा फोटु लै आवडला!


-Nile

वा वा.. फार्मव्हिल आवडल

7

हास्य

छान फटू

8

निदे एक चित्र = हजार शब्द म्हणतात - ६ चित्र = सहा हजार शब्द

अजुन किती ऐकायचे आहे बोल? हरकत नाही कारण नाहीतरी गावाची भटकंती..चे अनेक भाग येउ शकतात इतका लेखकविश्वास आहे

मस्त रे

9

मस्त रे

ह्म्म्म्म्म

10

वरून बारावा आणि खालून तेविसावा फोटो बघून डोळ्यात टच्च्कन पाणी आले. गहीवरलो. गावची आठवण झाली. एक क्षण सुन्न झालो. राजे नेहमीच कसे रे असे जीवाला चटका लावणारे फोटो टाकतोस. इतर फोटोही आवडले हे वि. सा. न. ल.
बाकी, आपल्या फोटोत आम्हाला गौतम राजाध्यक्ष दिसले.

:)

11

गरिबांचे गौतम राजाध्यक्ष - राजे!

बरोबर आहे, गुडघ्याला लागलय

12

बरोबर आहे, गुडघ्याला लागलय नाही का ?

अवांतर : कलेक्शन वाढवा, फोटो छान आहेत.

माताय भरितला सॅमसंग मोबाईल

13

माताय भारीतला सॅमसंग मोबाईल दिसतोय
आमच्या सॅमसंग मोबाईल २MP(गरिब माणसंबॉ आम्ही) ने एवढे छाण पोटो येत नाहीत.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

छान हो ....

14

जबरा फोटो आहेत हो ..खूप खूप छान

मोठे व्हा आणी आव्हानात्मक

15

मोठे व्हा आणी आव्हानात्मक फोटो टाकत चला.

सह्ही रे! सगळेच फोटो आवडले.

16

सह्ही रे!

सगळेच फोटो आवडले. रानात काय तंबाखु लावलायस काय रे?

बाकी, शेवटचे दोन फोटो पाहुन कबनुरची आठवण आली हास्य

व्हयं !

17

व्हयं !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ब्येश्ट!

18

वाळवणी झाली की आणा वाईच पोतंभर इकडं Big smile

अवांतरः शेत झक्कासच आहे भौ!

मस्त फोटो

19

मस्त फोटो.. शेवटचा एकदम भारी आलाय


-ऋ

केळीच्या झाडांचा फोटो छान

20

केळीच्या झाडांचा फोटो छान आहे.


- प्राजु

अतिशय सशक्त अन तेज बिबट्याची

21

अतिशय सशक्त अन तेज बिबट्याची नजर. चांगल्या पैलवानाला मातील लोळवेल असा कोन. पायात टांग टाकून आस्मान दाखवण्याची अनोखी रित.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

राजे.. केव्हाचे फोटो आहेत

22

राजे..

केव्हाचे फोटो आहेत हे?

अवांतरः शेवटचा फोटो कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागातले प्रातिनिधीक चित्र आहे.. तरी आता महाराष्ट्रातले रस्ते खूप सुधारले आहेत..

आताचेच फोटो आहेत रे बाबा...

23

आताचेच फोटो आहेत रे बाबा... !

मी नदिजवळच राहत आहे, नदिच्या अलिकडे कर्नाटक व पलीकडे महाराष्ट्र.... पण रस्ताचा हाल सेमच आहे Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त फोटो ...........

24

मस्त फोटो ........... हास्य