

णमस्कार्स लोक्स![]()
पुर्वी सांगितल्याप्रमाणे लेखणाचा उपास सोडावा लागला आज आम्हाला मिम करांसाठीच हे आमच्या पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे हे इथे विशेश नमुदकरु इच्छितो ह्या वाक्याचा अर्थ समजन्याकरता वाचावा असा पंचविसवेळा लेख पुढिलप्रमणे काय बरोबर म्हणतोयका मी तर करायची का सुरूवात?
अपेक्षित अशा डिस्क्लेमरने लेखाची सुरूवात होते ! नेहमी प्रमाणे "ह्यात हे आहे","हे इथे छापुन आलंय","ह्यात हे नाही" असले काजु सुरुवातीलाच पेरण्यात आल्याने वाचकांचा मुड अगदी हनिमुन आल्यासारखा होतो . आणि लेखाला सुरूवात होते.
हे नाटक 'वर्तमान नाटक ' आहे. 'वर्तमान नाटक ' म्हणजे ज्या नाटकचा नाटककार जिंवत आहे. ते या नाटकाचा नाटककार जींवत आहे. म्हणून हे नाटक 'वर्तमान नाटक ' .नाटककाराचं आडनाव 'पोतदार ' तर नाव 'आशुतोष' (नावात कायाय? आड- नावातच सगळं) कोल्हापुरचा आहे. मी ओळखतो.
आहाहा !! काय ओळी लिहील्यात
एखाद्या सुपरकाँप्लेक्स गोष्टीला उकलुन सांगावं तर असं. जींवत नाटककार ह्याला ह्या लेखात नायक बनवल्यात आलंय. नववधु ने नवर्यासाठी गरम मसालेदुध आणल्यासारखे वाटते. मुड यायला सुरूवात होते.
'वर्तमान नाटक' (नाटककार जिवंत असलेलं नाटक) याचे उपप्रकारही आहेत. त्यापैकी एक म्हणजे ' ना कधीही किवा ताजे वर्तमान नाटक ; म्हणजे असे 'वर्तमान नाटक' की ज्याचे नाट्यिकरण पूर्वी कधीही झालेलं नाही ; आत्ताच पहिल्यांदा होतंय अणि अजुन चालुय.
ध्यानात घ्या , एकंच व्याख्या देऊन चालंत नाही , भरपुर प्रकारे हिस्ट्रिसकट माहिती द्यावी लागते . काही नवदांपत्यांना सुरूवातीला संकोच वाटतो , त्यामुळे काही गोष्टी वारंवार रिपीट कराव्या लागतात. गरमागरम दुध झाल्यानंतर नववधु ने नवर्याला एखादा पानावा विडा भरवल्या सारखं आहे हे .. आहाहा !
आशुतोष पोतदार याचं हे नाटक ' ना कधीही किवा ताजे वर्तमान नाटक ' या प्रकारातंल वर्तमान नाटक असावं असा माझा अंदाज आहे.
व्वा ! क्या कहने
दुध आणि विड्यानेही गाडी पुढे सरकली नाही .. तर एखादं सेंटरशॉक च्विंगन काढावं आणि चावत बसावं .. हा मधुचंद्राचा नवा प्रोटोकॉल आहे .. मधेच काय निघेल ह्याची कोणालाच कल्पना नसते , जशा ह्या अधोरेखीत ओळी
नवरोबानं टाकलेला एखादा नॉनव्हेज जोक नववधुला बाऊंसर जातो तो असा .
'वर्तमान नाटक' याचा एक उपप्रकार म्हणजे ' निव्वळ लिखित किंवा पडुन वर्तमान नाटक'; म्हणजे असं की नाटककार जीवंत आहे आणि नाटक निव्वळ लिहुन पडुन आहे , एकदाही नाटयीकरण न होता ज्या समाजात वर्तमान नाटके बहुंताशी लिहुन पडुन असतात किंवा फार उशीराने रंगमंचावर येतात, त्या समाजाची लोकशाही स्वैरशील नाही, बंधनशील आहे.
निख्खळ मनोरंजन .. नवरा-बायको च्या प्रणयामधे कुठेही अश्लील किंवा पापी वासना नसते, असतं ते शुद्ध आणि सात्विक प्रेम. काहींचं पहिल्या धडाक्यात साजरं होतं .. तर काहींना भरपुर ट्राय करावे लागतात. नवरा बायको चं प्रेम हे जसं स्वैरशील नाही , बंधनशील आहे तसं ! किती समर्पक लिहीलंय ?
आशुतोषचं नाटक पडुन राहिलं नाही.चागलंय ,अभिनंदन आशुतोष !
नवरोबा , आगे बढो.. हम तुम्हारे साथ है .. !! तुम लडो .. कपडे हम संभालते है !
पण म्हणुन आपली लोकशाही बंधनशील नाही स्वैरशील आहे असा निष्कर्ष काढुन आनंदे नाचावं असं नाही उलट खंत अशीय की हे नाटक नाटककार, नाटकाचा आशय आणि नाटकाच एकंदर घाट या तिन्ही दृष्टीने कोल्हापूरचे असुनही नाटक पुण्याच्या रंगकर्मीनी आणि प्रेक्षकांनी उभं केलंय ; कोल्हापुरच्या नाही.
अंमळ सुखावतो आपण ह्या वाक्यांनी ! ओह ! नववधुचा तो बंधनशील नसलेला पण स्वैरशील असलेला चोरटा,लाजाळलेला आणि प्रेमाव्हान देणारा कटाक्ष पाहिला की अंगावर काटे (की काटा?) उभा राहिल्या शिवाय राहिल ? नाही ; अजिबात नाही !
निव्वळ नाटककार आणि रंगकर्मी नाटयनिर्मिती करत नाहीत आणि प्रेक्षक निव्वळ बघे नसतात. नाटककार, रंगकर्मी आणि प्रेक्षक असे सर्व मिळून नाटयनिर्मिती करत असतात.
केवळ अप्रतिम, प्रणयक्रिडे मधे केवळ पुरूष किंवा स्त्री ह्यांची शरीरे एकरूप होत नाहीत , तर पुरुष ,स्त्री आणि त्यांची ती दोन निष्पाप मने हे सर्व मिळून आपल्या भावनांची साक्ष देत असतात एकमेकांना, आपल्या एका नव्या भावविश्वाची निर्मीती चाललेली असते.
मराठी नाटयनिर्मिती लिमिटेड आहे.पुणे-मुंबई येथे ती केंद्रीभूत झाली आहे. कारण बहुसंख्य नाटककार आणि प्रेक्षक या भागात आहेत. नाटयकर्मी किंवा नाटकाची खाज असलेली (नाटकवेडी) माणसं महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी आहेत. सोलापूर, नाशिक, नागपूर, नगर पासून ते कोल्हापूर , सातारा, कणकवली, सांगली, आजरा, बेळगाव, (महाराष्ट्रात नसले तरी) पर्यंत नाटयखाज पसरलेली आहे. पण प्रेक्षक विशेष नाहीत. आणि नाटककार तर क्वचितच कुठेतरी आहेत.
मधुचंद्र हा प्रत्येकाच्या मनात एक विशेष स्वप्न घेऊन असतो (काही करंटे त्याला "फँटसी" असं घाणेरडं नाव देतात , असो ) बहुसंख्येने मात्र नववधु आणि नवरे ह्या विभागात मोडतात खरे , पण हनिमुनची खाज असलेले (प्रणयवेडी) युगुलं बर्याच स्वरुपात पहायला मिळतात , शेजारी-शेजारी, शाळा-कॉलेजं , ऑफिसं , अंतरजालमैत्री( प्रत्यक्षात नसले तरी) पर्यंत ही प्रणयखाज पसतलेली आहे , ह्याची वारंवारता विषेश नाही आणि व्यक्तीही फार क्वचित कुठेतरी आहेत , असं असल्यावर आपला वाचनाचा उत्साह वाढेल की नाही ?
पुणे-मुंबई इथले नाटककार बिगर पुणे-मुंबई येथील नाटयसंस्थांना आपले निव्वळ लिखित वा पडून नाटक देण्यास फारसे उत्सुक नसतात. ती पुणे-मुंबई मध्ये ' ना कधीही किंवा ताजे वर्तमान नाटकं ' या प्रकारामध्ये रूपांतरीत होतात. मग ती बंद पडतात आणि नंतर कालांतराने पुण्या-मुंबई बाहेर पडुन इतर भागातल्या संस्थांना मिळतात अशी पुण्या-मुंबईची ' होऊन गेलेली किंवा उष्टी नाटकं ' इतर भागातल्या नाटयकर्मींची खाज भागवतात.
शाळा-कॉलेजातले युगुलं बिगर शाळा-कॉलेजातल्या व्हेन्युमधे पडून असे चाळे करायला उत्सूक असतात , ती पण एखाद्या प्रेमदिनाला कधी ना कधी प्रपोस मारून प्रेमात रुपांतरीत होतात .. पण ती बंद पडतात पुन्हा दुसर्या कोनाशी सुरू होतात .. पण आपली खाज भागवतात .. हे असं असल्यावर का नाही लेखाची २५ पारायणं होणार ?
इतर भागातच प्रत्येकी एकतरी नाटककार का निर्माण होत नाही ? आणि या भागात प्रेक्षकवर्ग खूप कमी का असतो ?
प्रेमवीर बाकी ठिकाणी का निर्माण होऊ नयेत ? की इथे स्कोप कमी असतो ? वाढतीये ना उस्तुकता ?
कारण माहित नाही पण ' ना कधीही किंवा ताजे वर्तमान नाटकं ' यावर पुण्या-मुंबईकरांची मक्तेदारी आहे.
याचे एक कारण असावे , भारतीय संस्कृतीने आपल्याला काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचीच एक हक्काची जागा म्हणून आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करून दिल्या जाते
( ही ओळ आमचे सहाव्या वेतन आयोगाची चातकाप्रमाणे वाट पहाणार्या प्राडाँना अर्पण)
.
नववधु कितीही म्हंटलं तरी नविन आलेली असते , नवरोबा मात्र घरचाच असतो ( घरजावई नसल्यास) आहेत ना हे वेगळे ? मग मधुचंद्रासाठी फक्त लग्न होण्याची गरज ती काय ? इतके एवढ्या छान गोष्टीचे केंद्रिकरन ? एखाद्या निख्खळ प्रेमी युगुलाने मधुचंद्रासाठी लग्न करावे इतके केंद्रिकरण ? भावनामारक आहे हे केंद्रिकरण (भावनामारक ह्या शब्दासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत)
एवढं रोमहर्षक लिखाण आपण मिस करू शकाल ? शकाल ? आहो किमान २५ पारायण झालीच पाहिजेत..
.
अविवाहीत युगूलाकडून हा मधुचंद्र होऊ शकला नसता असं वाटल्या गेल्या काय? (पुण्हा प्राडॉलिपीसाठी टाळ्या) अविवाहित किंवा विवाहबाह्य प्रेमीयुगूलं कमी असतील म्हणून मधुचंद्रकृती होऊन लगेच विसरलीही जाते , पण मग विवाह झाल्या शिवाय मधुचंद्र होऊच नये की काय ? ऑ?
असो .. काटा येतो ना वाचून ? मग ? येणारंच
गोल्डनज्युबीली होण्यालायक लेखन आहे .. 
.
मला व्यक्तिशः वाटते .. आधी मधुचंद्र होऊन मगंच लग्न व्हायला हवे. पण मग लग्नानंतर झालेले पिढीजात हनिमुन , विवाहापुर्वी झालेले हनिमुन ( होऊन गेलेले किंवा उष्टे पात्र) पुन्हा कसं करता येईल ? नाही हो .. शक्य नाही ते .. क्वचितंच एखाद कोणी एवढा ब्रॉडमाईंडेड असु शकेल. ऑर्थोडॉक्स समाज ह्याला कधीच मान्यता देणार नाही . आणि म्हणूनंच आम्ही लेखाची २५ पारायनं करा म्हणतो.
.
कोणताही मधुचंद्र कोणाकडूनही आणि कधीही व्हावा .. इच्छापुर्ती झाल्याची मतलब असते असा क्षुद्र आणि वासनेने बरबटलेला निष्कर्ष कसा कढता येईल ? ह्यात प्रेम असु शकत नाही. सिडी,डिव्हीडी, मासिकं ही वस्तुरूप असतात . अगदी हॅहॅहॅ ..... .... . ...... वस्तुरूप होऊ शकते .. पण ती निव्वळ सोय आहे .. किती खुलासेदार पणे लेखक मुद्दे मांडतो , हे अमान्य करणे केवळ अशक्यंच
.
मधुचंद्र बहुआयामी , बहुभावनिक आणि जिवणाशी थेटपणे समरुप होण्याची एक संधी आहे. त्यासाठी काही विषिश्ट तंत्र आणि यंत्रसामुग्री लागत नाही , निसर्गतःच ती आपल्याकडे आहे ( यांत्रिक दृष्ट्या आव्हानात्मक (Physically Challenging) लोक अपवाद ) ते अपुर्या जागेत आणि शुन्य रुपये खर्चातही होऊ शकते किंवा तुम्ही स्वित्झर्लंड युरोप किंवा गेला बाजार शिमला-कुल्ला-मनाली यांसारख्या ठिकानी जाऊन ते ऐसपैस आणि खर्चिक बनवु शकता.
.
चला आता मुद्द्यावर येतो शेवटी , हेडिंगला साजेसा लेख बनवायला नको ? नवरा ह्या स्टोरीत नायक असतो तर नववधु नायिका असते. नवरा मुंबैत कुठेसा सॉफ्टवेयर कंपनीत असतो तर नवरी कुठलीशी बँगलोरस्थित कंपनीत एच्चार असते. अर्थातंच प्रेमविवाह (ठरवुन अंतरजालिय विवाह व्हायला समाज तेवढा पुढारलेला नाहीये. पण एकमेकांची प्रोफेशन त्यांना विसरता येत नाही. दोघे आपापल्या क्षेत्रात आपली उंची गाठू पहात आहेत. परंतु कुटूंबात आणि जालविरहीत समाजात ओळख निर्माण करताना त्यांची दमछाक होते आहे , तिढा निर्माण होतोय .. आणि म्हणूनंच मधुचंद्र लांबतोय . अशी लांबणी अत्थातंच कोणत्याही विवाहित जोडप्यात होऊ शकते. सॉ.ईं. आणि एच्चार ह्यांचा टोकाचा असा ईगो आहे. निव्वळ एच्चार बायको आणि निव्वळ सॉ.ईं. दाखवून मी तुम्हाला हा प्रसंग उभा करून देऊ शकलो असतो. पण नवरा "इगोईस्टिक सॉ.ईं." का आहे ? (कारण मलाच ट्रॅजेडी निर्माण करण्याची खाज आहे. ) सॉफ्टवेयर इंजिनियर तसा सोफॅस्टिकेटेड., मोठ्या पगाराचा , अतिशाहाणपणा करत असेल म्हणून ही टर्म वापरली आहे असा आपला विष्वास असेल तो मी कशाला फोडू ? शिवाय टार्या हा येडझवा लेख पंचविस वेळा पारायण करायला लावणारा कसा बनवू शकतो ? ह्याचं ही आपल्याला कौतुक वाटू शकतं .. (वाटतं की नाही ? बोला ? ) नाहीतरी स्मार्ट सॉफ्टवेयर इंजिनियर नवरा सगळ्याच पोरींना चालतो , अगदी पळतो .. एकदम "दणादणा" पळतो. पण म्हणून गुळमिळीत आणि बायला नवरा आवडणार्या पोरी लग्नापासून दुर पळून जातील ?
.
पण आपलं आपण पहाण्याचा श्याणपणा आपण का करू नये? मला माहित आहे हे मधुचंद्राचं द्वंद्व कधी सुरू होतंय म्हणून आपण हा रटाळवाणा लेख वाचताय (कदाचीत काही महाभाग २५ वेळा वाचतील आणि म्हणतील .. आता तरी सुरू झाला का पाहू .. ) .. असो .. नवरोबाला प्रोजेक्टची डेडलाईन कंप्लिट करायची आहे .. म्हणून तो अक्षता पडताच कामावर परत गेलाय .. आणि बायको ला सद्ध्या रिक्रुटमेंटचा( आणि पेपर पडण्याचा) सिझन चालू असल्याने फार कामं आहेत म्हणून तीही गेलीये .. 
जो लेख पंचविसवेळेस वाचेल त्याला हनिमुनचं "एक" तिकीट मिळेल
जो चोवीस वेळा वाचेल त्याला "उत्तेजनार्थ" दुसरं तिकीट मिळेल. 
.
माझा लेख कुंथत कुंथत का होईना पडला .. आणि तो पडलाच नाही तर २५ वेळा पारायनित झाला .. हे माझं सौभाग्य .. हाच माझा लेखनविश्वास !
.
टिप : "प्रतिक्रीया + लेखन" असा अभिनव लेखनप्रयोग झाला आहे. नोंद असावी.
टिप२: काही ठिकाणी चुकून शुद्ध लिहीलं असेल तर संभाळून घ्या!
व्यवस्थापकिय मोड मध्ये त्यामुळे लोळता येत नाही
नंतर लोळतो.
असो,
कोल्हापुरचं पाणी असं बदलं असेल असे वाटले नव्हते
सर्वप्रथम लेखन-उपास सोडल्याबद्दल आभार!
आता वाचतो..
-ऋ
हा हा हा

आताच वाचलं... मस्तच लिहिलं आहेस
आता काहितरी 'स्वयंप्रकाशित' येऊ दे
-ऋ
सोम, 15/02/2010 - 23:05 — टारझन
काय सह्ह्ही लिहीलंय मजा आली
काय सह्ह्ही लिहीलंय
मजा आली !
-(सर्वमापी) टराजु
हे तिथे वाचून "या वीकांताला अस्संच लिहून बघ!" म्हणून सांगणार होतो!
तितक्यात हे पाहिलं!!!!
हुच्च!!
हुच्च लिखान!
लेखन-उपास सोडून पुनरागमन दणक्यात केलंस की लेका!
-अनामिक
हुच्च लिखान!
पुढच्या मधुचंद्राला शुभेच्छा !!
टारझन महाराज की जय!!!
हनिमुनचं तिकीट मिळवायच्या इर्षेने लेख वाचायला घेतला पन झिट येवून पडलेलो आहे. अन तिकडे टेस्टींग चालू असल्याने तिकीट मिळाले तरी हनिमुन कोठे करावा असा प्रश्न उपस्थित झाला. तरी नाटकाचेच तिकीट मिळेल अशी आशा आहे.
------------------
मी मराठी! जय मराठी!!
माझी जालवही
टार्या... तुझं हे 'वर्तमान विडंबन' 'ना कधिही किंवा ताजे वर्तमान विडंबन' या प्रकारात मोडत असावं असा माझा अंदाज आहे. आणि ह्या विडंबनाचा उपप्रकार 'निव्वळ लिखित किंवा पडुन वर्तमान विडंबन' नक्कीच नाही असे वाटत असल्याने ह्याचा उपप्रकार काय असावा या विचारात सध्या मी आहे.
तुझं विडंबन पडुन राहणार नाही. चांगलय. अभिनंदन टारझण!
-अनामिक
लेख अग्दी स्खलनशील झालाय ब्वॉ! त्याला कोदनीय स्वरुप द्यावयाचे झाल्यास कोण बरे देईल?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
काका _/\_....
स्खलनशील आणी कोदनीय ....ह ह पु वा झाली
त्या वर्जीनलने इतका मुकामार दिला आहे की हे इतक मोठे वाचायचा वाचनक्षमताविश्वास हरवला आहे. परत सापडला की वाचीन.
वर्तमान विडंबनकर्मी यांना एक विनंती अशी आहे की "त्यांचा" लेख/रसग्रहण त्यांनी वेगळ्या रंगात लिहावे जेणे करुन मेंदूतला रक्तस्त्राव टाळणे शक्य होईल.
बाकी नंतर
सहजकाकांशी सहमत.
लेखलांबी कमी करून खोली वाढवली असतीस तर व्हॉल्यूम तेवढाच राहिला असता आणि वाचकांचा कमी वेळ फुकट गेला असता.
(या वाक्याचा नक्की अर्थ काय होतो?)
सहजकाकांशी सहमत आहे.
>>> तर एखादं सेंटरशॉक च्विंगन काढावं आणि चावत बसावं ..
अगागागा. धमु-कीबोर्ड-कॉफी वाक्य!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जय रेव्हरंड फादर टार्याखानस्वामी......
जियो मेरे पिले अर्र जियो मेरे लाल.
.....ट्रुची
आयूष्यात नक्की काय कमी पडले ते कळण्यासाठी काय काय मिळवले/मिळाले ते मोजून पहावे....
****
लै भारी.
टार्या महान आहेस
-निखिल
काय बोलु?
लगे रहोऽ
पण कोणी काही म्हणो, मुळ लेख व हे प्रस्तूत लेखन हे अनेक आजारांवर उपाय आहे हे नक्की.
------------------
मी मराठी! जय मराठी!!
माझी जालवही
आभार
प्रथमतः टारझनचे लेखाबद्दल आणी आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार व काही खुलासे
१. हा लेख हा कोणत्याही प्रकारे मनोरंजन करण्यासाठी इथे लिहिलेला नाही. भंगकर्मीवर जे लोक लेखनाची खाज भागवायला लिहितात त्यांचे लेख जास्त्तीत जास्त लोकांपर्यंत जावेत आणी त्या लोकांचे आयुष्य कमी व्हावे अथवा त्यांना वेड लागावे या एकमेव हेतुने हे लेख इथे देत आहोत. आणि असे करताना त्या लेखकाची पुर्वपरवानगी घेतलेली असते.
२. हा लेख रुढार्थाने परिक्षण यात येत नाही ,तसा लेखकाचा उद्देशही नव्हता. लेखकाने फुकट मिळालेल्या पासावर (नाटकाच्या, मयताच्या न्हवे) एक नाटक पाहिले, आणि त्याचे वर्णन त्याने केले इतकेच या लेखाचे प्रयोजन दिसते ,तरीही या लेखावरील आपली सर्व लेखकाला (म्हणजेच माझ्या मुखवट्याला) फाट्यावर मारणारी मते ही लेखकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. (अशा मतांचा ढिग लागलाय हो अक्षरशः)
३.तसेच असे लेख प्रकाशित करण्यास (जवळ जवळ सर्वच मराठी संस्थळानी केला आहे तसा) व्यवस्थापकांचा विरोध असेल ,तर तसे कळवावे ,जेणेकरुन येथुन पुढे असे प्रकाशन बंद केले जाईल व स्वतः मी माझ्या नावाने लिहिलेले लेखन येथे केले जाईल. (मग कुठे पळाल ? ऑ ??)
हॅत्तिच्यायला....
तिकडं त्यानं ह्यांडिल मारला की इकडं ह्याचं इंजान झालंच सुरु!
हा लेख मुळ लेखकास पाठवलेला आहे
मस्त