कलमाडींना स्मृतीभ्रंश

0
0

आपले लाडके नेते मा.श्री. सुरेशभाई कलमाडी़जींना स्मृतीभ्रंश झाल्याचे तिहारच्या उपमहासंचालकांनी सांगितले आहे.
http://72.78.249.107/esakal/20110725/4852390737218448562.htm

आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आहे

{ही बातमी वाचताना मी हिंदी चित्रपट पहात आहे असे वाटले...}

1

ही बातमी वाचताना मी हिंदी चित्रपट पहात आहे असे वाटले...

हिंदी चित्रपटात असा सीन हमखास असतो ... की ... हीरो की याद्दाश्त खो गई है ... मग एक अचानक प्रसंग घडतो (उदा. त्याच्या डोक्यात दगड येऊन कोसळतो किंवा त्याला पोलिसाच्या बंदुकीच्या दस्त्याचा प्रसाद मिळतो किंवा हिरॉईनचा बाप हिरोच्या पेकाटात .... व हिरो चं डोकं वरवंट्यावर जाऊन आदळतं ...) आणि याद्दाश्त वापस येते... वगैरे वगैरे...


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{चला निदान नेहमीच छातीत कळ}

2

चला निदान नेहमीच छातीत कळ येण्याच कारण तरी दिलं नाही.
"स्मृतीभ्रंश" काय डोकं चालवलय कलमाडींनी. wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{मै कौन हुं ! मैं कहा हुं !!}

3

मै कौन हुं ! मैं कहा हुं !!

कदाचित कुठे-कुठे आणि काय काय्-काय केले हे आठवत नसावे इतपत केले असावे wink

{वा वा ! म्हणजे सगळेच वाचले}

4

वा वा !
म्हणजे सगळेच वाचले आता wink


Hope is a good thing...

{(विषय दिलेला नाही)}

5

{आता महाराष्ट्राचं काय होणार, पुण्याचं काय होणार, देशाचं काय होणा}

6

आता महाराष्ट्राचं काय होणार, पुण्याचं काय होणार, देशाचं काय होणार, खेळसंप्रदायाचे काय होणार.... वगैरे वगैरे...


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{तुरुंगाबाहेर रहायचा सोपा मार्ग}

7

ते सुद्धा राजरोस

स्मृतीभ्रंश झाला आहे म्हणजे जुने घोटाळे आठवणार नाहीतच.

कोर्टात सिद्ध केले पाहिजे की स्मृतीभ्रंश हे कलमाडींचे नाटक आहे.
आणि न्यायालयाची फसवणूक केल्याच्या अपराधाखाली कडक कारवाई (म्हणजे कलमाडींचे अपराध लवकर सिद्ध करुन) सर्वोच्च न्यायालयाने केली पाहिजे... Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{>>>कोर्टात सिद्ध केले पाहिजे}

8

>>>कोर्टात सिद्ध केले पाहिजे की स्मृतीभ्रंश हे कलमाडींचे नाटक आहे.

आता हे कसं करणार? थेट डॉक्टरांनी MRI स्कॅनची साक्ष काढून हे वक्तव्य दीलंय... Big smile

{त्या सगळ्या डॉक्टरांचे पण परवाने रद्द व्हायला पाहिजेत.... }

9

सगळे फुल्टू मॅनेज केले आहे....


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{मग... उगाच एवढे दिवस शांत}

10

मग... उगाच एवढे दिवस शांत होते का सगळे? wink

{हम्म खरे आहे}

11

सर्वोच्च न्यायालय पण कायद्याने कलमाडींना सवलत देण्यास बाध्य होईल अशा पळवाटा या महाचोरांनी शोधल्या आहेत.

हातावर हात ठेवून बसण्यापलिकडे आपणा सामान्य जनतेला काहीच करता येणार नाही...
पुढच्या निवडणुकीत हेच चेहरे पुन्हा आपल्याला दिसणार आणि काहीतरी झोलझाल करुन निवडून पण येणार.

कसल्या लोकशाहीचे कौतुक करतोय आपण Sad


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{डोक्यात वरवंटा घाला}

12

डोक्यात वरवंटा घाला

सगळं आठवेल

{बिचार्‍या वरवंट्याला कशाला}

13

बिचार्‍या वरवंट्याला कशाला शिक्षा???

{म्या म्हणतो, नाय आठवत त्याला}

14

म्या म्हणतो, नाय आठवत त्याला काही.. जाऊ द्या ना भाऊ


Hope is a good thing...