स्वर-गंध - कॅनडा

0
0

नमस्कार मीमकरहो,

आज यूट्यूबवर फिरता-फिरता काही व्हिडिओज सापडले. २००८ मधे टोरँटो येथे झालेल्या स्वर-गंध या कार्यक्रमाचे हे काही विडिओज आहेत.

१) समिधा जोगळेकर - युवती मना
http://www.youtube.com/watch?v=h4G12bXuS8o&feature=PlayList&p=838ED0E1D6...

२) रवि दातार - श्रीरंगा कमलाकांता
http://www.youtube.com/watch?v=0CLjVMU_m4k&feature=related

अजूनही काही लिंक्स आहेत. रिलेटेड व्हिडिओज मधे त्या पाहता येतील.
हे दोघेही गायक बॉर्न अँड ब्रॉटअप इन कॅनडा आहेत ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट. मला स्वतःलाही हे अचानकच सापडले. आपण सर्वांनी याचा अस्वाद घ्यावा म्हणून हा लेखन प्रपंच.

सुमीत भातखंडे

छान आहेत.

1

छान आहेत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आवडल्या लिंक्स.

2

आवडल्या लिंक्स.

छान

3

चांगले दुवे.

धन्यु.

समिधा अन रविला शुभेच्छा सांग

4

समिधा अन रविला शुभेच्छा सांग रे सुमित.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान दुवे... हे दोघेही गायक

5

छान दुवे...

हे दोघेही गायक बॉर्न अँड ब्रॉटअप इन कॅनडा आहेत
वा!!!!


-निखिल

धन्स !!

6

धन्स !!

अरे वा! सहीच की. धन्यवाद

7

अरे वा!

सहीच की. हास्य

धन्यवाद सुमीत.

धन्यु. चांगले दुवे

8

धन्यु. चांगले दुवे


-ऋ