मला पण पळायचे आहे...

0
0

ट्रिंग ट्रींग... ट्रिंग ट्रींग....

मी - राम राम

तो - राम राम... कसा आहेस.. ?

मी - मी मजेत आहे "सर", तुम्ही कसे ?

तो - तुमची मॅरेथॉन जोरात चालु आहे

मी - चाललय.. धावत आहेत लोकं

तो - तु पण पळायला लागलास..

मी -एक धावतांना पाहिला की पाय आपोआप पळायला लागतात... तुम्ही पण धावा..

तो - मी ? नको. धाप लागेल...

मी - काही लागत नाही, जोरात पळु नका.. दोन चार पावले भरभर टाका... चालायला सुरवात तर करा

तो - नको. लोकं हसतील..

मी - का ?

तो - मी आधी पाय बांधायचो पळणा-यांचे.. आता ते माझे बांधतील तर...

मी - तसे काही होणार नाही.. तुम्ही या.. मजा येते पळायला

तो - मी येईन.. पण नक्की कधी ते माहित नाही. पळायची मला पण सुरसुरी आली आहे.. पण भिती वाटते.. लोकं हसतील

मी - कुणीही हसणार नाही... मी देतो खात्री ... काय ? येता ना?

तो -....

मी - सर.... येताय ना ?

तो -....

(खट्ट.....)

आमच्या एका परममित्राला समर्पित... हास्य

{तु काय सुधरनार नाहीस}

1

तु काय सुधरनार नाहीस नान्या.... Grade

{अरे सुधरुन कुणाचे भले झाले?}

2

अरे सुधरुन कुणाचे भले झाले? तसेही पाच गेले पन्नास राहिले... आता सुधरुन काय उपयोग ? Big smile

{हॅ हॅ हॅ}

3

भारी!

हरकत नाही व्य नी टाकून बोलवून घेउ ;-)

{वोके. ती जबाबदारी तुमची..}

4

वोके. ती जबाबदारी तुमची.. लागा कामाला हास्य

अरे कोण आहे तिकडे.. ?
जरा बांबु, कापड, सुतळ्या बघा...
अरे अरे ... मंडपासाठी..
तुम्हाला काय वाटले?
लागले सगळे भलत्या तयारीला...
छ्या ! तसलेच आहेत सगळे.. असो.

{सीट बुक आहे म्हणून पण सांगा}

5

Laughing out loud

सीट बुक आहे म्हणून पण सांगा साहेब wink


Hope is a good thing...

{चौघातला मी एक उचलायला,}

6

चौघातला मी एक उचलायला, जबाबदारी म्हणतोय! wink


-Nile

{उचलिया}

7

हॅहॅहॅ (समा)जाला अनेक उचलियांची गरज आहे


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{म्हणजे}

8

तसलेच आहेत सगळे..
तसलेच म्हणजे कसले हो? जरा स्पष्ट लिवा की राव. काय उगाच क्रिप्टिक प्रत्येक ठिकाणी...

{हॅ हॅ हॅ तुम्ही जूनेजाणते}

9

हॅ हॅ हॅ

तुम्ही जूनेजाणते असा प्रश्न विचारतात हे पाहून अंमळ मौज वाटली. रोचक प्रश्न wink

{जुनी खोड}

10

जुनी खोडं म्हना की राव मंग!


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{धम्या स्पेशलिस्ट आहे ह्यात}

11

धम्या स्पेशलिस्ट आहे ह्यात wink


Hope is a good thing...

{नाही}

12

नाही हो आम्ही इतकेही जुने जाणते. तसलाच, तसलीच किंवा तसलेच या शब्दांचे अर्थ अद्याप गवसलेच नाहीत आम्हाला आंतरजालीय जगण्यात. म्हणून तुमच्यासारख्या तज्ज्ञांना विचारतोय. प्लीsssssssज, सांगा राव!!!

{ये जीना भी कोई जीना है...}

13

ये जीना भी कोई जीना है... असो.

आमचे एक ठाण्याचे मित्र आहेत ते करतील तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन.
त्यांची एकदा निवांत भेट घ्या..

मास्तर... जरा मोडकांना मदत करा बरं... हास्य

{मास्तर ही तसलाच...}

14

Laughing out loud मास्तर ही तसलाच... wink

{म्हणजे}

15

कसला?

{तोच तर अर्थ विचारीत आहोत की}

16

तोच तर अर्थ विचारीत आहोत की कवापासनं! असो तुम्हीच सांगा आता. wink


-Nile

{कसलेला}

17

कसलेला आहे असे म्हणत असावेत बहुतेक.

{नाही हो, कसलेले मास्तर स्टुल}

18

नाही हो, कसलेले मास्तर स्टुल पे 'किस' के लिये चढते है(?), असं विचारताहेत ते.


-Nile

{भाग्य}

19

ये जीना भी कोई जीना है.
हेहेहेहे... म्हणूनच आम्ही त्याला जगणं म्हटलं हो. आयुष्य, जीवन नाही म्हटलं... हास्य
ठाणे? अगागागागा... नको. अज्ञानात सुख असतं म्हणतात. तेच उपभोगतो! हास्य

{स्व्च्छ}

20

स्वच्छ ठाणे
सुंदर ठाणे
अवांतरः कृपया हिंदीत अनुवाद करु नका हो मोडक

{!!!}

21

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

आणि अनुवाद केला तरी हिंदीतच वाचा... wink

{ट्रिंग ट्रिंग... कोण?}

22

ट्रिंग ट्रिंग...

कोण? नानासाहेब का?

....

हॅहॅहॅ... नमस्कार नानासाहेब.

....

मी कोण? ते जाऊ दे हो... मीमराठीवरून बोलतोय, आत्ताच तुमचा धागा वाचला... आँ, नाही नाही... धागा म्हणजे मीमराठीवरचा हो... कपड्याचा नाही. एक प्रश्न विचारायचा होता... विचारू का?

....

नाही म्हणजे... मालक म्हणत होते... चेक चालेल का? की कॅशच पाहिजे?

(खट्ट)

wink ;) wink

{आपण आपापसात सारखे जळजळ विभाग}

23

आपण आपापसात सारखे जळजळ विभाग चालू करु या का wink


Hope is a good thing...

{(विषय दिलेला नाही)}

24

Laughing out loud

{सगळे भिकारचोट आहेत.}

25

सगळे भिकारचोट आहेत.

{बर बाबा}

26

तु सावकारचोट

{(विषय दिलेला नाही)}

27

Laughing out loud

{(विषय दिलेला नाही)}

28

{रोचक}

29

रोचक
हास्य


-निखिल

{!}

30

!!

{क्रिप्टीक.... मास्तरचे वाण}

31

क्रिप्टीक....
मास्तरचे वाण नाही तर गुण लागलेत.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{संकेतस्थळावरचा आमचा लंबर एकचा}

32

संकेतस्थळावरचा आमचा लंबर एकचा हलकट मित्र म्हणजे अवलिया.

-दिलीप बिरुटे

{+१}

33

सहमत आहे. हास्य

{+ २ अनुमोदन !}

34

+ २

अनुमोदन !


Hope is a good thing...

{+३}

35

संकेतस्थळावरचा तुमचा लंबर एकचा हलकट मित्र म्हणजे अवलिया.

सहमत आहे.

{आभार !!!}

36

कौतुकाबद्दल धन्यु......!

-दिलीप बिरुटे

''नमोगताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लेखक,कवी आणि सदस्य हवे आहेत. संपर्क: फंजोप आणि फजिती''

{मी}

37

नाव देउ का?
नको.
फेफर येइल.

{द्या ना..!}

38

घाबरु नका...! आम्ही तुमच्या पाठीशी आहोत !

-दिलीप बिरुटे

''नमोगताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लेखक,कवी आणि सदस्य हवे आहेत. संपर्क: फंजोप आणि फजिती''

{नान्या !!}

39

नान्या !!

{(विषय दिलेला नाही)}

40

हास्य