विंबल्डन २०११

0
0

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी विंबल्डन लवकरच सुरु होत आहे.
फ्रेंच ओपन जिंकुन राफा क्ले कोर्ट वर सर्वोत्तम आहे हे सिद्ध झाले आहे.
पण विंबल्डनच्या गवतावर कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं?

राफाएल नदाल
रॉजर फेडरर
नोवाक जोकोविच
अँडी मरे

ही नावं संभाव्य विजेता म्हणुन चटकन डोळ्यासमोर येतात.
तुमचं काय मत आहे?

{अर्थातच फ़ेडरर..}

1

काल पुन्हा एकदा स्वप्न अधुर राहिल Sad

असो, विंबल्डन मध्ये फ़ेडरर

{राफाएल नदाल!!!}

2

राफाएल नदाल!!!


Hope is a good thing...

{नदाल किंवा योकोविच}

3

नदाल किंवा योकोविच

{अर्थातच रॉजर फेडरर.}

4

.


And then !

{आम्हाला फेडररच पाहीजे}

5

आम्हाला फेडरर पाहीजे हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{विंबल्डन २०११}

6

रॉजर फेडरर -पहील्या पसंतीचे मत
नोवाक जोकोविच -दुसर्‍या पसंतीचे मत

{एकच निवडा}

7

एकच निवडा wink


Hope is a good thing...

{फेडरर}

8

अंतिम सामना अटीतटीचा होईल

रॉजर फेडरर विरुद्ध नोवाक जोकोविच असा सामना होईल असे मला वाटते

फेडररने बाजी मारावी असे मनापासून वाटते. पण जाकोविचचा खेळ उत्तरोत्तर बहरत चालला आहे. तेव्हा तो फेडररला कडवे आव्हान देईन.

नडालचा पत्ता कदाचित सेमी च्या आधी किंवा सेमी मध्ये कट होईल अशी एक अंतः स्फूर्ती होते आहे Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{नडालचा पत्ता कदाचित सेमी च्या}

9

नडालचा पत्ता कदाचित सेमी च्या आधी किंवा सेमी मध्ये कट होईल अशी एक अंतः स्फूर्ती होते आहे>>>

गपे, मग काय मजा राहीली. मजा तर फेडररने नदालला आस्मान दाखवण्यात आहे wink


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{खरे आहे }

10

फेडरर ने नडाल ला हरवताना बघणे यासारखे सुख नाही.

पण यावेळी मला माझा तिसरा डोळा वेगळेच काहीतरी दाखवतो आहे Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{त्या ब्रिटिशांना काही तरी}

11

त्या ब्रिटिशांना काही तरी जिंकु द्या की!
फेड पेरी नंतर एकही विजेतेपद नाही Sad

तरी पण माझी पसंती जोकोविचलाच