नमस्कार मंडळी, शिमगा जवळ येतोय. सगळ्यांना हाळी द्यावी म्हणतो. आज एक प्रतिसाद वाचून अशीच कल्पना सुचली. आपण सगळे मराठी स्थळांवर नियमित भेटतो पहातो एकमेकांना, आपले विश्व हेच. आपले विश्व समृद्ध आहे व त्यात आपण खुश आहोत समजुन आपल्याच काही लोकांना मान द्यायचा व जरा कोपरखळ्या काढायचा हा एक यत्न.
कृपया गोड मानून घ्या. बाकी मजेत.
गरीबांचे व्यास - रामदास
गरीबांचे अत्रे - सर्केश्वर
गरीबांचे शंकराचार्य- धनंजय
गरीबांचे अल गोर - विकासजी
गरीबांचे विठ्ठल प्रभू - मास्तर
गरीबांचे प्रा. राम शेवाळकर - मुसु
गरीबांचे पुल - नंदन
गरीबांचे आनंद यादव - ऋषिकेश
गरीबांचे किरण कर्णिक - नीलकांत
गरीबांचे गौतम राजाध्यक्ष - कोलबेर
गरीबांचे सानेगुरुजी - प्रमोदकाका
गरीबांच्या इरावती कर्वे - भयाली तै
गरीबांच्या दुर्गा भागवत - चित्रातै
गरीबांच्या गार्गी - वाचन्कवीजी
गरीबांच्या शांताशेळके - प्राजु तै
गरीबांच्या मीना प्रभू - स्वाती दिनेश
गरीबांच्या निर्मीती सावंत - चुचु तै
गरीबांच्या मालती कारवारकर - दिपालीतै पाटील
गरीबांच्या भानू अथैय्या - कोनी ओळखेल?
गरीबांचे नरेंद्र दाभोलकर - हॅ हॅ हॅ
गरीबांचा संजीव कपूर - गणपा
गरीबांचे अनिल अवचट - मोडक
गरीबांचे शरद उपाध्ये - युयुत्सु
गरीबांचे केशवकुमार - पुपे
गरीबांचे शिवाजी सावंत - सर्वसाक्षी
गरीबांचे रणजित देसाई - परा
गरीबांचे नरेंद्र जाधव - नाना चेंगट
गरीबांचे वर्जेश सोळंकी - विजुभौ
गरीबांचे मो रा वाळिंबे - चंन्चोपराव
गरीबांचे निळू दामले- डोन्राव
गरीबांचे शिवाजीराव भोसले - बिका
गरीबांचा दिवाळी अंक "आवाज" - टारझन
आणि हो, ज्यांची नावे येथे नाही ती सर्वच स्वयंभू, स्वयंप्रज्ञ आहेतच पण आपणही यात भर टाका ही नम्र विनंती.
कळावे. लोभ असावा.
आपला,
(म्हणजेच गरीबांचा जॉनी वॉकर) सहज
गरीबांच्या मालती कारवारकर -
गरीबांच्या मालती कारवारकर - दिपालीतै पाटील ?? या मालतीताई कारवारकर कोण ?? आणि मी कां मालती कारवारकर...आत्ताच्या आत्ता खुलासा करावा....
दिपाली
अहो
डॉ. मालती कारवारकर या पाकशास्त्राच्या मोठ्या अभ्यासक आहेत.
अर्थात अजुनही हरकत असेल तर दोन मोठी नावे आहेत हो कमलाबै ओगले व तरलाजी दलाल. आता बोला
मग ठीक आहे...मला माहीत नव्हतं
मग ठीक आहे...मला माहीत नव्हतं ना...
नको नको तरला दलाल नको... हे बरं आहे अज्ञानातलं सुख...
गरिबांची अकला बुकल - || राजे
गरिबांची अकला बुकल - || राजे ||
गरीबांचा कोदा - सुक्का काका
बाकी तरला दलाल हे नाव वाचून ह ह पु वा ~~
का
का गरिबांची थट्टा करता?
हा हा हा.. +१ गरिबांच्या
हा हा हा.. +१
गरिबांच्या रोमिला थापरः चित्रातै
-पुण्याचे पेशवे
हॅ हॅ
रोमिला थापर म्हणालात तर घरातून विरोध वाढेल. विरोधातून प्रेम वाढते असे असले तर यंदाच्या व्हॅलंटाईन -डे ला नॉर्थ-इस्टचे तापमान अधिक वाढून बर्फ पडलेलाच नाही तो अजूनच वितळेल आणि क्लायमेट चेंज फेब्रुवारीत जरा अधिकच वेगाने होतो आहे असे लोकांना वाटेल. आणि मग प्रमोद मुतालिकही इकडे येण्याची भिती. तेव्हा नकोच.
-१
सुषमा स्वराज, अधिक योग्य.
-१
काहीही
चुकीचे असे टाचण दिले आहे.
ठीकच
अपेक्षित. (नावात काय आहे? हे विधान कालातीत नसल्याचे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.)
गरीबांच्या निर्मीती सावंत -
गरीबांच्या निर्मीती सावंत - चुचु तै
कल्पना नव्ती ब्वॉ..... 
हाहाहाहाहा....चुचु तै तु एव्हधी जाद आहेस?
हहपुवा
-१
चुकीचे टाचण दिले आहे.
चुचुतै ह्या जालमान्य अफलातून कॉमीक सुपरस्टार नंबर १ आहेत त्या अर्थाने.
बाकी धागा हा हसवण्याचा असल्याने आपण हसलात त्याला +१
धन्यु!
-१ तुम्ची इनोदबुद्धी कुते
-१
गंभीरपने घेउ नये
तुम्ची इनोदबुद्धी कुते पलुन गेली की काय?
चुचु मैया इन्को इनोदबुद्धी प्रदान करो.......
गरीबांचा दिवाळी अंक "आवाज" -
गरीबांचा दिवाळी अंक "आवाज" - टारझन

टार्या दोन चार खिडकी चित्र टाक बे!!
बाकी लिस्ट मस्त आहे हो...
-निखिल
गरीबांची अप्सरा (नटरंग फेम) =
गरीबांची अप्सरा (नटरंग फेम) = लुज मोषणी ..
ए इल्ल्यास .. डबल भुर्जी बोल एक .. डब्बल पाव एक्स्ट्रा .. देख तो .. टार्या साब आयेले है .. टार्या साब बहोत बडा आदमी
२०० ....
२०० .........
२०० .........
२०० .........
काहे नाही हो, हा २०० वा प्रतिसाद आहे ह्या लेखाला इतकेच.
असो.
+१
हा दोनशेवा प्रतिसाद नसला, तरी एकूण प्रतिसाद दोनशे होतीलच.
तेव्हा नवीन धागा सुरू करून (पिडांकाकांच्या नावाबद्दलच्या कौलासह) जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी सहजकाकांना नम्र विनंती.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
नंद्याशी बाडिस.
-पुण्याचे पेशवे
बरं
बरं
+४
बाडीस ... टिंग्याशी नव्हे, हुच्चभ्रू नंद्याशी!
+५
अजुन कोण राहीले आहे ते आधी बघुया मग काढूया.
सर्वांना धन्यवाद
:)
दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे दोंशे
दोंशे कित्यं खातंयं? आं?
दोंशे कित्यं खातंयं? आं?
-पुण्याचे पेशवे
+३
हेच म्हणणार होते
नविन धागा काढावा
अगायायाया
अहो पुलंच्या आत्म्याला किती म्हणून क्लेष द्यायचे?
बाकी तुमच्या लेखनात गरीबांचे दवणे अर्थात *दा दिसले
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाकी तुमच्या लेखनात गरीबांचे
बाकी तुमच्या लेखनात गरीबांचे दवणे अर्थात *दा दिसले

हलकट आहेस
-निखिल
+१
+१
-पुण्याचे पेशवे
गरिबांचा राहुलरॉय : हॅरी
गरिबांचा राहुलरॉय : हॅरी डॉण्या
हा हा हा परवा स्टेशनवरती एक
हा हा हा
परवा स्टेशनवरती एक असाच डॉनसारखा झुल्फिकारखान दिसला.. अगदी सेम हेअरस्टाईल होती.. म्हटले हा इथे कसा काय आला...???
च्यामारी ...
कोण होता गं तो भुरटा लफंगा ?
च्ययाला माझ्या हेअरस्टाईलची कॉपी करतो म्हणजे ?
उद्या माझ्यासारखे लेखही लिहायला लागेल व तुम्ही लोक त्यालाच डॉन म्हणताल.
हलकत
हलकत
गरीबाचा अमर्त्य सेन....
गरीबाचा अमर्त्य सेन = नाना चेंगट उर्फ अवलिया
गरीबाचा सुका = बिका
लै भारी हो सहज काका.
गरीबांचे (खव, व्यनी इ. इ.) अभ्यासक तुम्हीच!
सगळयांच्या नावाने बोंब करुया का आता?
आम्ही गरीब बोंब मारणारे!
-Nile
लै भारी हो सहज काका.
गरीबांचे (खव, व्यनी इ. इ.) अभ्यासक तुम्हीच!
सगळयांच्या नावाने बोंब करुया का आता?
आम्ही गरीब बोंब मारणारे!
-Nile
अजून काही. गरिबांच्या
अजून काही.
गरिबांच्या नारळीकरः अवखळकर ताई
गरीबांचे वि ल भावे (महाराष्ट्र सारस्वतकार): सहज (जालीय सारस्वतकार)
-पुण्याचे पेशवे
हे बेश्ट
आहे बरं का गरिबांचे प्रविण तोगडियाजी....
बाकी आम्हाला उगाच निळु का ठरवले ते समजले नाही.
आणि आजकाल गरिबांची "जॉने वॉकर - कीप वॉकिंग" एवढी स्वत्स्तात मिळते ह्याचीही कल्पना नव्हती.
अजून काही...
गरीबांच्या जयंत नारळीकर --- ओळखा पाहू?
गरीबांचे राजगुरु --- हुतात्मा पुपे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गरीबांचा ऑस्कर वाईल्ड (वाईल्ड
गरीबांचा ऑस्कर वाईल्ड (वाईल्ड वेस्ट) - नाईल
बाकी धमु आणि मकाकाकूंना या नामावलीतून वगळल्याबद्दल सहजकाकांचा णिषेध!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
थांबा थांबा आहे देतो.
गरीबांच्या आशा काळे - मकमावशी
गरीबांचे शरद पवार - धमु
छे:.. त्या रड्या आशाकाळेची
छे:.. त्या रड्या आशाकाळेची उपमा दिल्याबद्दल सहज काकांचा निषेध!!!
गरीबांचे राजशेखर--- सहजकाका!!!
आम्हाला वाळीत टाकून कुठे
आम्हाला वाळीत टाकून कुठे चाल्लात लोक्स??
बैठकीला अरेच्च्या ह्यावरुन
बैठकीला
अरेच्च्या ह्यावरुन एक आठवलं,
गरिबांचे ज्ञानोबा उत्पात = पुणेरी
आम्हाला सोडून बैठकीला
आम्हाला सोडून बैठकीला जाणार्या धम्याचा निषेध...
भाड्या धम्या, मोडनिंब जायचय ना?????
हा हा हा
असो तुर्तास प्रभो = गरिबांचे मदनबाण ;-)
बाब्बौ !!!
चक्क "ओस्क वाईल्ड" ???
चालु द्यात, बाकीच्या 'मेंबरांच्या' प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहे.
बाकी आमचे परममित्र धमालराव आणि मककाकु ह्यांचा समवेश का नाही ह्यात ?
सदर धाग्याच्या प्रकाशनास बंदी का आणु नये ?
मालक कोन आहे ह्या सायटीच्या, साम्च्याला डॉनोश्रीवर येऊन भेटा एकदा !!!
मालक का?
आहेत तुम्ही ठरवा
गरीबांचे हर्षद मेहता की गरीबांचे मिल्खासिंग?
ऑ.वा.: हा हा हा!
ऑ.वा.: हा हा हा!
-Nile
:)
गरिबांचा तळीराम : ध मा ल
हात् भाड्या!
हात् भाड्या!
:)
गरिबांचे प्रसन्नकुमार केतकर : छोडॉ
नक्की काय ?
प्रसन्न केसकर
की
प्रविण टोकेकर
की
कुमार केतकर
असो, अभ्यास कमी पडतो आहे दिसतेच आहे.
ह्यावरुन आम्ही तुम्हाला गरिबांचे 'बबनदादा पाच्पुते' का म्हणु नये ?
डाणराव टिंगुने सर्व
डाणराव टिंगुने सर्व पत्रकारांचे हायब्रीड बनवले आहे. असो.
ह्यावरुन आम्ही तुम्हाला गरिबांचे 'बबनदादा पाच्पुते' का म्हणु नये
त्यापेक्षा गरीबांचे अमरसिंग म्हणा बेटर.
-पुण्याचे पेशवे
गरिबांचा लखोबा लोखंडे -
गरिबांचा लखोबा लोखंडे - तिंगुली
:)
गरिबांचे अनुपमखेर : विजुभौ
:)
गरिबांचा शशांक : नीलकांत्/राजे/निदे
मूळ व्यनीमधे माझं नाव
मूळ व्यनीमधे माझं नाव गरीबांच्या नारळीकर म्हणून होतं ना स.का., ते धाग्यात का नाही म्हणे?
स्वारी, शाप असहमत. सहजकाका हे आद्य व्यनी-खव-गॉसिपाभ्यासक आहेत. अर्थात गॉसिपच्या दृष्टीने आपण सहजकाकांना गरीबांचे शोभा डे म्हणू शकतो.
गरीबांचा राज ठाकरे - सूहास
गरीबांचा अनिकेत विश्वासराव - Nile
गरीबांचा नीलकांत - निख्या / लंबूटांग
च्यायला हा अनिकेत विश्वासराव
च्यायला हा अनिकेत विश्वासराव कोण गं?
-Nile
मला काय माहित हा अनिकेत
मला काय माहित हा अनिकेत विश्वासराव कोण ते? तो कोणा टीव्ही पहाणार्या घाटीला विचार ना!! मराठी शीरलचा दोन-पैसे हीरो आहे बहुतेक ...
असं होय! मग गरीबांची बा!=
असं होय!
मग गरीबांची बा!= विक्षिप्त अदिती (बा बेबी अन बहु मधली!
)
-Nile
(विषय दिलेला नाही)
-निखिल
चुकीचे असे टाचण दिले आहे.
चुकीचे असे टाचण दिले आहे. (माझ्या पेक्षा जरा बरा आहे दिसायला.
)
-Nile
:)
गरिबांचे तात्या अभ्यंकर : आनंदयात्री
हा हा हा
हे मात्र जबरा !!!
बाकी टिंगुलीला आम्ही 'गरिबांचे अबु आझमी किंवा गेलाबाजार कॄपाशंकरसिंह" ही पदवी बहाल करत आहोत
:)
गरिबांचे संजोपराव : तात्या अभ्यंकर!
:)
गरिबांचा गटणे : टारझन
किंवा
गरिबांचा टारझन : गटणे
:)
गरिबांची प्रियाली : मस्त कलंदर
ए दुष्टा.. मी रे कुणाला कधी
ए दुष्टा.. मी रे कुणाला कधी घाबरवले... की कुणाला अॅटिट्यूड दाखवली??
गरीबांचा सुजीत कुमार - टिंग्या
(आराधना मधला राजेश खन्नाचा मित्र)
गरिबांचे मालक - राजे
गरिबांचे मालक - राजे
माफ करा मला गरिब मालक - राजे
माफ करा
मला गरिब मालक - राजे असे म्हणायचे होते
:)
गरिबांची चुचु : माधुरी
:)
गरिबांची शुचि : आदिती
गरीबांचा प्रेमी - टिंग्या!
गरीबांचा प्रेमी - टिंग्या!
+१
बाडीस.
-पुण्याचे पेशवे
ह्म्म्म
ह्म्म्म
:)
गरिबांचे रमेश बागवे : ओळखा पाहु
टिंग्या !!! आणिक कोण आहे
टिंग्या !!! आणिक कोण आहे चपल्या उचल्या ?
अरे हो व्यवस्थापक कोण रे?
गरीबांचा सुनिल शेट्टी- निदे??
छे छे
चुकीचे टाचण दिले आहे!
गरिबांचे प्राडॉ : निदे!
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
-निखिल
अपमान घोर अपमान...
अपमान घोर अपमान...
-निखिल
ओह मग
सुनील शेट्टीला सॉरीचा व्य नि टाकतो. ;-)
आधी मला टाका.... व्यनी!!!
आधी मला टाका.... व्यनी!!!
-निखिल
काय रे काय चालू आहे मुलांनो
काय रे काय चालू आहे मुलांनो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
:)
गरिबांचे जनरल डायर : राजे
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ
गरिबांची नी : अदिती
हॅहॅहॅ
हॅहॅहॅ
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
तासाभरात ५० प्रतिसाद...
तासाभरात ५० प्रतिसाद... जुन्या आठवणी आल्या...
चला तर मग सगळे जण एका सुरात
चला तर मग सगळे जण एका सुरात म्हणा!
गरिबांचे मि*= मी*!!!
-Nile
हा हा हा , च्यायला हा धागा
हा हा हा , च्यायला हा धागा वाचुन अक्षरश लोळतोय. (लगेच गरीबांचे लोळणारे नाइल करु नका :|)
लै भारी आयडीया, लैच भारी!
-Nile
लै भारी धागा.. आज बराच
लै भारी धागा..
आज बराच दिवसांनी दंगा झाला
-निखिल
:)
गरिबांचा धुराळा : दंगा
च्च्यायच्चं, हलकट आहे हे बेणं
च्च्यायच्चं, हलकट आहे हे बेणं ...
आजकळाले ?
आजकळाले ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हा हा मज्जा आली.
हा हा मज्जा आली.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा वा मालक खुश म्हणजे सहजराव
वा वा
मालक खुश म्हणजे सहजराव पुढले संपादक नक्की !!
सहजराव आगे बढो...
अरारारा गरीबांचे Dave= सहजराव
अरारारा
गरीबांचे Dave= सहजराव होउ नका म्हणजे मिळवले!
-Nile
ओ गपा
गरीबांचे कार्ल मार्क्स : नाना
:)
गरिबांचे मिभो : अवलिया
गरिबांचा जोकर = ????
गरिबांचा जोकर = ???? कोण सांगा पाहू
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अजुन काही
गरीबांचे शिरवळकर - सुहास (दुनियादारी फेम)
गरीबांचे नारायण धारप - विशाल कुलकर्णी
गरीबांचे चि वि जोशी - अॅडीभौ
गरीबांचे पचौरी - खराटा
गरीबांचे शेर्पा तेनसिंग नोर्गे - विमुक्त
गरीबांचे बापू वाटवे- भडकमकरमास्तर
गरीबांचे बापू वाटवे-
गरीबांचे बापू वाटवे- भडकमकरमास्तर
हाहाहाहाहा.....
धन्यवाद
:)
गरिबांचे कणेकर : अॅडीभौ
गरीबांचे गरीबः टिंग्याभौ
गरीबांचे गरीबः टिंग्याभौ
-पुण्याचे पेशवे
:)
गरिबांचे सुहास : पुपे
गरिबांचे मर्ढेकरः नंदन.
गरिबांचे मर्ढेकरः नंदन.
गरिबांचे जीए : मुसु.
-पुण्याचे पेशवे
अरे रे.. काय गरिब गरिब लावले
अरे रे..
काय गरिब गरिब लावले आहे हा........
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हे घ्या
गरीबांचे वॉरेन बफेट - सदानंद ठाकूर!
हे कसे वाटते?
गरीबांचे वॉरेन बफेट - सदानंद ठाकूर!
या ऐवजी गरीबांचे (amwayवाला )रिच डेवोस ?
विकास देशपांडे
गरीबांचे तैमुर्लंग= राजे!
गरीबांचे तैमुर्लंग= राजे!
-Nile
जबरा !
जबरा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
गरिबांची मुले = गरुडाची मुले
गरिबांची मुले = गरुडाची मुले (विजुभाऊ फ्रेम)
खरा शिमगा झाल्या सारख
खरा शिमगा झाल्या सारख वाटतय.
जबरा डोक्यालीटी.
आता आमचे ४ पैसे.
गरिबांचे पुल = (होटी बहाद्दर) नंदन
गरिबांचे विरझणकर (मिभो) = नाना
गरिबांचे वेलणकर = तात्या
गरिबांचे अभ्यंकर = राजे
गरिबांचे मिसळप्रेमी= बंडु बाव्लत
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
गरीबांचे चार्ल्स पॉन्झी =
गरीबांचे चार्ल्स पॉन्झी = सदानंद ठाकूर!
गरिबांची नंदन (लिंकाळी):
गरिबांची नंदन (लिंकाळी): अदिती
-पुण्याचे पेशवे
छ्या:
असल्या थैल्लर्ययुक्त धाग्यावर अल्पावधीत ८५ प्रतिसाद यावेत, याची एक मीमराठीकर म्हणून मला शरम वाटते...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहमत आहे... एका विशिष्ठ कंपु
सहमत आहे...
एका विशिष्ठ कंपु ने.. कंपु साठि चालवलेला धागा..
-निखिल
ह्म्म
>असल्या थैल्लर्ययुक्त धाग्यावर
आपले आपले मत. आम्हाला नाही तसे वाटत.
>अल्पावधीत ८५ प्रतिसाद यावेत.
अरे हो की!
>याची एक मीमराठीकर म्हणून मला शरम वाटते
हे आहे असे आहे, रहायचे तर रहा अन्यथा नुकताच एक मिळालेला चपलाचा एक जोड आहेच ना तुमच्याकडे?
सहजकाका संपादक झाले रे!!
सहजकाका संपादक झाले रे!! चांदण्या वाटपाला सुरुवात करावी का?
-Nile
अजुन काही
गरीबांचे विश्वनाथन आनंद - चतुरंग
गरीबांचे विजय मल्ल्या - नाटक्या
गरिबांची काजुकतली = बाकरवडी
गरिबांची काजुकतली = बाकरवडी
मस्त धागा!
मस्त धागा, निर्विष गंमत, टीपी...
स्वाती
गरिबांच्या मंगला गोडबोले =
गरिबांच्या मंगला गोडबोले = स्वातीताई.
उरलेल्यांची खेचायला जरा निवांत येतो, तोवर चालु द्या तिच्यायला धुमडी!
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
धन्यवाद हो
धन्यवाद हो गरीबांचे आयएमडीबी
आणले का मलाही ह्यात?
आणले का मलाही ह्यात?
गरीबांचा अॅरनॉल्ड = टारझन
गरीबांचा अॅरनॉल्ड = टारझन
नाय रे, गरीबांचा अरनॉल्ड =
नाय रे, गरीबांचा अरनॉल्ड = सलमान
गरीबांचा सलमान= टार्या
च्यायला ... बरा कोणी गरीबांचा
च्यायला ... बरा कोणी गरीबांचा झायद खान = टार्या नाही म्हणाला
बाकी आरणॉल्ड / सल्मान अंमळ गोरा आहे हो ...........आणि हो ह्यावरून आठवले ..
गरिबांचा आशीष विद्यार्थी = राजे
आणी गरिबाचा टार्या??? कोण
आणी गरिबाचा टार्या??? कोण असावे??
-निखिल
नाय रे, गरीबांचा अरनॉल्ड =
नाय रे, गरीबांचा अरनॉल्ड = सलमान
गरीबांचा सलमान= टार्या >>
सहजकाका, आज तुमच्या
सहजकाका, आज तुमच्या झुमरीतलैय्या जिल्ह्यातल्या टिंबक्टूमधे पार्टी असेल ना? धाग्याला १००+ प्रतिसाद आले म्हणून?
+१
मग काय एकदम डान्स वान्स
'काकाजी' गाणं
वा, एकदम 'काकाजी' गाणं निवडलंत की
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद हो
गरीबांचे सेहवाग - जरा विड्थ मिळाली की हाणलाच!
विट्ठला
सहज्रावाना क्षमा कर.
गरिबांचे शशांक सामक =
गरिबांचे शशांक सामक = प्रभुबाबा
गरीबांची/चा बॉबी डार्लींग =
गरीबांची/चा बॉबी डार्लींग = सुहास खामकर
झक्क्कास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
झक्क्कास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.
हा आला, गरीबांचा राजपाल यादव!
हा आला, गरीबांचा राजपाल यादव!
किंवा गरीबांचा वेदव्यास
किंवा गरीबांचा वेदव्यास
-पुण्याचे पेशवे
मायला.... इथे काय काय घडलंय
मायला.... इथे काय काय घडलंय आज!!!!!!!!!!! धर की हाण... धर की हाण... असो.
गरीबांचे अब्दुल्लाह बिन
गरीबांचे अब्दुल्लाह बिन अब्दुलअजिझ बिन अब्दुलरहमान बिन फैसल बिन तुर्की बिन अब्दुल्लाह बिन मोहम्मद बिन सौद = बिपिन कार्यकर्ते.
तू गंमतीत म्हणतो आहेस... पण
तू गंमतीत म्हणतो आहेस... पण चुकून जरी हे खरं झालं ना कधी तर १०० विहिरी तुझ्या नावावर. तेलाच्या म्हणतोय मी...
इन्शाल्लाह!
आमेऽऽन!!!
:)
(विषय दिलेला नाही)
धन्यु हो
गरीबांच्या साध्वी ऋतंभरादेवीजी
ढिश्क्यांव!!!!!!!!!!!!!
=))
हा लै लै लै हिट्ट्ट होता राव !!!!!
हा हा हा
गरीबांचे गिरीश जोशी: भडकमकर मास्तर
गरीबांचे अत्रे (केशवकुमार) : केशवसुमार
गरीबांचे केशवसुमार : चतुरंग
गरीबांचे चतुरंग : पुपे
गरीबांच्या पुपे: ३_१४
श्री. सदाशिव हरिभाऊ जवळकर (सहज), धागा उत्तम.
- फुन्सुक