(तो पाउस... हा पाउस...)

0
0

तो पाउस

हा पाउस

नाना, कल्पकता आवडली. खूपच

1

नाना, कल्पकता आवडली. खूपच बोलकी छायाचित्रं.

+१ सहमत

2

+१ सहमत


-निखिल

+२ सहमत

3

+२ सहमत

या या स्वप्नातून बाहेर या....

4

या या स्वप्नातून बाहेर या.... अजून उन्हाळा बाकी आहे मेरे दोस्त wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

रीजॉईस वर्स्ट इज यट टु कम असे

5

रीजॉईस वर्स्ट इज यट टु कम असे म्हणायचे आहे का ?

उफ

6

rain


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

ओह.. आधी वाटले आता काय

7

ओह.. आधी वाटले आता काय वाचायला मिळतेय!!
पण हे आवडलं.. हास्य

छान बोलकी चित्रं आहेत..

हं.... यूं तो बारीशों मे

8

हं....
यूं तो बारीशों मे आपकी याद बहोत आती है.
...जब आती है बारीश भी साथ ले आती है....


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

नान्या मस्तच रे.

9

नान्या मस्तच रे.


-पुण्याचे पेशवे

'तुम याद आये' या अलका

10

'तुम याद आये' या अलका याज्ञिक/जावेद अख्तर यांच्या अल्बममधलं 'तुम याद आये' हे गाणं आठवलं.

नाना, तुमचा तरुण वयातील

11

नाना, तुमचा तरुण वयातील (पहिला) अन वयोवृद्ध अवस्थेतील (दुसरा) असे दोन्ही फोटो आवडले. (इथेही तोंड लपवलंच तुम्ही, तुमचं नाही म्हणत आहे हो!) wink


-Nile

आयला नायल्या! मला तुझ्याबद्दल

12

आयला नायल्या! मला तुझ्याबद्दल भलतंच वाटत होतं. तुला नानासाहेबांचे फोटो आवडले ... हॅत्, उगाच चार ठिकाणी बोलून ठेवलं!

फोटो म्हणुन आवडले. एखाद्याची

13

फोटो म्हणुन आवडले. एखाद्याची दर्दभरी कहानी अशी, मोर दॅन थाउझंड वर्डस मध्ये, व्यक्त होत असेल तर ती कलेचा एक 'नमुना' आहे. असो, कला काही सगळ्यांना मिळत नाही.

चारही नावं तेवढी व्यनी करा हो.


-Nile

हं

14

मग हे नानाचं आवडते गाणे का? - दुवा

एक चित्र हजार शब्दात जे सांगू

15

एक चित्र हजार शब्दात जे सांगू शकणार नाहीत ते सांगून जाते.
शब्द अपूरे ठरताहेत.....
सुंदर

गुद्द

16

गुद्द

नाना सो रोम्ञ्न्तिक

17

Drunk नाना सो रोम्ञ्न्तिक

बारीश जब भी आती है साथ यादे

18

बारीश जब भी आती है
साथ यादे ले आती है
कल भी वो आयी थी
याद है...... वो बारीश....
जब हम साथ मिलके रोये थे....
बारीश के साथ हमने आसुं भी बांट लिये थे


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

नानू-जान...

19

लो आगई उनकी याद...
वो नही आए... Stare

छ्या

20

इथ उलटे झालेय.

अभी भूलने लगे थे उन्हे कि वो टपके. Big smile