प्रकाश घाटपांडे यांनी शुक्र, 05/02/2010 - 09:47 ह्यावेळी प्रकाशित केले.
परमदीनी दयाळा असे नादमय वाटते. त्यात नादमयता वाटते. दिन आणी दीन यातील भेद हा व्याकरणाचे सौंदर्य आहे. द्वितीय अक्षरातील ई कारांत हा सप्तमी प्रत्ययातील त, ई, आ यातील ई आहे . नादमयतेसाठी श्लोकातील श्लेष क्षम्य असतात. हा श्लोक नीर्विकार मनाने म्हणल्यावर जरा अध्यात्मिक वाटत ब्वॉ! हॅहॅहॅ
धमाल मुलगा यांनी मंगळ, 02/02/2010 - 21:04 ह्यावेळी प्रकाशित केले.
माझा थोडासा गोंधळ उडालाय.
माझ्यामते संवादिनी आणि रोजनिशी हे पर्याय होऊ शकत नाहीत. संवादिनी हे वाद्यसंबंधीत तर रोजनिशी ह्यामध्ये 'आज काय काय घडलं त्यावर डायरीत लिहिलं' अशा छापाचं वाटतं. खरंतर ब्लॉग्जवर रोजच्यारोज कोणी लिहित असेल असं वाटत नाही. ते एक ज्याचंत्याचं साहित्याचं अनुभवाचं बेट आहे.
त्या अनुशंगानं जालनिशी हा शब्द काही प्रमाणात योग्य वाटतो, तरीही प्रतिशब्दाचा अट्टाहास नको असेही वाटते. आपण कुठे टेबलाला मेज वगैरे म्हणतो?
बरं, 'इतर काही' निवडावं, तर छान वाटेल असं नावही सुचत नाहीये.
धमाल मुलगा यांनी मंगळ, 02/02/2010 - 21:14 ह्यावेळी प्रकाशित केले.
संवादिनी हे हार्मोनियमचे एक सुधारित रुप आहे असं विकिपिडियावरील माहितीमध्ये कळते.
आमचा एक दोस्त "संवादिनी शिकायला जातो" असं म्हणायचा..म्हणजे काय करतो विचारल्यावर "ते संगीत-वाद्य ह्यासंबंधी आहे तुला औरंगजेबाला त्याच्याशी घेणं नाही. फार डोकं शिणवुन घेऊ नकोस" असं ऐकायला मिळालं होतं त्यामुळे लक्षात आहे नाव
कोई शक या सवाल?
स्वगतः आयला!!विकीच्या लिंका देऊन बोलायला लागलो म्हणजे मीपण हुच्चभ्रु विचारजंत झालो की काय?
धमाल मुलगा यांनी मंगळ, 02/02/2010 - 21:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
>>संवादिनी हे वाद्याचे नाव असले तरी त्या शब्दाचा मूळ अर्थ वेगळाच आहे. त्या अनुषंगाने इथे तो वापरला आहे
सहमत!
पण स्पष्टता म्हणावी इतकी नाही दिसत..माझ्यामते.
ज्याला विंग्रजीत Exclusivity म्हणतात ती सापडत नाही ह्या शब्दात...असे माझे मत.
त्यामुळे मी त्या शब्दाला मत दिले नाही
>>बाकी तुम्ही 'रोचक' हा शब्द वापरल्याशिवाय 'फुल्ली सर्टिफाईड अँड अॅक्सेप्टेड अॅज सच' असे विचारजंत होऊ शकत नाही
लक्ष लक्ष...नव्हे कोटी कोटी धन्यवाद!! बरं झालं, विटाळ टळला.
पुण्याचे पेशवे यांनी बुध, 03/02/2010 - 08:22 ह्यावेळी प्रकाशित केले.
मी तर मत संवादीनीला दिले आहे. राहीला प्रश्न अनन्यतेचा(exclusivity)? ती प्रत्येक गोष्टीत कुठे आहे? साधा सामान शब्द घ्या जसा तो वापरू तसे त्याचे संदर्भ बदलतात.
उदा.१ मी त्याला त्याच्या सामानाबरोबर पाहीले. मी बाजारात सामान आणायला गेलो होतो. माझ्या मित्राला नवीन घरात सामान लावायला मदत करत होतो.
संवादीनी हा शब्द माझ्या मते तरी संगीत वेड्यांनाच ठाऊक आहे. बाकी लोक त्याला सरळ सरळ पेटी किंवा हार्मोनियम म्हणतात. त्यामुळे चांगल्या शब्दाच्या आड अनन्यता यावी हे मला तरी ठीक वाटत नाही. उलट जालनिशी हा शब्द केवळ रकाने भरण्यासाठी लिहील्यासारखा वाटतो. हवं तर त्याला जाल-संवादिनी म्हणू शकतो.
राहीला प्रश्न मराठी प्रतिशब्दांचा, तर ते शोधण्यासाठी कष्ट का घेऊ नयेत? अगदीच शाईपेनाला 'झरणी' लिहू नये, पण शोधायचा प्रयत्नही करु नये? हे नाही पटत बॉ. एखाद्या इंग्रजी शब्दाला चांगला मराठी शब्द शोधणे हे देखील प्रतिभावंताचेच काम आहे. जसे 'वार्ताहर', 'महापौर', 'विधिमंडळ' हे शब्द जवळचे वाटतात 'Reporter', 'Mayor', 'Legislative Assembly' वगैरे शब्दांपेक्षा. भाषेत नवीन शब्द यायला हवेत भाषा प्रवाही व्हायला पाहीजे वगैरे सगळे मान्य पण म्हणून थोडा आळस सोडून एखादा तरी चांगला प्रतिशब्द निर्माण करुन तो रुजवायला नको का?
जसे आम्ही स्क्रॅपबुकात चर्चा केली असे म्हणण्यापेक्षा आमच्यात खरडा-खरडी झाली हे आपण किती सहज म्हणू शकतो. शेवटी सुलभता किंवा 'Ease of Use' च्या कुबड्या किती दिवस बाळगत राहणार आहोत.
कवटी यांनी बुध, 03/02/2010 - 10:33 ह्यावेळी प्रकाशित केले.
शोधण्यासाठी कष्ट का घेऊ नयेत? अगदीच शाईपेनाला 'झरणी' लिहू नये, पण शोधायचा प्रयत्नही करु नये? हे नाही पटत बॉ. एखाद्या इंग्रजी शब्दाला चांगला मराठी शब्द शोधणे हे देखील प्रतिभावंताचेच काम आहे. जसे 'वार्ताहर', 'महापौर', 'विधिमंडळ' हे शब्द जवळचे वाटतात 'Reporter', 'Mayor', 'Legislative Assembly' वगैरे शब्दांपेक्षा. भाषेत नवीन शब्द यायला हवेत भाषा प्रवाही व्हायला पाहीजे वगैरे सगळे मान्य पण म्हणून थोडा आळस सोडून एखादा तरी चांगला प्रतिशब्द निर्माण करुन तो रुजवायला नको का?
जसे आम्ही स्क्रॅपबुकात चर्चा केली असे म्हणण्यापेक्षा आमच्यात खरडा-खरडी झाली हे आपण किती सहज म्हणू शकतो. शेवटी सुलभता किंवा 'Ease of Use' च्या कुबड्या किती दिवस बाळगत राहणार आहोत.
सहमत आहे.
(चर्चा संस्क्रुतला शिव्या घालायला न वळवल्या बद्दल सहभागी सदस्यांचे अभिनंदन!)
{जालनीशी हा शब्द योग्य वाटतो..}
जालनीशी हा शब्द योग्य वाटतो..
-निखिल
{अनुदिनीच !!!}
अनुदिनीच !!!
Hope is a good thing...
{अनुदिनी अनुतापे तापलो रामराया}
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
{परमदिनी दयाळा नीरसी मोहमाया||}
परमदिनी दयाळा नीरसी मोहमाया||
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{हॅहॅहॅ!!! नमस्कार करतो}
हॅहॅहॅ!!! नमस्कार करतो शास्त्रीबुवा...
परमदिनी दयाळा की परम दीनदयाळा ?
{हे काय आहे ????}
हे काय आहे ????
Hope is a good thing...
{परमदीनी}
परमदीनी दयाळा असे नादमय वाटते. त्यात नादमयता वाटते. दिन आणी दीन यातील भेद हा व्याकरणाचे सौंदर्य आहे. द्वितीय अक्षरातील ई कारांत हा सप्तमी प्रत्ययातील त, ई, आ यातील ई आहे . नादमयतेसाठी श्लोकातील श्लेष क्षम्य असतात. हा श्लोक नीर्विकार मनाने म्हणल्यावर जरा अध्यात्मिक वाटत ब्वॉ! हॅहॅहॅ
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{असो.}
असो.
-पुण्याचे पेशवे
{खर तर काही ब्लॉग्स बघुन "}
खर तर काही ब्लॉग्स बघुन " भोकांड-पसरिनी" हेच नाव योग्य वाटत...
तर जोक्स अपार्ट...अनुदिनी ला मत दिले आहे
{मत दिलेले नाही!}
माझा थोडासा गोंधळ उडालाय.
माझ्यामते संवादिनी आणि रोजनिशी हे पर्याय होऊ शकत नाहीत. संवादिनी हे वाद्यसंबंधीत तर रोजनिशी ह्यामध्ये 'आज काय काय घडलं त्यावर डायरीत लिहिलं' अशा छापाचं वाटतं. खरंतर ब्लॉग्जवर रोजच्यारोज कोणी लिहित असेल असं वाटत नाही. ते एक ज्याचंत्याचं साहित्याचं अनुभवाचं बेट आहे.
त्या अनुशंगानं जालनिशी हा शब्द काही प्रमाणात योग्य वाटतो, तरीही प्रतिशब्दाचा अट्टाहास नको असेही वाटते. आपण कुठे टेबलाला मेज वगैरे म्हणतो?
बरं, 'इतर काही' निवडावं, तर छान वाटेल असं नावही सुचत नाहीये.
त्यामुळे माझाच गोंधळ असल्याने मत दिलेले नाही.
{संवादिनी हे वाद्यसंबंधीत का}
संवादिनी हे वाद्यसंबंधीत
का म्हणे?
{संवादिनी हे हार्मोनियमचे एक}
संवादिनी हे हार्मोनियमचे एक सुधारित रुप आहे असं विकिपिडियावरील माहितीमध्ये कळते.
आमचा एक दोस्त "संवादिनी शिकायला जातो" असं म्हणायचा..म्हणजे काय करतो विचारल्यावर "ते संगीत-वाद्य ह्यासंबंधी आहे तुला औरंगजेबाला त्याच्याशी घेणं नाही. फार डोकं शिणवुन घेऊ नकोस" असं ऐकायला मिळालं होतं त्यामुळे लक्षात आहे नाव
कोई शक या सवाल?
स्वगतः आयला!!विकीच्या लिंका देऊन बोलायला लागलो म्हणजे मीपण हुच्चभ्रु विचारजंत झालो की काय?
{पण संवादिनी हे वाद्याचे नाव}
पण संवादिनी हे वाद्याचे नाव असले तरी त्या शब्दाचा मूळ अर्थ वेगळाच आहे. त्या अनुषंगाने इथे तो वापरला आहे, या धाग्यावर. असो.
बाकी तुम्ही 'रोचक' हा शब्द वापरल्याशिवाय 'फुल्ली सर्टिफाईड अँड अॅक्सेप्टेड अॅज सच' असे विचारजंत होऊ शकत नाही ही रोचक टिप देऊन थांबतो.
{>>संवादिनी हे वाद्याचे नाव}
>>संवादिनी हे वाद्याचे नाव असले तरी त्या शब्दाचा मूळ अर्थ वेगळाच आहे. त्या अनुषंगाने इथे तो वापरला आहे
सहमत!
पण स्पष्टता म्हणावी इतकी नाही दिसत..माझ्यामते.
ज्याला विंग्रजीत Exclusivity म्हणतात ती सापडत नाही ह्या शब्दात...असे माझे मत.
त्यामुळे मी त्या शब्दाला मत दिले नाही
>>बाकी तुम्ही 'रोचक' हा शब्द वापरल्याशिवाय 'फुल्ली सर्टिफाईड अँड अॅक्सेप्टेड अॅज सच' असे विचारजंत होऊ शकत नाही
लक्ष लक्ष...नव्हे कोटी कोटी धन्यवाद!! बरं झालं, विटाळ टळला.
{=))}
{मी तर मत संवादीनीला दिले आहे.}
मी तर मत संवादीनीला दिले आहे. राहीला प्रश्न अनन्यतेचा(exclusivity)? ती प्रत्येक गोष्टीत कुठे आहे? साधा सामान शब्द घ्या जसा तो वापरू तसे त्याचे संदर्भ बदलतात.
उदा.१ मी त्याला त्याच्या सामानाबरोबर पाहीले. मी बाजारात सामान आणायला गेलो होतो. माझ्या मित्राला नवीन घरात सामान लावायला मदत करत होतो.
संवादीनी हा शब्द माझ्या मते तरी संगीत वेड्यांनाच ठाऊक आहे. बाकी लोक त्याला सरळ सरळ पेटी किंवा हार्मोनियम म्हणतात. त्यामुळे चांगल्या शब्दाच्या आड अनन्यता यावी हे मला तरी ठीक वाटत नाही. उलट जालनिशी हा शब्द केवळ रकाने भरण्यासाठी लिहील्यासारखा वाटतो. हवं तर त्याला जाल-संवादिनी म्हणू शकतो.
राहीला प्रश्न मराठी प्रतिशब्दांचा, तर ते शोधण्यासाठी कष्ट का घेऊ नयेत? अगदीच शाईपेनाला 'झरणी' लिहू नये, पण शोधायचा प्रयत्नही करु नये? हे नाही पटत बॉ. एखाद्या इंग्रजी शब्दाला चांगला मराठी शब्द शोधणे हे देखील प्रतिभावंताचेच काम आहे. जसे 'वार्ताहर', 'महापौर', 'विधिमंडळ' हे शब्द जवळचे वाटतात 'Reporter', 'Mayor', 'Legislative Assembly' वगैरे शब्दांपेक्षा. भाषेत नवीन शब्द यायला हवेत भाषा प्रवाही व्हायला पाहीजे वगैरे सगळे मान्य पण म्हणून थोडा आळस सोडून एखादा तरी चांगला प्रतिशब्द निर्माण करुन तो रुजवायला नको का?
जसे आम्ही स्क्रॅपबुकात चर्चा केली असे म्हणण्यापेक्षा आमच्यात खरडा-खरडी झाली हे आपण किती सहज म्हणू शकतो. शेवटी सुलभता किंवा 'Ease of Use' च्या कुबड्या किती दिवस बाळगत राहणार आहोत.
-पुण्याचे पेशवे
{+१}
नवे मराठी शब्द बनवून वापरुन पाहीले पाहीजेत. कालांतराने सगळे नाही तरी बरेचसे रुढ होतीलच.
मत संवादीनीला दिले आहे.
{सहमत}
शोधण्यासाठी कष्ट का घेऊ नयेत? अगदीच शाईपेनाला 'झरणी' लिहू नये, पण शोधायचा प्रयत्नही करु नये? हे नाही पटत बॉ. एखाद्या इंग्रजी शब्दाला चांगला मराठी शब्द शोधणे हे देखील प्रतिभावंताचेच काम आहे. जसे 'वार्ताहर', 'महापौर', 'विधिमंडळ' हे शब्द जवळचे वाटतात 'Reporter', 'Mayor', 'Legislative Assembly' वगैरे शब्दांपेक्षा. भाषेत नवीन शब्द यायला हवेत भाषा प्रवाही व्हायला पाहीजे वगैरे सगळे मान्य पण म्हणून थोडा आळस सोडून एखादा तरी चांगला प्रतिशब्द निर्माण करुन तो रुजवायला नको का?
जसे आम्ही स्क्रॅपबुकात चर्चा केली असे म्हणण्यापेक्षा आमच्यात खरडा-खरडी झाली हे आपण किती सहज म्हणू शकतो. शेवटी सुलभता किंवा 'Ease of Use' च्या कुबड्या किती दिवस बाळगत राहणार आहोत.
सहमत आहे.
(चर्चा संस्क्रुतला शिव्या घालायला न वळवल्या बद्दल सहभागी सदस्यांचे अभिनंदन!)
{'आता मी विचारवंत झालो' असा}
'आता मी विचारवंत झालो' असा लेख लिहुन टाक.
{स्वगतः आयला!!विकीच्या लिंका}
प्रा. डॉ. धमाल मिरुदे,
वा वा! तुमच्या कार्याने प्रेरीत होउन कधीतर तुमच्यावरच एक विकी-पेज लिहिन म्हणतो.
भावी, प्रा. डॉ. काहीही फेकुदे.
-Nile
{+१}
प्रा. डॉ. कवटी फुटूदे.
{.}
कशाला हवाय मराठी प्रतिशब्द? अहो ब्लॉगचा अॅड्रेस इंग्रजीतच सांगावा / टंकावा लागतो ना?
{+१. }
'ब्लॉग' ला आपलं समजा. हवं तर 'ब्लॉग'चे शुद्धीकरण करुन घ्या, एखादा सत्यनारायण घाला फारतर त्याच्या नावने, झालं काम!
-Nile
{बिग}
लॉग