निमंत्रण

0
0

दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी पुणे येथे खालील विषयावर असेल.

“युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज)

वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती.

स्थळ: मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे. व त्यानंतर लगेच उजव्या रस्त्याला वळून लगेचच्या डाव्या गल्लीत सभागृह आहे.

पार्किंग : अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग करणे सोयीचे ठरेल.

येणार असल्याची सूचना व्यनी अथवा खरड वही तुन दिल्यास संयोजकास सोयीचे जाईल.

वक्त्याचा परिचय मी मराठीवर येथे आहे

{युक्तिवाद म्हणजे}

1

युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!
खरं आहे, कार्यक्रमाला येणे शक्य नाही, वृतांत नक्की द्या.

{कसा झाला कार्यक्रम ?}

2

कसा झाला कार्यक्रम ?


Hope is a good thing...