०१०२२०१०

0
0

आज १ फेब्रुवारी २०१०. म्हणजेच ०१०२२०१० ... उलट सुलट कशीही वाचा तारिख तीच. आहे ना जादू? हास्य

जाताजाता: इंग्रजी भाषेत असे दोन्ही बाजूंनी सारखेच असणार्‍या शब्दसमूहांना पॅलिन्ड्रोम म्हणतात. काही उदाहरणं...

nitin
malayalam
Able was I 'ere I saw Elba - Napoleon
Dammit, I'm mad
चीमा काय कामाची

अजून काही आहेत का माहिती?

तो कवी डालडा वीकतो

1

तो कवी डालडा वीकतो


-निखिल

नाना

2

नाना


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ती होडी जाडी होती =))

3

ती होडी जाडी होती
Laughing out loud

madam i'm adam

4

madam i'm adam

जहाज

5

जहाज


-निखिल

चुचु

6

चुचु


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वंदे नंद

7

वंदे नंदनंदनं देवं


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

सर्वात लांब पॅलिंड्रोमः DOC,

8

सर्वात लांब पॅलिंड्रोमः
DOC, NOTE, I DISSENT. A FAST NEVER PREVENTS
A FATNESS. I DIET ON COD.

हास्य

चुकीचे म्हणुन टाचण दिले आहे.

9

चुकीचे म्हणुन टाचण दिले आहे. wink
This is the Longest Palindrome which contains 15,140 Words.

एक मस्त उदाहरण आपल्या संस्कृतातुन, (शिशुपाल वध)
सकारनानारकास-
कायसाददसायका
रसाहवा वाहसार-
नादवाददवादना.


-Nile

रामाला भाला मारा नवजीवन

10

रामाला भाला मारा
नवजीवन


-निखिल

आमचाही एक प्रयत्न.. <:**:>

11

आमचाही एक प्रयत्न..

<:**:>

पॅलिन्ड्रोम

12

खीखीखीक
...

_/\_

13

Big smile
Big smile Big smile
:D Big smile Big smile

गुर्जी...गुर्जी.....

हॅ हॅ हॅ

14

हॅ हॅ हॅ

69

15

69

(हिन्दी)

16

है क्या राजमा ये ना जाने सकीना
किसने जाना ये माजरा क्या है

चांगला धागा आणि मजेशीर

17

चांगला धागा आणि मजेशीर प्रतिसाद.