सुविधा

0
0

एकंदर शाळा-९२०५१
कॉमन टॉयलेट नसलेल्या शाळा-२१०१६
मुलींकरता टॉयलेट नसलेल्या शाळा-२६३२३
बाउंड्री वॉल नसलेल्या शाळा-५२८४
खेळाचे मैदान नसलेल्या शाळा-२९६९३
पिण्याच्या पाण्याची सुविधा नसलेल्या शाळा- ११३०६
जय हो.

बाकी शाळा

बाकी उरलेल्या शाळांमधे शिक्षक आहेत का???

हसायला आलं असंही म्हणवत नाही!

Sad

हसायला आलं असंही म्हणवत नाही!

असलेल्या स्वच्छतागृह आणि पाणेर्‍यांची अवस्था काय आहे?

एक

एक शिक्षकी शाळा सुमारे ८०००

बिन शिक्षकी

बिन शिक्षकी किती??

जोक्स अपार्ट, सद्यस्थिती बघता

जोक्स अपार्ट, सद्यस्थिती बघता मला तरी असं वाटतं की संपूर्ण व्यवस्था मोडकळीला आली आहे का???

श्री.मोडक, आपल्या

श्री.मोडक,
आपल्या प्रतिसादांवरुन असा अंदाज बांधता येतोय की ह्याबात काही स्फोटक्/ज्वलंत माहिती/अनुभव आपल्यापाशी आहेत.
जर आपली हरकत नसेल तर त्याबाबत आपण आपली मते इथे मांडाल का अशी मी आपणास विचारणा करु शकतो का? हास्य

असेच म्हणतो... लिहा विवेक

असेच म्हणतो... लिहा विवेक मोडक साह्बे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मास्तरांच्या पाच ओळी पण विचार

मास्तरांच्या पाच ओळी पण विचार करायला लावतात.

खरोखर दयनिय अवस्था आहे प्राथमिक शाळेंची.

आमच्या नुतन मराठी विद्यालयाची आठवण झाली...... जवळ जवळ ३००-४०० पोरं पोरी.
५० बाय ५० चा चौक खेळायला म्हणून Sad
वर्ग दाटीवाटीचे... एका जुनाड वाड्यात शाळा भरायची मंगळवार पेठेत.
डिसेंबर मध्येच शाळेत जाऊन आलो.
अजून काही ही म्हणजे काहिही बदलले नाही आहे....
माझ्या दोन्ही शाळेत गेलो..
काहीच फरक नाही खुप बदल झाला असे वाटलं होतं... काही सोयी नवीन निर्माण झाल्या असतील असे वाटले होते पण.... निराशाच पदरी पडली... पोरं अजून पण रस्त्यावर खेळतात व वाहन चालक अजून ही त्यांना शिव्या देत जातात... !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आपण काय करु शकतो

हे बदलण्यासाठी आपण काय करु शकतो? किमान एखादे पत्र तरी पाठवणे



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मास्तरची विचारवंत बनण्याकडे

मास्तरची विचारवंत बनण्याकडे जोरात वाटचाल चालु आहे....

शुभेच्चा !

ही आकडेवारी नक्की कोणत्या

ही आकडेवारी नक्की कोणत्या शाळेंची आहे? महाराष्ट्रातील की भारतातील? खाजगी/निमसरकारी/सरकारी की सरसकट?



-Nile

हाच प्रश्न पडला मला ही.

हाच प्रश्न पडला मला ही.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मास्तर, कोल्हापूर शहरातील १-२

मास्तर, कोल्हापूर शहरातील १-२ शाळांची नावं देऊ शकाल काय ?

काय

कराणार ते सांगा.

मला जमेल ते..

मला जमेल ते..

ह्म्म

बरं मग??

कुंभकोणमला....

शाळेत आग लागुन बरीच मुलं गेली तेव्हा शाळांचा आम्ही सर्व्हे केला होता. अन जे चित्र समोर आले ते भयानक होते. त्याची आठवण आली. प्रमाणित शिक्षण हा मुलभुत हक्क व्हायला हवाय अन ते पुरवु न शकणार्‍या सरकार/ संस्थांवर कडक कारवाई व्हायला हवी. भवितव्याबाबत ही अनास्था हे नक्कीच जागृत, सजग समाजाचं लक्षण नाही. एका गंभीर समस्येला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अवघड आहे!!!!

अवघड आहे!!!!



-निखिल

!

!
Sad

भयानक वास्तव !!

भयानक वास्तव !!

ह्यामुळेच शाहाणे आई-बाप

ह्यामुळेच शाहाणे आई-बाप आपल्या पोरांना शाळेत पाठवत नसावेत wink