भारताचा विजय निश्चित होताच
मंडळी आताच हाती आलेल्या बातमीनुसार कालच्या पाकविरूद्धच्या उपांत्य सामन्यात काहीही झाले तरी काल आपण जिंकणारच होतो. त्या गिलानीला बसवला नव्हता का तिथे, आणि आजूबाजूच्या प्रत्येक बिल्डिंगवर एकएक स्नायपर बसवला होता. तथाकथित बुलेट्प्रूफ काच ही सुद्धा नकली होती. आणि हिंदी पिच्चर स्टाईलमधे आफ्रिदीला दम दिला होता. 'अगर तुम जीतने की कोशिश करोगे तो हम तुम्हारे पीएम को भून देंगे.' इतके सगळे बॉलिवूडचे लोक का आले होते मग, त्यांनाही हा परिचित सीन होता ना. घरच्यासारखे वाटले असेल त्यांना.
गिलानींऐवजी जरदारी आले नाहीत ते बरेच झाले. नाही म्हणजे आपण जिंकायचा प्रयत्न केला तर ज़रदारीला टपकावणार म्हटल्यावर दुप्पट जोमाने खेळले असते पाकडे नि हरलो असतो आपण. तात्पर्य तुम्हाला वाटते तसे खेळाडूंनी मिळवलेला विजय नसून आपल्या राजकारण्यांनी फिक्स केलेला निकाल होता.
.jpg)
{काल रात्रीचे एका}
काल रात्रीचे एका म्हातार्याने डोकं खल्लं होतं..... त्याची आठवण झाली त्याच्या साठी हा एक मुद्दा म्हणून पाठवून देतो...
Hope is a good thing...
{पाठवलास की नाही रे ...}
पाठवलास की नाही रे ...
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{कश्याला पाठवायचे कष्ट}
कश्याला पाठवायचे कष्ट घेऊ..
वाचत असेलच रे
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
{हा हा हा ....}
हा हा हा ....
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{बेचारे}
{आजूबाजूच्या प्रत्येक बिल्डिंगवर एकएक स्नायपर बसवला होता}
आजूबाजूच्या प्रत्येक बिल्डिंगवर एकएक स्नायपर बसवला होता.
कितने आदमी थे ?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{अपने तो गिने नही}
अपने तो गिने नही सरदार...
लेकिन निशाणे पे ११ थे !!!
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
{कालच्या सामन्यात आपले}
कालच्या सामन्यात आपले पंतप्रधान पुतळ्यासारखे बसून होते. एकदाच हलले, शेवटी हसत हसत टाळ्या वाजवताना...
(हे हसणंही बहूतेक ओबामाला भेटल्यानंतरचं पहीलंच असावं)
बाकी, तुमचं लॉजिक पटलं.
मीऽच तो...
{अरे बेचार्याची गोची झाली}
अरे बेचार्याची गोची झाली होती, त्याला वाटलं होतं तो येणार नाही
Hope is a good thing...
{अरे आपल्या पंतप्रधानांना भीती}
अरे आपल्या पंतप्रधानांना भीती होती, नेम चुकला तर, माझा फुकट बळी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{सहमत}
करतो. करेन. व करेगें
{+ १}
+ १
Hope is a good thing...
{काय राव}
आपल्याच स्नायपर्सवर एवढा अविश्वास? आणि हो स्नायपर्सना हलते टार्गेट टिपण्याचे ट्रेनिंग असते, हे बुजगावणं तर एका जागी बसललं, नेम चुकायची शक्यताच नव्हती. हा चार दोन शिंतोडे उडून सिंगबाबूंच्या कपड्यावर डाग मात्र पडले. त्याला घाबरून ते अंमळ अवघडून बसले असतील हे मात्र शक्य आहे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{म्हातारा?? ररा की योगेश}
म्हातारा??
ररा की योगेश दादा???
राज मार खायला तयार रहा
{ओ}
आमचं नाय घ्यायचं काम नाय हां. आणि आम्ही लाख राजाचं डोकं खायला जाऊ हो...जाऊ दे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{>>सुज्ञास अधिक सांगणे न लगे.}
>>सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
मला सांगा!
Hope is a good thing...
{हॅ हॅ हॅ}
आता काय सांगा, जे सांगायचं ते तूच सांगितलं आहेस.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अमंळ, पुनम पांडे कुठे दिसते}
अमंळ, पुनम पांडे कुठे दिसते का ते शोधत होतो, म्हणून गोंधळ झाला.
Hope is a good thing...
{घ्या}
अहो आपल्या गब्बरने तिला सांगितले नाही का, 'बसंती इन कुत्तोंके सामने मत नाचना' म्हणून. गेली बिचारी हिरमुसली होऊन, काय करणार.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{राजे हिरमुसले वाटतं, काहीच}
राजे हिरमुसले वाटतं, काहीच उत्तर नाही
करतो. करेन. व करेगें
{गब्बरssssssssssssssssssssssss}
गब्बरsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss कुठे फेडशील रे हे पाप
Hope is a good thing...
{रडू नको}
ही बघ सापडली.
http://in.omg.yahoo.com/galleries/photos/where-was-poonam-pandey-301-1.html
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{असो, आम्ही कसली वाट पाहत होतो}
असो,
आम्ही कसली वाट पाहत होतो व तुम्ही कसले फोटो दाखवता..
Hope is a good thing...
{हम्म}
राजे बुश काय म्हणाला होता आठवतंय का. तुम्ही ठार मारताय ते सारे दहशतवादी आहेत याचा निर्णय (जजमेंट) कशावरून करता असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला होता. It is for the God to make a judgment, and its our solemn duty to arrange for the meeting!
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{बुश}
बुश बिनडोक होता. त्याच्या या युक्तीवादात महाप्रचंड लॉजिकल फ्लॉ आहे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{अरारा}
आवो ह्ये राजेंना दिल्यालं उत्तर हाय राव. समजून घ्या ओ. त्या बुशला कुटं घ्येताय आनि मधी.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{न्हाई}
मला चढली होती ... ती सुद्धा दुपारी अडीच वाजता. मित्राबरोबर लंच केले व थोडी घेतली.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{इन्सान को}
इन्सान को अपने पापोंका हिसाब इसी दुनिया में देना पडता है....
भुगतान भरना पडता है...
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{(विषय दिलेला नाही)}
Hope is a good thing...
{गब्बरssssssssssssssssssssssss}
गब्बरsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss कुठे फेडशील रे हे पाप>>>>
काळजी करु नकोस, ते पाप फ़ेडण्यासाठी म्हणून तुझ्या लग्नासाठी पोरगी शोधायलाच गेलाय तो
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{(विषय दिलेला नाही)}
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{ररा, लै भारी ब्वॉ... आता}
ररा,
लै भारी ब्वॉ...
आता शिवसेनेच्या मैदानावर रामसेना आणि रावणसेना भिडणार आहेत. त्याच पण काहीतरी सांगा.
{धन्यवाद}
तूच माझा खरा मित्र रे. एवढी महत्त्वाची माहिती पुरवली तर हे लोक टवाळक्या करायलेत. हीच बातमी विकिलिक्सडून येईल तेव्हा बघ कसे एकमेका लिंका देत बसतील. पिकतं तिथं विकत नाही हेच खरं. असो.
पुढील बातम्या काढण्यासाठी आमचे गुप्तहेर खाते कामाला लावले आहे. पहिली बातमी बघा 'भारत श्रीलंका सामना पहायला श्रीलंकेचे अध्यक्ष नि पंतप्रधान दोघेही येणार आहेत.' म्हणजे यावेळी डब्बल प्रोटेक्शन आहे. त्यात नेहरा उद्या खेळणार नसल्याने श्रीलंकेचा एक खेळाडू आधीच कमी झालाय. त्याच्याऐवजी - ३७ वर्षे वयाच्या नि तीन वर्षे न खेळलेल्या - चामिंडा वासला बोलावून आणला आहे त्याला भारतीय संघातून खेळवले जाईल अशी खात्रीलायक बातमी आहे. आता आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, त्यानंतर पुढ्च्या बातम्यांसाठी पुन्हा उपस्थित होऊ, तो पर्यंत तुम्ही पाहत रहा आर-बी-एन एकमत*.
-ररा वागळे
आर-बी-एन एकमतः 'ररा ब्रॉडकास्टिंग नेटवर्क'
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{>>'ररा ब्रॉडकास्टिंग नेटवर्क'}
>>'ररा ब्रॉडकास्टिंग नेटवर्क'
स्वतःची जाहिरात करण्याचा केविलवाणा प्रयत्न
Hope is a good thing...
{आजचा प्रश्न काय आहे वागळे}
आजचा प्रश्न काय आहे वागळे साहेब...
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{टु बी ऑर नॉट टु बी}
टु बी ऑर नॉट टु बी? द्याट इज टुडेज क्वेश्चन.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{(विषय दिलेला नाही)}
Hope is a good thing...
{वाह.... प्रश्न मिळाला, आता}
वाह.... प्रश्न मिळाला, आता उत्तर शोधून द्या तुमच्या मर्जीनुसारच
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{र रा ब्रॉडकास्टिंग...}
र रा ब्रॉडकास्टिंग ने दिलेल्या या बातमी बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पी एम ओ ला फोन लावल्यास ममो च्या आवाजात पुढील कॅसेट वाजते
१ मेरे मंत्रीमंडल के किसी सदस्य का इसमे हाथ नही है.
२ मेरे पार्टी के किसी सदस्य का इसमे हाथ नही है.
३ मुझे इसके बारेमे कोई जानकारी नही है
४ बुलाया तो दोनो को था लेकिन जरदारी नही आया अब ये किसका " जजमेण्ट ऑफ एरर" था पता नही.
कोई भी बटन न दबाये, अपना ऑप्शन खुद चुन ले और फोन बंद करे.
{जबरा}
पण मी डायल केले तेव्हा मला तर ब्वा सोनियाजींच्या आवाजातील रेकॉर्डेड मेसेज ऐकू आला.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{आयला!!}
आयला!!
टेक्नॉलॉजी जामच पुढे गेलेली दिसते. रेकार्डेड मेसेज मधे "अंतरात्मा की आवाज"?
{अभिनंदन}
विश्वविजेते....
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{धतड...धतड...धतड...धतड...धतड..}
धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...
धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...
धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...
धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...
धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...
धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...धतड...
Hope is a good thing...
{मंग मालक, बोल्लो व्हतो का}
मंग मालक, बोल्लो व्हतो का नाय?
नाद नाय करायचा भारताचा...
मीऽच तो...
{- कोणी किती वर्ष वाट पाहिली}
- कोणी किती वर्ष वाट पाहिली माहिती नाही, मी गेली १८ वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहत होतो........... तो क्षण आज आला !! धन्य झालो !!!
Hope is a good thing...
{शॅम्पेन}
शॅम्पेनची बाटली पाठवून द्या. मी पुस्तकांची यादी पाठवतो डिस्काउंट ५०% कबूल केला होता ना तू त्यासाठी.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{५०% ऑ !!!}
५०%
ऑ !!!
Hope is a good thing...
{मी पण पाठवतो}
मला पण कबूल केले होते
मालक यादी कधी पाठवू? आणि भारताने विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात तुमचे मार्जिन बाजूला ठेवा आणि मला अजून डिस्काऊंट द्या ही विनंती
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{व्यनी करा मालक!}
व्यनी करा मालक!
Hope is a good thing...
{गोळा करुन पाठवतो आहे }
आनंद एवढा आहे की बस्स राजे
तुम्ही जास्तीत जास्त सवलत देऊन माझा हा आनंद द्विगुणीत करावा ( डिस्काऊंट द्विगुणित केला तर अहाहा
)
यादी विरोपाने पाठवतो आहे लवकरच
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{आनंद कसा वर्णन}
आनंद कसा वर्णन करु.......
राजे , रमतारामजी माझ्या आयुष्यातील शेकडो पराभव मी या एका विजयाने विसरलो
"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"