भारत बांगला देश कसोटी मालिका - थेट प्रेक्षपण !

0
0

http://espn.go.com/broadband/

1

http://espn.go.com/broadband/espn360/index

मालकावर कुरघोडी करण्यासाठी नव्हे पण इथे अधिकृतरित्या ही मालिका आणि इतर खेळ (जसे की ऑस्ट्रेलिअन ओपन हास्य ) बघता येतील...जे इंटरनेट सेवादाते ESPN360.com चे सभासद आहेत त्यांच्या ग्राहकांना ही सोय वापरता येईल..

अरे वाह हे

2

अरे वाह हे माहित नव्हते.

धन्यु !
धन्यु !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मालक

3

मालक धन्यवाद. आय पि एल चालु झाल्यावर त्यां सामन्यांचे पण प्रक्षेपण करा नी आमचे दुवे घ्या


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

आय पी एल चे थेट प्रक्षेपण युट्युब वर

4

आय पी एल चे थेट प्रक्षेपण युट्युब वर होणार आहे. गूगल आणि बीसीसीआय मधे तसा अलिकडेच करार झालेला आहे. फक्त हे प्रक्षेपण आणि टी.वी. वरच्या प्रक्षेपणात ५ मिनिटाचे अंतर असणार आहे...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

मस्त ...

5

ही सुविधा खरोखर छान आहे ...

ह्या निमित्ताने बर्‍याच दिवसापासुन आमच्या मनी असलेल्या एका मागणीचा इथे जाहीर उल्लेख करतो.
"क्रिकेट"प्रमाणेच मी मराठी व्यवस्थापनाने "फुटबॉल ( उर्फ सॉकर )" ह्या खेळातल्या "इंग्लिश प्रिमीयर लीन, चँप्लीयन्स लीग आणि स्पॅनिश लीग" हे सामने दाखवणार्‍या "स्टार, ई एस पी एन, स्काय स्पोर्ट्स" ह्या चॅनेल्सचे लाईव्ह स्ट्रीम फीडस उपलब्ध करुन दिल्यास आनंद होईल ...

केबलवाल्यांच्या मग्रुरीमुळे महत्वाच्या सामन्यादिवशी सदर चॅनेल्स गाय्ब होतात व आम्ही चांगल्या आनंदाला मुकतो.
आता चँप्लीयन्स लीगचा महत्वाचा राउंड सुरु होत असल्याने सदर मागणीची योग्य ती दखल घेतली जावी अशी मीम प्रशासनास विनंती.
असो.

डॉन्याशी बाडीस. एक नवे दालनच

6

डॉन्याशी बाडीस.
एक नवे दालनच उघडावे या असल्या सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
दिवसाची सुरवात चांगल्या संगीताने (Music, कन्या नव्हे) करा:
http://www.youtube.com/watch?v=7EYAUazLI9k&annotation_id=annotation_7226...


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

+१ आयडिया... असेच म्हणतो

7

मी पण इंग्लिश प्रिमियर लीग चा फॅन आहे.. फुटबॉल चा मी पण भक्त आहे... कधीकाळी खेळत असल्यामुळे म्हणा वा जास्त इंटरेस्ट असल्यामुळे म्हणा, अगदी क्रिकेटपेक्षा मी फुटबॉल बघणे पसंत करतो...

(फुटबॉलप्रेमी) सागर

अवांतरः http://www.watchanytv.com/ या संकेतस्थळावर अनेक चॅनेल लाईव्ह दिसतात...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/