दुर्मिळ पुस्तकांचा लिलाव - भाग १

नियम :

  • येथे फक्त दुर्मिळ गटातील पुस्तके उपलब्ध असतील.
  • पुस्तकाची सुरवातीची किंमत येथे दिली जाईल व वाढीव कमीत कमी वाढीव किंमत देखील, त्या पुढील रकमेच्या प्रतिसादांचा विचार केला जाईल.
  • भाषा बंधन नाही आहे.
  • लिलाव ठेवण्याचा अधिकार फक्त मी मराठी व्यवस्थापनास आहे.
  • लिलावामध्ये उपलब्ध असलेले पुस्तक "जसे आहे तसे" या तत्वावर ठेवले जात आहे
  • लिलावामध्ये भाग घेणास, ज्यांना तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी मीमराठीवर झाला आहे असे सदस्य योग्य असतील.
  • लिलावामध्ये भाग घेणासाठी, नवीन सदस्यांनी आपली ओळख मीम व्यवस्थापनास देणे महत्त्वाचे. ( ज्यांनी दिली आहे त्यांना या नियमातून सूट)
  • पुस्तक पाठवणीचा खर्च लिलाव विजेत्याचा असेल.
  • लिलावाचा कालावधी २ आठवड्याचा असेल ( योग्य किंमत मिळाल्यास लिलाव बंद केला जाईल)
  • नियम गरजेनूसार बदलले जाऊ शकतात.


स्टॅनली वोलपर्ट या लेखकाचे हे पुस्तक म्हणजे गांधी हत्येवरची कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारीत याच नावाचा चित्रपट पण आला होता. ह्या कादंबरीवर सरकारी बंदी होती् या लेखकाची आणखी काही पुस्तके जसे जीनांवरचे पुस्तक आणि नेहरूंचे चरीत्र यावर ही बंदी आली होती.गुगलवर या संबंधी आणखी वाचायला मिळेल. आंतरजालावारून या लेखकाच्या मुलाखतीचा काही अंश आणि पोस्टर येथे देत आहे .
You must have been very disappointed about the books being banned. What do you attribute it to?

I have never been given any reasons for the ban on Nine Hours to Rama. I might have come uncomfortably close to the truth when I talked about the criminal neglect of the Mahatma’s security. A number of groups opposed him—some even called him Mohammed Gandhi because his prayer meetings included the Quran.

A bomb exploded in Birla House grounds behind where he was staying some two weeks before the assassination. The police did interrogate a number of goondas, but did nothing to prevent further incidents. I think I came close to the truth. The head of the CID in Bombay—I had dinner in London with him years later—he said, "If I hadn’t sealed the documents myself, not to be opened in 50 years, I could have sworn you had read them".

हे पुस्तक लिलाव पध्दतीने विकायचे आहे. सुरुवातीची किंमत फक्त रुपये २५०.

यापुढची रक्कम रुपये पंचवीसनी (25 Rs.) वाढेल.

{२७५.००}

1

२७५.००


{प्रकाशित कधी झालेले आहे हे}

2

प्रकाशित कधी झालेले आहे हे पुस्तक ?
भारतात अजून बंदी आहे का या पुस्तकावर?

{याची माहिती}

3

१९६२ चे प्रकाशन आहे.
उत्तम अवस्थेत पुस्तक आहे.


Hope is a good thing...

{http://www.amazon.com/Nine-Ho}

4

http://www.amazon.com/Nine-Hours-Rama-Stanley-Wolpert/dp/9997410440

अमेझॉन पेक्षा खूप कमी दर लावला आहे तुम्ही सुरवातीचा.
९६$ ला नवीन कॉपी आहे या पुस्तकाची.


करतो. करेन. व करेगें

{३००.०० रू. ह्या कादंबरीवर}

5

३००.०० रू.

ह्या कादंबरीवर सरकारी बंदी होती् या लेखकाची आणखी काही पुस्तके जसे जीनांवरचे पुस्तक आणि नेहरूंचे चरीत्र यावर ही बंदी आली होती.

हे बंदी आलेले भारतातील सर्व प्रथम पुस्तक देखील आहे.

{सुधारणा सुचवतो... तुम्हाला}

6

सुधारणा सुचवतो...

तुम्हाला स्वतंत्र भारतातील बंदी आलेले पहिले पुस्तक म्हणायचे आहे का?

कारण भारतात बंदी आलेले पहिले पुस्तक हे नाही.

{स्वतंत्र भारतातील बंदी आलेले पहिले पुस्तक}

7

हो. माझ्या माहिती प्रमाणे तरी आहे.

{३२५.०० कसे मिळेल हे पुस्तक}

8

३२५.००

कसे मिळेल हे पुस्तक ?
कुरिअर ने ?
कुरिअर खर्च ?


___________________________________
योगेश नाईक

{जो विजेता असेल तो खर्च करेल}

9

जो विजेता असेल तो खर्च करेल अथवा ज्यांचे पुस्तक आहे तो ठरवेल.


Hope is a good thing...

{४०० रु.}

10

मला हे पुस्तक ४०० रुपयात घ्यायला आवडेल.

अभिज्ञ.

{४५०.००}

11

मी घेण्यास तयार आहे.

{बाकीची पुस्तके लिलावात कधी येतील?}

12

विशेषतः मराठी पुस्तके.

मराठीतील व इंग्रजीतील जास्त पुस्तके असतील तर व्यवस्थापकांना विनंती की कृपया पुस्तकांचा लिलाव हा वेगळा विभाग करावा.


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{या बद्दल नक्की विचार करता}

13

या बद्दल नक्की विचार करता येईल.
रामदास यांच्याकडे व इतर ३-४ जणे आहेत त्यांना टोटल विचारतो पुस्तक संख्या मग, करू.


Hope is a good thing...

{ही सूचना केली त्याला एक कारण होते}

14

सध्याचा लिलाव २ आठवडे चालणार आहे.
जर १ लिलाव संपेपर्यंत दुसरा लिलाव सुरु झाला नाही तर वर्षातून पुस्तके पण कमी विकली जातील आणि ज्यांना घ्यायची आहेत त्यांना ती पुस्तके लिलावात येईपर्यंत वाट पहावी लागेल. लिलावासाठी उपलब्ध असलेली सर्व पुस्तके एकत्र लिलावात काढता आली तर छान होईल

जास्त लिलाव झाले की वेगळा विभाग पण करता येईल.
थोडा वेळ लागला तरी चालेल पण असे झाले तर मोठी मेजवानी मिळेन पुस्तकाच्या चाहत्यांना


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{उद्या दुसरे पुस्तक येत आहे,}

15

उद्या दुसरे पुस्तक येत आहे, करून टाकू नवीन विभाग.


Hope is a good thing...

{धन्यवाद}

16

उद्याची वाट बघतोय हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{उद्या? म्हणजे काय???}

17

उद्या? म्हणजे काय??? i dont know

{राजचा प्रतिसाद वाच}

18

उद्या दुसरे पुस्तक येत आहे,

लिलावात उद्या दुसरे पुस्तक येते आहे त्यासाठी उद्याची वाट बघतो असे म्हणालो होतो हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{५०० रु}

19

माझ्याकडून नवीन भाव.
५०० रुपये.

अभिज्ञ.

{आज ५.०० वाजता हा लिलाव बंद}

20

आज ५.०० वाजता हा लिलाव बंद होईल.

शेवटची किंमत ५०० रुपये - अभिज्ञ


Hope is a good thing...