नेताजी सुभाषचंद्र बोस

0
0

नमस्कार मंडळी,
आज दि.२३ जानेवारी "आझाद हिंद सेनेचे" संस्थापक वंदनिय नेताजी बोस यांची जयंती.
या विस्मृतीत गेलेल्या महान नेत्यास माझा मानाचा मुजरा.
जय हिंद, जय हिंद, जय हिंद,

{माझेही}

1

माझेही वंदन !!!!

{माझा पण}

2

माझा पण मानाचा मुजरा.....
धन्यवाद जयपाल जी....

{माझाही}

3

माझाही नमस्कार.

{__/\__}

4

__/\__


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{सलाम}

5

माझा पण सलाम...

{माझा पण}

6

माझा पण मानाचा मुजरा.....
धन्यवाद जयपाल जी...

असेच म्हणतो.

सलाम !!!!


Hope is a good thing...

{मानचा}

7

मानचा मुजरा

{सलाम}

8

सलाम

{+१ सलाम }

9

'बोस' चित्रपटातील खालील गाणे ऐकून नेहमीच हळवा होतो.
object width="425" height="344">

{सगळी बातमी}

10

सगळी बातमी पत्रे शोधून पाहिली...
टिव्हीवर नजर मारली..

पण नेताजींची कुठेच काही खबर नाही कोणालाच????

साला आपली जनताच कमनशीबी.. हिरा.. दगड ह्णून
अंधारात फेकून गप्प बसली आहे..


Hope is a good thing...

{अरेरे.. फार}

11

अरेरे..
फारच उशीरा पाहिला धागा Sad

सुभाषबाबुंच्या स्मृतीस माझीही आदरांजली!

बाकी राजे,
अहो, सुभाषबाबुंनी स्वतःचं स्तोम माजवलं का? स्वतःचं पर्फेक्ट मार्केटिंग केलं का? त्यांच्या नावावर मलिदा खाता येतो का? नाही ना? मग कशी बातमी येईल बरं?

{आय सॅल्युट}

12

आय सॅल्युट !!

{तमाम}

13

तमाम महाराष्ट्रीय बांधवांच्या वतीने माझा नेताजींना सादर प्रणाम.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही