सुहास
Online
शेवटची नोंद: 5 तास 16 मिनीटे
Joined: 09/09/2009
प्रकाशन:
.jpg)
छान फोटो...
रोजचाच सुर्यास्त पण रोज वेगळा वाटतो. अन वेगळ्या, रोमॅन्टीक जागी तर अजुनच हळवा बनवतो.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
छान!
azure skies (पहिला फोटो) खूप छान!
माझीही थोडीशी भर
बिकानेर
मालवण
------------------------------------------------------------
समाज किर्तनान सुधारत नाही आणि तमाशान बिघडत नाही
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
मस्त
मस्त ..सातारकरबुवा...आवडले..
"बिका"नेर !!!... बिपीनदा " जळी,स्थळी,काष्ठी पाषाणी ..सगळीकडेच दिसताहेत...
बरोबर
"बिका"नेर !!!... बिपीनदा " जळी,स्थळी,काष्ठी पाषाणी ..सगळीकडेच दिसताहेत...
मी ते लिहीत असतानाच अस वाटल होत.
------------------------------------------------------------
समाज किर्तनान सुधारत नाही आणि तमाशान बिघडत नाही
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
मस्तच..!--सु
मस्तच फोटू आलेत..!
--सुहास००७
छान
१) पहीला फोटो १९८०मधील हिंदी सिनेमातील गाणे सुरु होणार त्यातला पहीला शॉट
२) दोन नंबर कुठल्याही ट्रेकिंग मधील एक फोटो
३) कुठल्याही काळातील मराठी सिनेमातील एक दृश्य असणार असा.
पण फोटो छानच!
@ पुणेरी - सुर्यास्तापेक्षा इंद्रधनुष्य जास्त हळवे नाही बनवत?
अजि म्यां ब्रह्म पाहिलं
खुद्द सहजकाका हळवं होण्याबद्दल बोलत आहेत ....
@ पुणेरी -
@ पुणेरी - सुर्यास्तापेक्षा इंद्रधनुष्य जास्त हळवे नाही बनवत?
मला वाटते इंद्रधनुष्य रोम्यान्टीक बनवते.. सुर्यास्त हळवा बनवत असेल.. (ऐका गुलजार च्या कविता.. "खाली हाथ शाम आयी है.." इ. इ.)
--सुहास
पुणेरींशी
पुणेरींशी अगदी सहमत!
राजेच्या
राजेच्या पायाची चाकं काढुन याच्या पायाला बसवली की काय?
पहिला फोटो क्लास आलाय..
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
लै भारी
लै भारी रे!!!
बोपदेव घाटातून सुर्यास्त असाही दिसतो???? क्या बात है! आम्ही सालं कपाळकरंटेच म्हणायला हवं. इतक्यांदा गेलो पण एकदाही सुर्यास्त नाही पाहिला.
बाकी, तुळापुरचा सुर्यास्त एकदम पक्का मराठी शिणुमातला रे
@सातारकरः
सुर्यापेक्षा मी त्या पाण्यातच बुडुन गेलो
मालवणचा सुर्यास्त कस्सला ज ह ब ह र्या दिसतोय
बोपदेव घाटातून सुर्यास्त....
आम्ही सालं कपाळकरंटेच म्हणायला हवं. इतक्यांदा गेलो पण एकदाही सुर्यास्त नाही पाहिला.
ठसठशीत केलेल्या शब्दातच सगळे आले. `एकटंच' असलो तर सुर्य, चंद्र, सुर्यास्त, सुर्योदय वगैरेकडे लक्ष जाते. नाहीतर......
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अरा रा
धम्या ...आता काय बोलतोस ??
>>धम्या
>>धम्या ...आता काय बोलतोस ??
पुन्हा सुरळी!
ज बरा
ज बरा !
फोटो...
मस्तच!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लक्षवेधी
लक्षवेधी प्रकाशचित्रे.
+१
सहमत आहे, पाचही छायाचित्रे क्लास.
माबोप्रमाणे झब्बू सुरु करता येईल छायाचित्रांचा - म्हणजे एका विषयावरची प्रत्येकाची छायाचित्रं.
@ राजे -साईटवर लोड येईल का फार?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
क्या बात
क्या बात है!
आयडिया भारी आहे यार
आमचं अणुमोदक...हे आपलं..अनुमोदन..
ह्म्म्म गु
ह्म्म्म
गुड आयडिया.
बघतो जमते का ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जबरा
जबरा फोटो...
पहिला क्लासच
"बिका"नेर चा पन छानच
-निखिल
-निखिल
सगळेच फोटो
सगळेच फोटो मस्त, बोपदेव घाटातला सगळ्यात आवडला!
एक नंबर रे
एक नंबर रे सुहास्या
सॉल्लिड
सॉल्लिड फोटो आलेत..! मावळातला सुर्यास्त पाहून "सिल्व्हर लायनिंग" ची आठवण आली..!
-- सुहास
श्री रा रा सुहासजी साहेबजी
आपण काढलेले फोटो आवडले. मा. नंदनजींच्या झब्बू संकल्पनेस आमचेही अणुमोदक...हे आपलं..अनुमोदन..
ठाणे रेल्वे पुलावरुन मावळ्त्या दिनकरास नमस्कार

*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
समदे फटू
समदे फटू आन समद्यांचे फटू लई भारी आलेती बगा.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
सही. मस्तच
सही. मस्तच आलेत सगळे फोटो.