विधी

0
0

लग्नामधे बरेच विधी असतात.
लाजाहोम, सप्तपदी,वगैरे वगैरे.
त्यातल्या प्रत्येक विधी साठी खास कारण असते असे सांगितले जाते.
काही आयुर्वेदीक, होमीओपॅथीक्,अलॉपथीक.
अगदी स्वःत ला आधुनिक समजणारेसुद्धा ह्या विधीतुन मुकाटपणे जातात.
कशाला म्हातार्‍या कोतार्‍याना दु:ख पोचवा ह्या भावनेने.
त्यातल्या दोन विधींचे नेमके काय प्रयोजन असते हे मात्र माहीत नाही.
१. लग्न झाल्यावर वराने वधुला केळे सोलुन उष्टा घास का भरवायचा असतो?
२. अंगठी शोधायचा खेळ का खेळला जातो?वधुला अंगठी मिळाली की वराची चेष्टा का होते? कुणाला तरी एकाला ती मिळणारच असते. ती वधुला मिळाली. त्यात काय मोठे? वर "जावयबापु, अडीअडचणीला मार्गदर्शन घ्या हो असे म्हणण्याचे काय कारण?

ह्म्म

अश्या धाग्याचे प्रयोजन काय?

बळचकर, हि & ही, निषेध वगैरे वगैरे!

मुळात

मुळात लग्नं करायचं आहे का विधी करायचे आहेत या प्रश्नाचं उत्तर द्या! मग पुढच्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील.

लग्नं आणि

लग्नं आणि सर्व विधी महत्वाचे. हास्य

-कोळशाची रेलवे



-पुण्याचे पेशवे

पेशवे, आता

पेशवे, आता अगदी रहावत नाही म्हणून ....
तुमचे विधी जिथे संपतात ....

असो बदलीन.

माझ्या

माझ्या लग्नात हे दोन्ही विधी झाले नाहीत. पण त्यामुळे काही अडले नाही. म्हणून अदिती म्हणते तसे... लग्न करायचंय की विधी करायचेत? एकदा का प्रायॉरिटी ठरली की मग बाकीचे सगळे प्रश्न बिनमहत्वाचे होतात... जस्ट अ फॉर्मॅलिटी. व्हॉट से?

शब्दा

शब्दा शब्दाशी सहमत.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

माझ्याही!

माझ्याही लग्नात हे दोन्ही विधी झाले नाहीत. (च्यायला त्या पुरोहिताच्या..शॉर्टकट मारलान की काय?)

बाकी,

>>१. लग्न झाल्यावर वराने वधुला केळे सोलुन उष्टा घास का भरवायचा असतो?
लग्गेच??? तिथल्यातिथे???? ....नाही म्हणजे, पंगतीमध्ये जिलबीचा घास भरवतात माहिती होतं...

>>२. अंगठी शोधायचा खेळ का खेळला जातो?
टाईमपास असेल. बाकीच्या पुजा करुन व वधु-वर, त्या पुजा सांगुन पुरोहित आणि पोरं/पोरी(अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल) टापून दमलेले पोरं/पोरी, कंटाळलेले वयस्कर ह्यांना सगळ्यांना कायतरी विरंगुळा असेल...

>>वधुला अंगठी मिळाली की वराची चेष्टा का होते?
चेष्टा करायला काय कारण लागतं का?

>>कुणाला तरी एकाला ती मिळणारच असते.
आणि लपवलीच नसेल तर? Big smile

>>ती वधुला मिळाली. त्यात काय मोठे?
म्हणजे पहा, पोरगी कशी सगळं ओरबाडुन घेते...सवयच आहे.

>>वर "जावयबापु, अडीअडचणीला मार्गदर्शन घ्या हो असे म्हणण्याचे काय कारण?
सोप्पंय! एखादी वस्तु सापडत नसेल तर बायकोला विचारा...तिला नको तिथं उचकापाचक करायची सवय आहे...लग्गेच शोधुन देईल ती.

असो!
वेताळ(सदर विक्रमादित्य काकूंसाठी) पंचविशीनंतर आपल्याला हा प्रश्न का पडला बुवा?

खुलासा. १.

खुलासा.

१. बिका आणि धम्या तुमच्या लग्नात रुखवताचे जेवण झालं होतं का? तेव्हा मधेच कोणतरी येऊन नवर्‍यामुलाला केळं आणि दूध आणून देतो आणि मग ते नवर्‍या मुलाने अर्धं केळं खाल्लं की घेऊन जातो. हे लग्नाच्या रुखवताच्या जेवणाच्या वेळेसंच होतं.

२. दुसरा विधी शक्यतो ब्राम्हणांच्यात करत नाहीत.



-पुण्याचे पेशवे

तरीच

Laughing out loud =))=))=))=))=))=))=))=))=))Laughing out loud

आयला! असं

आयला!
असं असतं होय? मग असेल बुवा...
मला वाटलं श्टेजवर बसवुन सगळॅजण क्यामेरे वगैरे सरसावुन उभे असताना हे पेश्शल काम करायचं असतं

बाकी, रुखवताच्या जेवणानंतर दिलेला विडा म्हणे तसाच ठेवुन नंतर बायकोला खाऊ घालायचा असतो! च्यामायला..त्या गडबडीत मला कोणी सांगितलंच नाय...बरं, हे माझं पहिलंच लग्न..माहिती काहीच नाही...मी आपलं विडा बेश्ट लागतोय म्हणुन मस्तपैकी खाऊन टाकला Big smile

क्काय?

पोरं/पोरी(अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल) टापून दमलेले पोरं/पोरी,

क्काय? काही तरी चुकतंय का?

नाय

नाय नाय...कुठे काय? कंसात अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल टाकलंय ना wink

तरीही

छ्या... काही कळत नाही. कुठं न्यायची सोय नाही साली.. wink
ते अॅज अॅप्लीकेबल म्हटल्यानं प्रश्न सुटत नाहीये. नीट वाच परत. शाळेत जोड्या जुळवलेल्या नाहीत का पेपरांमध्ये?

धम्याला

धम्याला बहुतेक अस म्हाणायच असाव...
पोरं/पोरी(अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल) टापून दमलेले पोरी/पोरं.
आणि नसेल तर हा कलीयुगाचा महिमा म्हणावा काय thinking



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

काय आहे

हायकोर्टाचा निकाल लागल्यापासून उदारमतवादाच्या लाटा येऊ लागल्या आहेत. त्याचा हा परिणाम. आता हे आहे ते कलियुगच. त्यामुळं जो परिणाम या युगात होईल तो कलियुगाचाच म्हणूया...

अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल हो ...

कुठे न्हेणे न न्हेणे ... अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल.
योग्य जोड्या जुळवणे ... अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल
प्रश्न पडणे आणि कदाचित ते सुटणे ... अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल.

लहान काय आणि मोठं काय किंवा गेला बाजार थोरं काय ... अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल.

थोर!

खरंच थोर आहात. अॅज अॅप्लिकेबलचे हेच उपयोग आम्ही धमालरावांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ते जमलं नाही. तुम्ही लिहिलेलं वाचून त्यांच्या नेमकं लक्षात येईल अशी आता केवळ आशा करतो...

>>ते अॅज

>>ते अॅज अॅप्लीकेबल म्हटल्यानं प्रश्न सुटत नाहीये.
सुटतोय की हो.

>>नीट वाच परत.
वाचलं... कसं आहे, ज्याची त्याची आवड निवड...त्यात आपण कशाला लुडबुड करा.. म्हणुन तसं टाकलं.

>>शाळेत जोड्या जुळवलेल्या नाहीत का पेपरांमध्ये?
हॅहॅहॅ!! पेपरात नाय काय..पण्ण.... हॅहॅहॅ!!

काय बी नाय

काय बी नाय कळाले.

धन्यवाद.

डोक्याचा भुगा कसा करावा हे देव / प्रभु / इश्वर ह्यांच्याकडून शिकावे..

डॉ. लाजू.
रिटायर.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लग्न

लग्न कर हो राजे.
विधी किंवा नो विधी
भुगा नक्की.

माझ्या

माझ्या लग्नात झालेत विढी वैग्रे... नको वाटतो तो धुर्..मेकअप खराब होतो. ;(

जेथे 'विढी'

जेथे 'विढी' तेथे धुर हा ठरलेलाच, नविन काय त्यात ? wink



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

कोणती

Laughing out loud

कोणती होती विढी ? संभाजी की ३०छाप? का डायरेक्ट कैची?

(आता म्हण...."शी बै..आच्र्त आहात सग्ळे")

प्रभू सर, >>>

प्रभू सर,
>>> "लग्नामधे बरेच विधी असतात."
असे कसे?
गृहप्रवेश, वास्तूशांत कुठे असते? अंsssss?
ते तर वेगळे विधी असतात नं?
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हम

Laughing out loud
=)) Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud

हम कुऽऽऽश्श नै बोलेगा...हम बोलेगा तो बोलोगे के बोल्ता हय Big smile

अहो

पाभे,
मी कुठे प्रवेश आणि शांत बद्द्ल लिहीले आहे.
ते सगळे लग्नाचा पासवर्ड मिळाल्यावर.

च्छ्या!

लुईसवाडीचे प्राध्यापकसाहेब, हल्ली तुम्ही क्यांपुटरचा कोर्स करताय का? पासवर्ड पासवर्ड काय म्हणतात?
तुम्हाला पझेशन म्हणायचंय का?
पझेशन मिळाल्याशिवाय बिल्डर कोणतीही पुजा वगैरे करु देत नाही.

अवघड आहे

अवघड आहे बाबा सार्‍यांचे. हा मास्तरही अंमळ वांग्या दिसतोय , वय काय हो आपले ? पोरांना हेच शिकवतात काय शाळेत ?
असो , आलोच विधी करून. कंपनीने चकाचक विधीस्थळ उपलब्ध करून दिलाय ना हा हा हा

(शापित गंधर्व)



(शापित गंधर्व)

सकाळी

सकाळी सकाळी विधिचा धागा बघुन वाटले सोय झाली, दिवसभराच्या ज्ञान-कण संकलनाची हो!

अहो मास्तर, हे तुमचं वय का हो केळे सोलणे वगैरे विचार करण्याचं? त्यांना काय विधि करायचे ते करुद्यात की गप गुमान.



-Nile

वय

Laughing out loud =))=))Laughing out loud
आरे निळ्या,
वयाचा आणि केळे सोलुन खाण्याचा काय संबंध?

वयाचा

वयाचा संबंध नाही कसं. कच्च्या केळ्याचे साल लवकर निघत नाही. पिकलेल्याचे इतके पटकन निघते की जणू काढावे लागलेच नाही.



-पुण्याचे पेशवे

थोडे

थोडे लवकर
थोडे उशीरा
खाण्याशी मतलब.

=))

Laughing out loud
=)) Laughing out loud

+१

मास्तर, च्यायला ही पोरं ९०% वाले दिसताहेत wink
ह्यांना १०% स्पेशल एडिशनमध्ये कन्वर्ट करायला घ्याच एखादा कोर्स wink

हॅहॅहॅ

लग्नाच्या दिशी आपन यकच ईधी क्यला. प्रातर्विधी
बाकी आपन रजिस्टर एडी लग्न केल्याने इतर ईधींच्या भानगडीत पल्डो नाय.
(अंनिसवाला)
प्रघा



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रजिस्टर

Big smile

रजिस्टर ए.डी. ??? Laughing out loud
काय अ‍ॅक्नॉलेजमेंट स्लिप तुमच्या आणि काकूंच्या माहेरी गेल्या का?

किंवा...

किंवा... पकाच्या, आधीच्या ड्यु असलेल्या स्लिप्स त्या दिवशी अ‍ॅक्नॉलॉज झाल्या असतील... हॅहॅहॅ!!!

हॅहॅ

Laughing out loud

अ‍ॅक्नॉलेजमेंट स्लिप

Laughing out loud Laughing out loud

ह्म्म्म्..!

ह्म्म्म्..!

हास्य