अमृतांजन
Offline
शेवटची नोंद: 2 वर्षे 14 आठवडे
Joined: 14/01/2010
प्रकाशन:
.jpg)
{शक्यतो}
शक्यतो तुम्ही ते प्रतिसाद व्यवस्थीत वाचलेले नाहीत... ते खेळीमेळीने व चेष्टेने लिहलेले आहेत.
बाकी ह्यावर अजून काही लिहण्याची गरज नाही असे वाटत आहे.
जस्ट इन्जोय !
सर्व काही दिसतं तसं नसतं...
Hope is a good thing...
{अजून}
अजून एक...
जेवढी मराठी संकेतस्थळे सध्या चालू आहेत त्यात अनिवासी महाराष्ट्रीयन सदस्यांचे सर्वात जास्त योगदान आहे हे जवळ जवळ सर्वांनाच माहीत आहे... आपल्या ह्या मी मराठीवरच जवळ जवळ ६०-७० टक्के अनिवासी सदस्य आहेत / होते व ज्यांच्या विरोधात / ज्यांना ते शब्द वापरले गेले आहेत त्याचा संदर्भ व अर्थ त्यांना माहीत आहे म्हणूनच तर इतक्यांदा वापरल्या नंतर कुठे ही वाद झाला नाही ह्यातच सर्व काही आले.
असो.
कळकळी बदल धन्यवाद.
Hope is a good thing...
{कधीकधी}
कधीकधी हिरव्याचे पिवळे होते इतकेच.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{अहो}
अहो अनानिमस, ज्या अनिवासी मराठी आय.डीं.ना इथे 'हिरवे माजुर्डे' वगैरे म्हटलं आहे ते सगळे प्रत्यक्षात खूप चांगले मित्र आहेत आणि हे सगळं चेष्टेनेच म्हटलं जात आहे. आम्ही सगळे एक लंबर टवाळ लोकं आहोत, एकमेकांची मस्करी करायला काही ना काही उकरून काढतो त्यातलंच हे एक.
तुमच्या नजरेस कदाचित पडलं नसेल पण आपसांत मस्करी करताना काही अनिवासीही स्वतःला हिरवा माज आहे वगैरे म्हणतात ... सगळं गमतीने! आणि हे सगळं खरडवह्या नाहीतर मौजमजेच्या धाग्यांवरच दिसेल. महाभारताचे धागे, ग्रहणाचा धागा अशा चर्चांमधे हे असे उल्लेख येणं कठीणच आहे.
कोण माणूस कुठे रहातो, काय काम करतो, काय शिकतो आणि कोणत्या चलनात कमावतो यापेक्षा माणूस कसा आहे याचा जास्त विचार होतो ... तेव्हा फिकीर नॉट! चिल माडी!!
{अदिती }
काकुंशी
१०,००० % सहमत.
सुरवाती-सुरवातीला मला ही तसच वाटत होतं कालांतराने सगळ लक्षात आलं,माझी पण दोस्ती झाली आणि मग ढिंगच्यांग ढिच्यांग, दे दंगा.
थेट (ठाण्याच्या तालवपाळी वरचा) नाका किंवा चाळीच्या खाली उभा राहुन रंगलेला गप्पांचा फड(खेचाखेची जास्त) आठवायला लागला.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{काकुंशी?}
अहो चित्रपाल, मघाशी तुम्ही पुरूषाचे चित्र डकवले आणि आता काकू. काहीतरी ठरवा बरे.
{अक्षयजी}
चित्रपाल नाव खरोखरीच आवडल. आधि सुचल असत तर नक्कीच हा आय.डी. घेतला असता.
"पुरूषाचे चित्र डकवले" ---- अक्षयजी स्त्रीयांनी सदरे,तुमान आणि टोपी असा वेश परिधान करु नये का?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{जबरडस्ट!}
जबरडस्ट! चित्रपालच नाव योग्य आहे.
{कोण रे कोण}
कोण रे कोण आकस दाखवतोय? सगळ्या शंका दुर करुयात त्याच्या समोर ये म्हणावं!
-Nile
{निळ्याला}
निळ्याला काय झालय आज???
बाकी ह्या अनिवासि- निवासि, मुंबईकर -पुणेकर आणि आस्तिक नास्तिक वादाला आतंरजालावर मरण नाही. त्यात ईथले जास्तित जास्त सदस्य एकमेकांना ओळखतात म्हणुन हे वाद खेळीमेळीने घेतले जातात
-निखिल
-निखिल
{आज???}
>>निळ्याला काय झालय आज???

आज???
नायल्या...जरा स्केटबोर्डिंगला जाऊन ये बरं एकदा.. तेव्हढाच तुझा महिनाभर गोग्गोड जाईल
असो.
अनानिमस,

अहो,थोडावेळ हे एक संस्थळ आहे हे विसरा आणि कॉलेजचा कट्टा आठवा...आणि मग ह्या शब्दांशी रिलेट करुन पहा
बाकी इतर माहिती सगळ्यांनी दिलेलीच आहे..तर कडेकडेने काय पाहताय? मारा उडी आणि सुरु करा दंगा
आणि तुम्ही अनिवासी असाल, तर म्हणा ना, 'आमचा हिरव्या नोटांचा माज, तर तुमचा *मळक्या नोटांचा'
*सर्व प्रताधिकार सहजच आरक्षित
{किंचित बदलून}
>>> आणि तुम्ही अनिवासी असाल, तर म्हणा ना, 'आमचा हिरव्या नोटांचा माज, तर तुमचा *मळक्या नोटांचा' Big Smile
--- धमुसेठ, थोडा बदल सुचवू इच्छितो. 'आमचा हिरवा माज, तुमचा गांधी-माज'. अजून एका सनातन वादाची बीजं/क्षमता त्यात आहेत/आहे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{'आमचा}
'आमचा हिरवा माज, तुमचा गांधी-माज'.
गांधी आणि माज हे दोन शब्द एकत्र ऐकवत नाहीत, त्यातून कलंत्री काकांनी हे पाहिलं तर आपलं तंगडं मोडतील ते! त्यापेक्षा
'त्यांचा हिरवा माज आणि आपला टकला-माज' कसं वाटतंय?
{चालेल}
>>> 'त्यांचा हिरवा माज आणि आपला टकला-माज' कसं वाटतंय?
--- चालेल. काही वर्षांनी दुसरा माजही अस्मादिकांना लागू पडेल; तेव्हा कुंपणावर बसून फडफड करायला मोकळे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{>>काही}
>>काही वर्षांनी दुसरा माजही अस्मादिकांना लागू पडेल<<
हे वाक्य काही वर्षांपूर्वी लिहिलं होतंस का?
{हॅ हॅ हॅ}
अपेक्षित प्रतिसाद. नाही, परिपूर्णता गाठल्याशिवाय कुठलंही सरसकट विधान करू नये ही एका लुईसवाडीस्थित प्राध्यापकांची तंबी असल्यामुळे ही विशेष दक्षता घ्यावी लागली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{नंद्या,}
नंद्या, आपल्याला समजत नसेल तर उगाच लिहू नये आणि इतरांची वाक्य, अगदी संदर्भ दिला तरीही, लिहू नयेत (हे मीच म्हणते). उगाच का चार शब्द इकडून तिकडून आणून, व्याकरणाचे नियम पाळून निरर्थक शब्दांची ट्रेन काढली आहेस वर?
का हाही तुझा हिरवा माज?
{:)}
मोठ्या व्हा! (कॉपीराईट - श्रामो)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{परिपूर्णत}
परिपूर्णता गाठल्याशिवाय कुठलंही सरसकट विधान करू नये असं आमचे एक माजी सहकारी म्हणायचे त्याची आठवण झाल्याशिवाय रहावत नाही आहे; शिवाय आपण असे व्यक्तीगत हल्ले करत आहात याचा अर्थ आपल्याकडचे मुद्दे संपले असावेत ... चालायचंच! शेवटी ज्याची त्याची समज ... नाही का?
{च्यायला!!}
हे सायंटिश्ट असलेच....
घरच्या मांजरीला पिल्लं झाल्यावर त्यांना जा-ये करायला भिंतीला मांजरीसाठी मोठं आणि पिल्लांसाठी छोटं भगदाड पाडणारे!!!!
अगं यमेऽऽऽ........... तो नंद्या काय म्हणतोय ते नीट वाच ना आधी! त्याच्या वाक्याचा अर्थ समजावुन घे ना पहिल्यांदा!!!
काय च्यायला... ओ ल..ल.. लुईसवाडीचे प्राध्यापक, तुमच्याकडं सायंटिश्टांच्या समुपदेशनाचे काही कोर्स आहेत का हो?
{धम्या... बाब}
धम्या...
बाबा रे हे घे... वीस रुपये... जा दोन चांगले चाकू घेऊन ये रे....
Hope is a good thing...
{शप्पथ्थ!!! क}
शप्पथ्थ!!!
कालपासुन हीच्यावर ग्रहणाचा अनिष्ट परिणाम घडलेला दिसतोय
आणी राजे, वीस रुपये काय देतोयस? काय लमाण्याकडुन कानकोरणी आणायचीयेत का?
पोलादाचं पावणेसहा इंची दुधारी पान तब्बल सव्वातीनशे रुपायाला पडतं भौ!
{हॅ हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ !
बर वर्गणी गोळा करु...
Hope is a good thing...
{हॅ हॅ हॅ !}
हॅ हॅ हॅ ! १९९५च्या ग्रहणाचा अनिष्ट परिणाम सध्या एन.सी.आर.ए. भोगत आहे.
{आणि बहुधा}
आणि बहुधा एक साधा सुधा गरिब बिच्चारा मुलगा पण...
{हॅ हॅ हॅ!}
हॅ हॅ हॅ! कल्जि घेने!!
असो बदलेन
{आहेत}
आहेत की.
आयला रे त्या लुईसवाडीच्या
{हॅहॅहॅ... तु}
हॅहॅहॅ...
तुम्ही विसरला असाल..म्हणुन आम्ही कसे विसरु? ल...ल...लुईसवाडीचा
{+१}
देशपांडेअण्णांशी सहमत आहे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{घ्या...}
या बाई गुगलीची अॅक्शन करत सरळ चेंडू टाकतात आणि तुम्ही खेळता...
अजिबात काम नाही का रे?
{हॅहॅहॅ!!! च्}
हॅहॅहॅ!!!
च्यायला..ह्याला म्हणतात शोधपत्रकारितेतुन मिळालेली मॅच्युरिटी!
आज मला आज्ज्याबात काम नाही!!
कोणी गोरक्षणसमितीची गाणी टंकून टाकलीत तरी आज मी त्याला मोठ्ठे मोठे प्रतिसाद देईन
{आकस ????}
आकस..... जळजळ म्हणतोआम्ही त्याला.
आणि त्या जळजळी वर इनो चा पुरवठा पन करतो.
नान्या : घेतलेस का रे इनो आज?
{धन्यवाद!}
धन्यवाद! सगळ्यांच्या भावना पोहोचल्या!!!
मी पण दंगा करणार. मला तुमच्या कंपूत घ्या.
{कंपुत}
कंपुत घ्यावे लागत नाही.
एकदा विचार जुळले की आपोपाप कंपुत येता
असो,
बदला.
Hope is a good thing...
{राजे कम्पु}
राजे कम्पु म्हन्जे काय हो?
{कम्पु}
कम्पु म्हणजे = कम्पुरटर .... सोपं हाय ना
हि चुचु मागच्या जन्मी कोण असावी
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
{मागच्या जन्मी }
शुद्धिचिकित्सक असावी.
{अशा}
अशा निकीत्सक वृत्तीमुळेच तिला सध्या फार-फार काम पडतं आहे. ....सासु सासर्याची सेवा, नणंदा भावजयांची नाटके,......वगैरे.
{ठ्ठ्या:!!!!}
मेलो!!!



=))
=))
कुंद्या...कॉफी नरड्यात अडकुन माझ्या जीव गेला तर आळ तुझ्यावर!!!!
{कुंदन, आळ}
कुंदन, आळ आला तरी चालेल, पण ही संधी सोडू नकोस.
{आमचा}
आमचा बाहेरुन सपोर्ट !
Hope is a good thing...
{शुद्धिचिकित्सक }
जा ऐश कर धम्या.
आज पासुन शुद्धिचिकित्सक तुझ्या नावावर केला.
{खॅ खॅ}
खॅ खॅ खॅ!!!
त्याचं काय करु? सुरळी?
{नुस्ती}
नुस्ती सुरळी करून गप नको र्हाऊस मराठी माणसासारखा ...
{झालं? बोलली}
झालं?

बोललीस? आच्रत...बव्ल्त
झक मारली अन तो शब्द चुकुन तिथं लिहिला....आता काय....
{:)}
>>> आता काय....
--- आता काय? झालं की सगळं सुरळीत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{सुरळीत}
सुरळीत करणं द्मुलाच शक्य आहे, सुरळीत मावणं कोणा येर्या-गबाळ्या आंद्याफिंद्याचं काम नोहे!
{हॅ हॅ हॅ }
हे 'बरीक' ख्र्रं हो
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{हेहेहे ...}
हेहेहे ... द्मुसाठी पेश्शल वाक्प्रचारही काढता येईल, "सुरळीत रहा ना भौ!"
{माझं}
माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....माझं चुकलं....
{सध्य}
परिस्थितीत तुम्ही फक्त बाहेरुन च सपोर्ट देउ शकता राजे.
{सहज म्हणजे}
सहज म्हणजे कायम टि शर्ट व जिन्स मधे वावर्णारा, दोक्यावर रेब्यान, हातात कम्युनिकेटर, गोरा, सडपातळ ३२-३५ चा देखणा पुरुश :8
{तू पण ना चूचू}
आधीच अनिवासी भारतीयांबद्द्ल आकस आहे लोकांना त्यात अजुन कशाला जळवते आहेस.
{सहजकाका, त}
सहजकाका,
तुम्ही दोक्यावर का रेब्यान घालता हो? आम्हाला आज्पर्यंत वाटायचं रेब्यान दोल्यावर घालतात..
{चुचु}
चुचु काकुंना रिबन म्हणायचं आहे.
-Nile
{हां...तसं}
हां...तसं असेल
{(विषय दिलेला नाही)}
{नाईल्या ...}
नाईल्या ... कठीण आहे रे आता तुझं .... सहजकाका आता तुझ्यावर व्यनिंचा भडीमार करणार....
अवांतरः चुकून चुकीचे असे टाचण दिले आहे. राजे सदर लिंक उजव्या बाजूला कोपर्यात टाकता येईल का?