चांदोबा मासिक

0
0

लहानपणी (आणि मोठेपणीसुद्धा) आवडीनं वाचावं असं आपल्या सगळ्यांच्या आवडतीचं मासिक 'चांदोबा' आता आंतरजालावर उपलब्ध झालं...
हा त्याचा दुवा.
लहान असताना दर महिन्याला चांदोबा, चंपक,ठकठक आणि कधी कधी 'किशोर' वाचायला जाम मजा यायची. खूप वर्षांनंतर पुन्हा विक्रमादित्य वगैरे चित्र पाहून जुना मित्र भेटल्याचा आनंद झालाय! हास्य

{धन्यवाद...माझ आवडत मासिक}

1

धन्यवाद...माझ आवडत मासिक हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{धन्यवाद ! सकाळपासून तेच वाचत}

2

धन्यवाद !
सकाळपासून तेच वाचत बसलो आहे Big smile


Hope is a good thing...

{मला हि साईट खूप आवडते .}

3

मला हि साईट खूप आवडते . .त्यावर मुलांसाठी छान गेम्स पण आहेत .धन्यवद


मोहिनी

{मला हि साईट खूप आवडते .}

4

मला हि साईट खूप आवडते . .त्यावर मुलांसाठी छान गेम्स पण आहेत .धन्यवद


मोहिनी

{मला हि साईट खूप आवडते .}

5

मला हि साईट खूप आवडते . .त्यावर मुलांसाठी छान गेम्स पण आहेत .धन्यवद


मोहिनी

{छान आहे साईट. 'किशोर' बंदच}

6

छान आहे साईट.
'किशोर' बंदच झालं का.
माझे बाबा वार्षिक वर्गणी भरायचे. आम्ही भाऊ बहिण दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट्मनची आतुरतेने वाट पहायचो.
अंक पोष्टाने यायचा.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा