मी, टिफिन न ऑफिस
ऱोज सकाळी उठले कि काय टिफिन न्यावा हा प्रश्न पडतो.
बरे काही नेले नाही तर बाहेर तर खावेच लागते.
नवरा साधा भोळा असल्याने रोज घरात गॅस पेटलाच पाहिजे असे कंपल्शन नसते.
तरीपण मग एक गिल्ट फिल येते कि आपण स्वयंपाक करत नाही 
चिज पराठा (शुभांगी) मस्त पदार्थ मला आज मिळालाय तरी असे काही सोपे पदार्थ शेअर करुयात.
आपली,
चुचु
.jpg)
{लयच कट्टाळा आला तर चुरमुरे}
लयच कट्टाळा आला तर चुरमुरे घेवून जावे हे कसं?
चुचू ने चुरमुरे चावले
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{काय अचरटपणा आहे.}
{चिरमुरे कश्याला... चुचु मीरे}
चिरमुरे कश्याला... चुचु मीरे घे.... काहीच करावे लागणार नाही
Hope is a good thing...
{मीरे नको,मिरे नको.ते कोणाच्या}
मीरे नको,मिरे नको.ते कोणाच्या तरी डोक्यावर वाटायला लागतील मग!
..............................................................
क्या फर्क पडता है?
{चवीने खाणार त्याला........}
चवीने खाणार त्याला........
{चुचु तै नी..}
चुचुतै नी लेखनिक म्हणून कुणाला तरी नोकरी दिली वाटते. का सेलेब्रिटी लोकांसाठी घोस्ट रायटर असतात तसे काही आहे? चुचुवाणी फॉण्ट मधे लिखाण नसल्याने जरा डाउट येतोय.
{तरीच डुप्लिकेट आयडी शोधकयंत्र}
तरीच डुप्लिकेट आयडी शोधकयंत्र बीप-बीप करत होते मगाशी
Hope is a good thing...
{>> डुप्लिकेट आयडी}
>> डुप्लिकेट आयडी शोधकयंत्र
मला वाटले प॑रमसारखा अख्खा सुपर काँम्प्युटर लागेल.
{शेंगदाणे खात जा कुट करुन वरुन}
शेंगदाणे खात जा कुट करुन वरुन थोडी साखर घातली तरी चालेल
अवांतर - मुळ धाग्याचा उद्देश नवरा साधा आहे हे सांगणे आहे.
{कांदापोहे करा, लवकर होतात.}
कांदापोहे करा, लवकर होतात.
{रोज बाहेरच खावे त्यामुळे}
रोज बाहेरच खावे त्यामुळे हॉटेल कॅन्टीन वाले ह्यांच्याशी ओळखी होतात
नविन नविन लोक भेटत्तात उधारी करण्याची सवय वाढते
{घरातली शिक्रेट्स }
अशी जालवेशीवर टांगू नयेत.
{रात्री चणे भिजवून ठेवा.}
रात्री चणे भिजवून ठेवा.
{कशाला हवा टिफिन चुचु? या}
कशाला हवा टिफिन चुचु?
या वर्षीचा संकल्प करून टाक डाएटिंग...सकाळी कॉर्नफ्लेक्स खाउन जायच आणि रात्री आल्यावर तर तू चारी ठाव स्वयंपाक करतेसच.
पुष्करिणी
{कसला गिल्ट फील ??}
कसला गिल्ट फील आणि कसलं काय?? मनावर नको घेऊ ग चुचुताई...
त्यापेक्षा दुसरी काहीतरी मदत करून नवर्याला खुश ठेव बस...