लुटा लुफ्त मोडकांचा!

0
0


आय मीन मोदकांचा!

{तुप कुठे ?}

1

तुप कुठे ?

{ते आपापले}

2

ते आपापले वाढून घेणे.


-पुण्याचे पेशवे

{हे घ्या}

3


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{आणि.....}

4

करंजी सुद्धा...नुसते मोडक आपल मोदक ठेवायचे नसतात..


राधा
Grade Innocent Quest

||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||

{टिंग्या,}

5

टिंग्या, शिंच्या, असले पालथे धंदे कर राहशील तर मोदक तर मिळणार नाहितच पण मोड मात्र नक्की येतील एक दिवस, काय समजलांस?

{:)}

6

सौ. बिकाजी,
आपण स्वानुभवातुन दिलेल्या सल्ल्याला "मोड" आलेल्या फाट्यावर मारण्यात आले आहे wink

{"मोड"}

7

"मोड" आलेल्या फाट्यावर मारण्यात आले आहे

दुखलं असेल ना? वाईट वाटलं. असो.

{हम्म्म!}

8

>>दुखलं असेल ना? वाईट वाटलं. असो.

+१, असेच म्हणतो!

अवलियाच्या आत्म्याला फाट्याला देव शांती देव!

{१ नंबर}

9

मोडक फारद मनमोहन आहेत
आय मिन मोदक फारच मनमोहक आहेत धन्यवाद.

(शापित गंधर्व)


(शापित गंधर्व)

{छानच. पण}

10

छानच.
पण तुम्ही मोडक का म्हटलेले आहे?
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{जित्याची}

11

जित्याची खोड....
सुंभ जळाला तरी....
वाघ्याचा झाला पाघ्या.....
wink

{+ १ असेच}

12

+ १

असेच म्हणतो.
मोडकांनी घ्याचा पाय मोडला की कळेल wink


Hope is a good thing...

{अच्छा!}

13

"त्या" दिवशी मोडक होते का कट्ट्याला? wink

{हाहाहा}

14

हाहाहाहा... काय आहे, कुंपणावरून लुटा लुत्फ वगैरे म्हणणं हे नो कॉमेंट्स म्हणण्याइतकंच सोपं असतं. wink
मोठे व्हा! हास्य

{अग्ग्ग्ग्}

15

अग्ग्ग्ग्गं....
Laughing out loud
=)) Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

_/\_

टिंगोजीपंत,
'लवकर मोठे व्हा'

{आधी}

16

आधी त्यांचे मोदक मोडलेले होते..wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{अन}

17

अन छायाचित्रात दिसणारा हाताचा पंजा कोणाचा आहे? मोडक मोदकांचाच लुफ्त तर लुटण्याचा प्रयत्न तर करीत नाहीयेत ना?
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{एवढा लहान}

18

एवढा लहान हात मोडकांचा नसावा... ते मोठे झालेत. wink

{एवढा लहान}

19

एवढा लहान हात मोडकांचा नसावा... ते मोठे झालेत >.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud