अभिनंदन !!!
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
तरी त्यांचे मिम परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
तरी त्यांचे मिम परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
{आयला ! कुद्या........... कुठे}
आयला !
कुद्या........... कुठे आहेस लेका ?
तरीच गायब आहेस जीटीवरुन...
अभिनंदन रे !!
पार्टी कधी देतोस ?
ओली नको पार्टी... सुक्कीच दे
Hope is a good thing...
{अभिनंदन !!! ज्यु. कुंदन ला}
अभिनंदन !!!
ज्यु. कुंदन ला अनेकानेक आशीर्वाद !
{आजचा दिवस पण भारी.. २५}
आजचा दिवस पण भारी.. २५ डिसेंबर.. !
पोराचा वाढदिवस विसरण्याची सुतराम शक्यता नाही व स्पेशल सुट्टी घेण्याची देखील गरज नाही
Hope is a good thing...
{स्पेशल सुट्टी घेण्याची देखील}
अरे हो पण कोकरु वैतागेल थोड मोठ झाल्यावर... त्याला वाढदिवस शाळेत मित्रांसोबत साजरा करता येणार नाही ना
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{अरे खरचं की !}
अरे खरचं की !
Hope is a good thing...
{स्सही !!! कुन्दोपन्तांच्या}
स्सही !!!
कुन्दोपन्तांच्या चिरंजीवास आई भवानी चा आशीर्वाद लाभो ही मनोमनी प्रार्थना
{अभिनंदन रे कुंदन...}
नशीबवान आहेस लेका.
छोटा सांताक्लॉज आला चक्क तुझ्या घरी, पोतडीभर सुखं घेऊन.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{अगदी असच म्हणतो. आता मला}
अगदी असच म्हणतो.
आता मला डब्बल पार्टी हवी
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{झक्कास. म्हणजे बिट्टी ताई}
झक्कास. म्हणजे बिट्टी ताई झाली आता.
अभिनंदन कुन्द्या.
-पुण्याचे पेशवे
{अभिनंदन !!}
अभिनंदन !!
{अभिनंदन !!}
अभिनंदन !!
{अभिनंदन}
अभिनंदन!!