माउथ वॉटरिन्ग पाणीपुरी.....

0
0

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

चला निघा न शर्मा पाणीपुरीवाल्याला गाठा.. wink

{सट्केश}

1

Laughing out loud

Laughing out loud

सट्केश आहेस तु चुचु हे नक्कि :-ड


Hope is a good thing...

{(विषय दिलेला नाही)}

2

wink

{चुचु}

3

चुचु wink

{मस्त !! छान}

4

मस्त !! छान !! उत्तम !!

ही वाळवंटवाशीणी उगाच जिभेला घोर लावते !!!

{वाळवंटवाशीणी>>> कस्लं खतरा}

5

वाळवंटवाशीणी>>>

कस्लं खतरा नाव दिलय चुचुतैला wink शोभते खरी .........


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{चुचु}

6

चुचु चिमणी
गाते गाणी
खाते पुरी
पिते पाणी
!!!!!!!!!!!

हास्य हास्य हास्य

{बिका}

7

बिका काका
घेतो झोका
पाहतो मौका
मारतो चौका

{आचरट..}

8

आचरट..

{मजेशिर}

9

मजेशिर हास्य

(शापित गंधर्व)


(शापित गंधर्व)

{हल्कत}

10

हल्कत

{नाल्यक}

11

नाल्यक

{हॅ हॅ हॅ....}

12

हॅ हॅ हॅ.... काल्जि घेन.


Hope is a good thing...

{लाजे}

13

लाजे भल्काव अहे

{(विषय दिलेला नाही)}

14

|-)

{अतिशय}

15

अतिशय टूकार धागा !

{शर्मा पाणीपुरीवाला?}

16

पार्ले (पूर्व)??

{???}

17

हा प्रश्न आहे की ऑथेंटिक इन्फॉमेशन ?

{नाही..}

18

ही लिंकाळेंची लिंक आहे...

अवांतरः चुचु गिरगावांतून खास पाणीपुरी खायला पार्ल्याला जाते ?????

{अरे रे...}

19

thinking

अरे रे... बेचारे शर्माजी.


Hope is a good thing...

{अरेरे..}

20

शरमेने त्यांचेच पाणी पाणी झाले असेल ना???

{पुरी हो}

21

पुरी हो आता ... हे आपलं ... पुरे हो आता शब्दांचा कीस काढणे

{(विषय दिलेला नाही)}

22

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{चुचु, तू}

23

चुचु, तू ताराबागेतली पा. पु. नाही खाल्लीस?

{हिला}

24

thinking हिला बरिच माहिति आहे गिरगावातली

{चांगली पा.}

25

चांगली पा. पु मिळत असेल तर आसेतु हिमाचल कुठेही जाईन...गिरगावचं काय घेऊन बसलीस!

{ऑथेंटिक}

26

ऑथेंटिक इन्फॉर्मेशन!
शर्मा चाटवाला, विलेपार्ले (पूर्व) यांच्या पाणीपुरीपुढे ते तुमचं मेक्सिकन नि थाय हाय खाईल. खाण्यापिण्याच्या बाबतीत भारत; आणि त्यातही विलेपार्ले (पूर्व) ही महासत्ता आहे असं आमचं ठाम मत आहे. इतरांच्या मतांना आम्ही.....

{असो.}

27

खाणे-पिणे हा बोलण्याचा किंवा लिहण्याचा विषय नाही असे आमचे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मतांना आम्ही.....

{डॉणंन}

28

डॉणंन यांच्याशी सहमत असल्याने त्यांच्यासह सर्वाना फाट्यावर मारण्यात येत आहे.


-पुण्याचे पेशवे

{पार्ले}

29

पार्ले पूर्व मध्ये शर्मा पाणीपुरीवाला कुठे आहे.
मी तरी अजून पाहीला नाहिय्ये.
आणि शाहंनी अजून पाणीपुरी विकायला सुरुवात केली नाही wink


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{दीनानाथ}

30

दीनानाथच्या मागच्या गल्लीत शुक्ला आणि शर्मा हे दोन पाणीपुरी-कम-चाटवाले होते. निदान १९९६ ते ९८ या काळात तरी हास्य

{येस्स}

31

येस्स येस्स.. व्हॉट आर यु म्हणींग इज करेक्ट.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{शुक्लाचं}

32

शुक्लाचं काही माहीत नाही पण शर्मा भेलपुरी हाऊस हे भर मार्केटात आहे. सरकारी बागेच्या बरोब्बर समोर! त्याच्या शेजारी एक वडापावचीपण गाडी असते. तिथेला वडापाव पण सही असतो! हास्य

{तरीच विचार}

33

तरीच विचार केला पाणीपुरीची गोष्ट चालू आहे तरी जपान चे तोंड बंद का wink


Hope is a good thing...

{घात}

34

मोह धोकादायक... इतका वेळ हा धागा उघडला नव्हता. आता अगदी राहवलं नाही. धागा उघडला अन् घात झाला...

{घात}

35

घात झाला...

का हो? कंट्रोल गेला? अरेरे...

{घात}

36

घात झाला...?

अरेरे ल्व्क्र्र मोठे व्ह

{चुचु}

37

चुचु गंडलीये आता Big smile

{आता ???}

38

आता ???

{_/\_ अरे...अजुन}

39

_/\_

अरे...अजुन ह्याला किबोर्डापासुन लांब ठेवलाच नाही का कोणी????

Laughing out loud Laughing out loud

{सू सा ट}

40

सू सा ट

{छ्या,}

41

छ्या, पाणीपुरीत बुंदी काय घालायची? (आमच्या) ठाण्यात राम मारूती रस्त्यावर एक 'इव्हनिंग स्पॉट' आहे; त्याच्याकडे एकदा कुठलाही चाट-आयटम खा आणि मग शर्मा-फिर्मा वगैरे नावं काढण्याचा विचार करा.

(अस्सल ठाणे(प.)करीण) अदिती

{पर्फेक्ट}

42

बरोबर आहे आदिती...
अस्सल ठाणेकर वरदा

{गोखले}

43

गोखले रोडवरच्या एका अनाम पाणीपुरीवाल्याची किंवा प्रशांतकडची पण छान असते.

(कुणीकुणाच्यातोंडातकाहीहीमारलेतरीआमच्यातोंडातचांगलीपाणीपुरीपडोमतवादी) सुबक

{(कुकुतोंका}

44

(कुकुतोंकामातआतोंचांपापुपम)

+१

{>>कुकुतोंका}

45

>>कुकुतोंकामातआतोंचांपापुपम
आयला!!! जपानी भाषा शिंपल आहे की! हास्य

{आलोच पाणी पुरी खायला}

46

आयला माझ्यागत नादावलेल लै ठाणेकर हाइत की हीथ


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{मस्त्च}

47

मस्त्च wink

{तुझी घूस का झालिये चुचे}

48

तुझी घूस का झालिये चुचे घाबरगुंडी


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{आपलेच धागे वर आणतात च्चुतै }

49

आपलेच धागे वर आणतात च्चुतै angery
अवांतर : आमचे धागेच काय साध सुतही नाही, वर Santa काय आणणार ??

{चुचुताय कडे पाणीपुरी खायचा}

50

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

चुचुताय कडे पाणीपुरी खायचा योग केव्हा येतोय?

- पिंगू