"A Chinese Ghost Story" एक अतिशय सुंदर चित्रपट
"A Chinese Ghost Story" एक अतिशय सुंदर चित्रपट
आवर्जून पहावा असा हा सुंदर चित्रपट आहे..
संवाद कळाले नाहीत तरी फारसे बिघडत नाही एवढे चित्रिकरण आणि सादरीकरण प्रभावी आहे
ज्यांना हा चित्रपट पहायचा आहे त्यांनी डाऊनलोड करुन घ्यावा.
पुढे लिंक्स आणि कॅप्स देत आहे
Download Links:
http://rapidshare.com/files/334085642/A_Chinese_Ghost_Story_1.part1.rar
http://rapidshare.com/files/334095550/A_Chinese_Ghost_Story_1.part2.rar
http://rapidshare.com/files/334113393/A_Chinese_Ghost_Story_1.part3.rar
http://rapidshare.com/files/334135719/A_Chinese_Ghost_Story_1.part4.rar
२०० एमबी पेक्षा कमी आकाराचा हा चित्रपट नक्की आवडेल तुम्हाला.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ही एका घोस्टची म्हणजे पिशाच्चाची कथा आहे.
कथेचा कोणताही भाग सांगून रसभंग करत नाही.
जि़ज्ञासूंनी स्वतः चित्रपट पाहून मत द्यावे. जुना चित्रपट आहे हा, त्यामुळे काही चित्रपटप्रेमींनी पाहिला असण्याची शक्याताही आहे.
चित्रपट सुंदर असल्यामुळेच इथे टंकायचा मोह आवरत नाहीये...
(चित्रपटप्रेमी) सागर
Caps:
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
![]() |
| From SocialImages |
.jpg)








धन्यवाद
धन्यवाद सागर.
चित्रपट पाहिल्यावर व्यवस्थीत्त प्रतिसाद देतो...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एका लेखाची निश्चिंती
राजे हृदयाला स्पर्श करणारा हा चित्रपट तुम्ही पाहणार म्हणजे एका लेखाची निश्चिंती
हा हा...
वाट पाहतो आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
धन्यवाद
धन्यवाद सागर .. येउद्या अजुन.
धन्यवाद सागर
बघून सांगतो.
+१
असेच
प्रताधिकार
श्री सागर, चित्रपट पहावा असे ठरवत आहे.
असे दुवे (जेथून चित्रपट उतरवून घेता येईल) दिल्यास कदाचित प्रताधिकाराचा भंग होतो असावा असे वाटते.
सहमत
सहमत आहे अक्षय,
पण जिथे आपल्या देशातले सगळे नवीन चित्रपट इंटरनेट वर मोफत डाऊनलोड साठी उपलब्ध आहेत आणि कोणीच काही कायदेशीर कार्रवाई करत नाही तिथे या विदेशी चित्रपटाची काय कथा? खरे सांगू का? हे प्रताधिकार वगैरे फक्त म्हणण्यापुरते आहेत. शेवटी प्रत्येक चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत महत्त्वाचे, आणि हे फक्त आपल्या देशातच नाही तर विदेशातही तीच गत आहे.
सगळे चित्रपट थिएटर्स मधे जितके पाहिले जातात त्याच्या कित्येक हजार पटींनी पायरेटेड प्रती पाहिल्या व विकल्या जातात. भारतात सगळ्या मुख्य रस्त्यांवर उघडपणे डुप्लिकेट डी.वी.डी. विकल्या जातात. इकडे बंगलोरला तर पोलिसांच्या समोरच ह्या पायरेटेड डी.वी.डी. विकल्या जातात. पुण्यातही स्वारगेट चौकातच पोलिस चौकीच्या शेजारीच एक मुलगा डी.वी.डी. विकतो.
आपणच सर्वजण जागरुकपणे या विषयावर चर्चा करतो आणि बोलतो. पण प्रत्यक्षात सरकारी कार्यप्रणालीच अशा गोष्टींवर पांघरुण घालते, यावर काय बोलणार?
मुद्दा मलाही मान्य आहे की प्रताधिकाराचे खूप प्रभावीपणे संरक्षण झाले पाहिजे.
पण शासकीय कार्यप्रणालीत बदल झाल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाहिये...
धन्यवाद
सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
धन्यवाद
श्री सागर, तुम्हीदेखिल प्रताधिकाराबाबत सहमत आहात हे पाहून बरे वाटले. परंतु शासन पातळीवर कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यास नागरिकांनी स्वतःच्या जीवनात त्याचे उल्लंघन करावे हे समर्थनीय नाही. इतरांनी चोरी केली म्हणून आपण त्या दुष्कृत्यात सहभागी व्हावे यास नैतिक मान्यता असणे शक्य नाही.
पहिला भाग
पहिला भाग उतरवून घेतल्यावर मग पुढचा भाग उतरवताना, लिमिट रिच झाल्याचा मेसेज येतो. काय करावे?
हे rapidshare काय
हे rapidshare काय कामच नय भौ आपल्या सारख्या फुकट्यांसाठी.
टोरेंट मिळते का पाहा. हापिसत बंदी आहे. त्यामुळे शोधता येईना.
आगावु खुलासा: वरील "आपल्या सारख्या" हा प्रतिसादकर्त्याने स्वतःबद्दल आदरार्थी बहुवचन म्हनून वापरा आहे.
)
(हल्ली ताक पण फुंकुन प्यावे म्हणतो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+१
टोरँट बनवुन अपलोड केल्यास खुप बरे होईल.
आज करतो अपलोड
बर आज संध्याकाळी टोरेंट तयार करुन अपलोड करतो...
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
टोरेंट अपलोड
टोरेंट अपलोड होत नाहिये... कोणाला माहीत आहे का कशी अपलोड करायची?
मी युटोरेन्ट ने अपलोड करायचा प्रयत्न केला होता
पण एक टोरेंट मला सापडली आहे..
http://www.asiatorrents.com/details.php?id=624088d6083c0eca3c8b13c9f0e70...
ही टोरेंट मोठ्या आकाराची आहे एवढेच १.३७ जी.बी.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मी सगळे
मी सगळे भाग उतरवले आहेत. रॅपिडशेअर वरून झाले नीट. दोन डाऊनलोड मधे बराच वेळ ठेवला म्हणजे होते. आता बघेन सिनेमा.
बिपिनराव धन्यवाद
बिपिनराव धन्यवाद,
चित्रपटावरच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
व्हय जी.
व्हय जी.
निषेध
प्रताधिकाराचा भंग करून मनोरंजनाचा आनंद लुटणार्या कृतीचा (हाच का तुमचा कार्यकर्तेपणा?) निषेध.
हॅ हॅ हे
हॅ हॅ हे !
असले निषेध आणी असले कायदे....
तुम्ही स्वतः कळत नकळत प्रतिअधिकार कायदा तोडलात कधी हे तुम्हाला ही कळणार नाही...असु दे.. उगाच विरोध करायचा म्हणू़न विरोधाचे राजकारण नको. निखळ आनंद घ्या ! आनंदाने रहा...
आणी हो.
तिळ गुळ घ्या गोड बोला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हा हा
श्री राजे, तुम्ही कशाला यात पडताय? 'राजकारणातून विनोदाकडे' हे आमचे सूत्र आहे. आनंदाचे राजकारण राजकिरणास कसे कळावे?
बरं.... मध्ये
बरं....
मध्ये पडायला लागू नये अशी अपेक्षा.
बाकी चालू दे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चांगली अपेक्षा
काळजी करू नका. आराम करा. लुत्फ लुटा कसला तरी. कार्यकर्त्यांला काही प्राब्लेम झाला तर आम्ही पाहून घेऊ.
आमेऽऽन!!!!
आमेऽऽन!!!!
TO WHOMSOEVER IT CONCERNS
TO WHOMSOEVER IT CONCERNS (गेल्या २ दिवसात हे वाक्य परत लिहायचा योग आलाय. आता अजून नको पण ... )
श्री. अक्षय हे आमचे चांगले मित्र असून आम्हीही त्यांचे चांगले मित्र आहोत. अशा रितीने आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याने, आमचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. आणि असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी आम्हांस असे काही लिहिल्यास आम्ही ते गंमतीत घेऊ. जरी काही गडबड असली (शक्यता वाटत नाही, पण जगरहाटीला धरून तसे लिहितो आहे)... तर काय म्हणत होतो... हां... जरी काही गडबड असली तरी आम्ही 'मालकांकडे जाण्यापूर्वी...' हे म. म. श्री. दाटपांडे शास्त्री यांचे पुस्तक वाचलेले असल्याने, आपापसात चर्चा करून प्रकरण मिटवू.
धन्यवाद.
आनंदाचे
आनंदाचे राजकारण राजकिरणास कसे कळावे?
चुकुन "राजीकरण" असे वाचले
आयला... एव्ह
आयला...
एव्हढे सगळे म्हणताहेत म्हणजे लै भारी आहे वाटतं शिणुमा...बघायला पाहिजे...
सागरभाऊ,
धन्यवादचे आभार
अप्सरा
धमाल्या नक्की बघ हा सिनेमा
त्यात अप्सरा छान आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हा हा
हा हा हा....
) मोटिव्हेशनल फॅक्टर मिळाला
हा तर आणखी एक (महत्वाचा
अरे
अरे धमाल्या बाहेरुन किती मोटीव्हेशन घेशीन???
वहिनींना कळाले तर तुला चोरुनसुद्धा हा चित्रपट बघता नाही येणार ... ही ही ही ...
अवांतरः मुख्य नायिकेपेक्षा तिची बहीण जास्त सुंदर आहे... पण दुर्दैवाने ती अप्सरा फार कमी वेळा दिसते
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हा हा
हा हा हा....
असो! रिवाइंड फॉर्वर्डची बटनं कधी कामाला येणार मग?
धमाल्या
धमाल्या चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी तू नव्हतास बरे झाले नाहितर तू काय काय केले असतेस देव जाणे
कदाचित आमच्यापर्यंत हा सुंदर चित्रपट पोहोचलाच नसता... हा हा हा ..
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ऑबॉबॉबॉबॉ..
ऑबॉबॉबॉबॉ.....
मी काय तुला एव्हढा वा.पि.लिं.पी. वाटलो काय?
बाबो....
वा.पि.लिं.पी.
काय बी राह्यले नाय बोलायचे ...
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
महाजालीय
महाजालीय जीवनात वादळ !
एका होनहार नेत्याच्या कार्यकिर्दीचा असा अंत
छे छे.... !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अंत कोणाचा राजे?
अंत कोणाचा राजे?
एकासाठी अंत तो दुसर्यासाठी सुरुवात असू शकतो
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अरेच्चा,
अरेच्चा, मला वाटले सध्या धम्या सेल्फ मोटिव्हेटेड आहे. हा तर जिथे तिथे मोटिव्हेशन शोधतो आहे की... हम्म्म!!!!
बिपिन, कमीत
बिपिन,
कमीत-कमी शब्दात सुरेख प्रतिक्रिया लिहिली आहे तुम्ही!
आवडली!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१ असेच म्हणतो
असेच म्हणतो
~ (तहानलेला) सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
>>(तहानलेला)
>>(तहानलेला) सागर



=))
=))
अग्गायायायायायाया....
हॅहॅहॅ!!! हो
हॅहॅहॅ!!!
होतं असं कधीकधी!!
कोणाला कधी, तर कोणाला कधी कधी, तर कोणाला कधी कधी कधी....
डॉउनलोड
डॉउनलोड करायला घेतला आहे, बघुन सांगतो कसा वाटला ते.
--टुकुल
कोणी पाहिला की नाही अजून????
अरे कोणी पाहीला की नाही हा चित्रपट अजून?
एकही प्रतिक्रिया नाहिये चित्रपट पाहील्याची..
कोणी बघितला असला हा चित्रपट तर प्रतिसाद तरी द्या लेको...
चांगला वाईट कसाही.. पण शेरा तर द्या?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अरे सर्व्हरवर फाईल्स नाही
अरे सर्व्हरवर फाईल्स नाही आहेत रे सागर.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आता उडवल्या असतील
त्यावेळी अपलोड केल्या होत्या... काही जणांनी उतरवूनही घेतल्या आहेत.
आता कोणीतरी रिपोर्ट केल्यामुळे उडवल्या गेल्या असतील
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अरे मी पण घेतला होता रे
अरे मी पण घेतला होता रे डाऊनलोड करुन पण लॅपटॉप फॉर्मट केला एक आपल्याच ई-बुक डिझायनर ने
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
१.५ जीबी तुम्हाला किरकोळ आहे
छान.. मग टोरेंटवरुन घ्या की राव उतरवून
वर टोरेंटपण दिली आहे...
१.५ जीबी तुम्हाला किरकोळ आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
लावतो आज रात्री !
लावतो आज रात्री !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लावा, आणि उतरवलेला जपून ठेवा.
लावा, आणि उतरवलेला जपून ठेवा. मलाही हवा अहे.