काही प्रश्न वापरकर्त्यांना !!!

0
0

नमस्कार मित्रांनो.

बर्‍याच दिवसांचा लेखनसन्यास आज एका घटनेमुळे मोडावा लागला. असो.

आज आपण "मी मराठी. कॉम" ह्या संकेतस्थळावर मोठ्ठ्या संख्येने व मोठ्ठ्या प्रेमाने येता. इथे येऊन तुफान मज्जा वगैरे करा, टाईमपास करता व रोजच्या आयुष्यातल्या कामाच्या रगाड्यातुन ४ क्षण हास्याचे, सुखाचे व आनंदाचे घालवता.
हे स्ट्रेस रिलिव्हरच नाही का ?

थोडक्यात तुम्ही डोक्याचा ताप कमी करण्यासाठी किंवा असलेल्या तापातुन ४ क्षण विरंगुळ्याचे जगण्यासाठी येता असे मानु.
मग खालील काही प्रश्नांची उत्तरे द्या :

१. इथे येण्यामागचा तुमचा हेतु काय आहे ? एकमेकांची एकमेकांची लिमिट्स ओळखुन केलेली थट्टामस्करी की इथे भांडने उकरुन काढुन, स्नॅपशॉट घेऊन व कायदेशीर केसेस करण्याचा ?

२. जर ही वेबसाईट मज्जा करण्यासाठी काढली असेल तर इथे "लॉ सुट्स"चे उल्लेख आणि त्याच्या वापराची सुचक वाक्ये काय करत आहेत ?
आयुष्यातली इतर कामे संपली की काय की लोक आता अशा गोष्टीत स्वतःचे मन गुंतवु लागली.

३. मित्रांनो, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी का रिपीट होत आहेत ?
मग ते मनोगत असो वा उपक्रम की मिसळपास. ह्या क्षुल्लक भांडणांना आणि त्याहुन ह्यातुन पब्लिसिटी कमवु पाहणार्‍या थर्ड क्लास मनोवॄत्तीला आपण कुठेतरी बाजुला सारणार आहोत की नाही ?

४. जरी साईटची नावे बदलली तरी इथे येणारे लोक तेच राहतात हे सत्य माहित असताना लोक भांडणे उकरुन काढण्यात व त्यातच आपली एनर्जी का वाया घालवतात ?

५. जर हेच चालु राहिले तर मराठी संकेतस्थळांवर काय झक मारायला यायचे का ?
रोजच्या आयुष्यात काय इतर लफडी कमी आहेत काय ?
बहुसंख्य "प्रसिद्ध ब्लॉगर्सचे" अश संकेतस्थळांपासुन दुर राहण्याचे हेच तर कारण नाही ?

असो, जास्त बोलत नाही. तेवढा वेळ आणि असल्या क्षुल्लक आणि सर्वांना माहित असलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्यात काही पॉइन्ट नाही. बहुतेक सर्वच जण सुज्ञ आहेतच.

हे जर असेच चालु रहात असे आणि काही कुपमंडुक प्रवॄत्तीच्या लोकांमुळे समस्त आंतरजाल वेठीला धरले जात असेल तर आम्हाला ह्या लेव्हलला उतरण्यात स्वारस्य नाही.
बहुतेक माझे मराठी सोशल साईट्सवरचे हे शेवटचे लेखन असेल.
उगाच फालतु वेळ आणि शक्ती घालवण्याची ताकद माझ्याकडे तरी नाही.

आत्तापर्यंत जे चांगले ४ क्षण भोगले त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्याचा मुर्खपणा मी करणार नाही कारण तसे त्याचे मोल करणार नाही.
बाकी भेटत राहु इतर ठिकाणी आणि जमलेच तर इथेही ...

राम राम !!!!

{मी मराठीवर}

1

मी मराठीवर कधी नियम ठरवावे लागतील असे वाटले नव्हते असो.

डॉन राव कळकळ कळली.

थोड्याच काळात तुम्हाला येथे नियमावली दिसेल व योग्य तो बदल दिसेल.


Hope is a good thing...

{हेच की}

2

डॉनराव, तुमच्यासारख्यांनी इथुन आपणाहून बाजुला झाल्याने तुम्हाला ज्या लोकांविरुद्ध माफी मनोवृत्ती बद्दल आक्षेप आहे त्यांचे फावते आहे असे नाही का वाटत तुम्हाला?

तुमच्या अश्या निषेधा/तळतळीपेक्षा "जाणार नाही, थांबणार आहे व भांडणार आहे" वृत्तीची आज गरज आहे.

राजकीय क्षेत्र नको त्या लोकांच्या हाती दिले आहेत आता आंतरजालदेखील देणार काय?

{सहज}

3

सहज रावांशी बाडीस.
डॉन्राव अस मैदानातुन काढतापाय घेउ नका.
आपले ही विचार एकदम पटले. पण बहिष्कार टाकुन निषेध नोंदवण्याचे दिवस बापुं बरोबरच गेले.

तेव्हा लढ बाप्पु.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{लाख मोलाचं बोललात ...}

4

डान्राव तुमच्याशी सहमत आहे.
उगाचच अनोळखी/ओळखीच्या लोकांशी भांडणं उकरून काढणार्‍यांचा, दुसर्‍यांना कमी लेखणार्‍यांचा खरंच कंटाळा आला आहे. अधूनमधून, एकमेकांना (विशेषतः ज्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशांनाच) थोडेबहुत चिमटे काढत, लुटुपुटीची भांडणं करण्यात खरोखर मजा येते, जी काही दिवसांपर्यंत येत होती.

त्याच त्याच गोष्टी पुन्हा करायच्या, उदा: परत जर इतरांच्या चुका बोचर्‍या पद्धतीने काढणे, तर मग स्वतःचा स्वतंत्र ब्लॉग चालवावा असं मला स्वतःला वाटतं.

माझं म्हणणं पटत असेल पण माझा रोख कोणावर आहे हे समजलं आसेल आणि विधायक पद्धतीने काही करण्याची तयारी असेल तरच उपप्रतिसाद द्या. उगाच कोणालात्रास देण्यासाठी लिहिण्याची इच्छा नाही.

{माझं}

5

माझं म्हणणं पटत असेल पण माझा रोख कोणावर आहे हे समजलं आसेल आणि विधायक पद्धतीने काही करण्याची तयारी असेल तरच उपप्रतिसाद द्या. उगाच कोणालात्रास देण्यासाठी लिहिण्याची इच्छा नाही.
तुमचा रोख एकावर आहे कि एकापेक्षा जास्त लोकांवर आहे हे समजु शकेल का?

{मुद्दे}

6

मुद्दे कळले , पटले !
रोख कुठे आहे त्याबद्दल अंमळ संभ्रम आहे . भेंडी आम्ही इथे येतो ते २ क्षण आनंदाणे जगायला .. बाकी दुनिया फाट्यावर !!

असो ! डाणराव आपल्या खरडीची वाट पाहतोय !

{भेंडी}

7

भेंडी आम्ही इथे येतो ते २ क्षण आनंदाणे जगायला .. बाकी दुनिया फाट्यावर !!

तुम्ही मजा करा आम्ही ही त्यालाच येतो.

>>बाकी दुनिया फाट्यावर !!
दुनियेचे, संकेतस्थळाचे पण काही नियम असतात. आणि पाळावेच लागतात. तेच अधिक योग्य ठरते. ते जर जमत नसेल तर स्वत:चे संकेत स्थळ काढावे.
मला तुझे तोंड पहायचे नाही. माझ्या नावाचे कशाला विडंबण करतोस?
हे जर संकेतस्थळाला मान्य असेल तर विषयच संपला.

{डॉनच्या}

8

डॉनच्या बर्‍याच मुद्द्याशी सहमत,

उगाचच अनोळखी/ओळखीच्या लोकांशी भांडणं उकरून काढणार्‍यांचा, दुसर्‍यांना कमी लेखणार्‍यांचा खरंच कंटाळा आला आहे. अधूनमधून, एकमेकांना (विशेषतः ज्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशांनाच) थोडेबहुत चिमटे काढत, लुटुपुटीची भांडणं करण्यात खरोखर मजा येते, जी काही दिवसांपर्यंत येत होती.

मला वाटते की हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. टारझनच्या बाबतीत म्हणाल तर मी आतापर्यंत खुप संयम पाळला आहे असे मला वाटते. मी त्याला बर्‍याच वेळा सांगितले होते.

>>उगाच फालतु वेळ आणि शक्ती घालवण्याची ताकद माझ्याकडे तरी नाही.
ह्याच्याशी पुर्ण सहमत.
टारझनने ज्या पदधतीचे लिखाण केले आहे (http://mimarathi.net/node/449), तसले मी पण केले होते, पण त्या खाली हे पण लिहील होते कि कोणाला माझ्या लिखाणात नाव नको असेल तर त्याचे नाव लिखाणातुन काढुन टाकेन.
त्याचे लिखाणात असे काही दिसत नाही, पण उगाच आडुन आडुन व्यक्तीगत हल्ले दिसत आहेत.

मी जे म्हणतो आहे, ते कोणीही तटस्थ व्यक्तीसुध्दा कबुल करेल.

३. मित्रांनो, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी का रिपीट होत आहेत ?
मग ते मनोगत असो वा उपक्रम की मिसळपास. ह्या क्षुल्लक भांडणांना आणि त्याहुन ह्यातुन पब्लिसिटी कमवु पाहणार्‍या थर्ड क्लास मनोवॄत्तीला आपण कुठेतरी बाजुला सारणार आहोत की नाही ?

असा प्रयत्न मी पण बर्‍याच वेळा केला. पण समोरचा माणुस त्याला माझा कमजोरपणा समयायला लागला.

मिपा आणी मिम वर दुटप्पी लोकांची काही कमी नाही.

मला मराठी आंतरजालावर काही चांगले होईल अशी अपेक्षा कमी आहे. जे लोक भांडणासाठीच येतात, त्यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार ?????
ह्यातुन ही चांगले झालेच तर चांगले आहे.

{मला ह्या}

9

मला ह्या मुद्द्यावर माझ्या माझ्याच मार्गाने जायचं होतं पण इथे च्यामायला माझं नाव डायरेक्ट घेऊन आरोप ? भेंडी ...

टारझनच्या बाबतीत म्हणाल तर मी आतापर्यंत खुप संयम पाळला आहे असे मला वाटते. मी त्याला बर्‍याच वेळा सांगितले होते.

नाही तर ? धमक्या देता काय ? आमच्याबद्दल च्या मर्यादा तोडल्या तेंव्हा मी भारतात नव्हतोत म्हणून वाचलात , नाही तर राजेला आज आपण वापरलेलाच बेड वापरावा लागला असता (आणि त्यावरून त्याला आम्ही अजुन चिडवला असता हा भाग अलहिदा) संयमाच्या गोष्टी आमच्याशी करू नयेत. जे वाटते ते करून दाखवावे , इथे रडक्या तक्रारी करून आपली काशी करून घेऊ नये.

टारझनने ज्या पदधतीचे लिखाण केले आहे (http://mimarathi.net/node/449), तसले मी पण केले होते,

काय तो ही कॉपी राईट झाला का मग आपला ?

त्याचे लिखाणात असे काही दिसत नाही, पण उगाच आडुन आडुन व्यक्तीगत हल्ले दिसत आहेत.

आमचे लिखाण कसे आहे आणि कसे असावे हे ठरवणारे आपण कोण बाजीराव ? खाली बिपीनचे एक साधे वाक्य जसे आपण स्वतःवर ओढून घेतले त्यावरून आपला "ओढून घेण्याचा व्यासंग" दिसतो. त्याला आता काय टारझन जबाबदार का ?

पण समोरचा माणुस त्याला माझा कमजोरपणा समयायला लागला.

इथे माझं नाव नाही , सो नो कमेंट्स .. तो समोरचा माणुस आणि " तुमची कमजोरी " तुमचं तुम्ही पहा.

मला मराठी आंतरजालावर काही चांगले होईल अशी अपेक्षा कमी आहे.

अपेक्षा नाही तर तुम्हाला कोणी तंगड्या धरून थांबवलंय का ?

जे लोक भांडणासाठीच येतात, त्यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार ?????

अपेक्षा नाहीत तर अपेक्षाभंगाचं दु:ख का पाजळताय ?

राहिला प्रश्ण " चोथाराम करणे " किंवा " || भकास || " चा .. तुम्ही काय एवढे मोठे लागुन चालले का ? की हे तुम्हालाच उद्देशुन लिहीलाय .. आणि हे कोणालाही उद्देशुन लिहू .. आपल्याला खुलासा द्यायला आम्ही बांधील नाही , स्वत:ला फाट्यावर मारून घ्या ! "||" "\\" "//" ह्यावरही आपला कॉपीराईट चिकटलेला आहे काय ?

एक साधं वाक्य " आमच्या कंपनीत ए धनाजी म्हणून काम करतो , पण अगदीच भिकार्‍यासारखे वागतो , तात्पर्य नावाच्या विरोधी लक्षणं असलेली लोकं कमी नाहीत" आता हे ही कोणी स्वतःला लावून घेतलं तर माझा नाईलाज आहे.

इथुन पुढे माझं डायरेक्ट नाव घेताना विचार करावा , अन्यथा ......

व्यवस्थापकांना वाटेल तेंव्हा विन पुर्वसुचना माझा आय.डी. डिलीट करावा !!

बाकी भांडी घासायची खरंच इच्छा नाही , आमच्या मित्रपरिवारास हा शेवटचा त्रास असेल असं आश्वासन देतो , आणि तुमची माहिती मागुन प्रतिसाद संपवतो.

उपप्रतिसाद तसेच आमच्या नावाच्या इथून पुढच्या खरडी फाट्यावर मारण्यात आलेल्या आहेत.

- टारझन
जाता जाता : भिकारचोटांच्या आयचा घो (अगेन टू व्हूम इट कन्सर्नस)

{नाही तर ?}

10

नाही तर ? धमक्या देता काय ? आमच्याबद्दल च्या मर्यादा तोडल्या तेंव्हा मी भारतात नव्हतोत म्हणून वाचलात , नाही तर राजेला आज आपण वापरलेलाच बेड वापरावा लागला असता (आणि त्यावरून त्याला आम्ही अजुन चिडवला असता हा भाग अलहिदा) संयमाच्या गोष्टी आमच्याशी करू नयेत. जे वाटते ते करून दाखवावे , इथे रडक्या तक्रारी करून आपली काशी करून घेऊ नये.

इथुन पुढे माझं डायरेक्ट नाव घेताना विचार करावा , अन्यथा ......

याचा अर्थ असा आहे का की तुमचे सग़ळे मुद्दे संपले आहेत आता गुद्द्याची भाषा चालु झाली आहे का?
त्या वरुन उत्तर द्यायचे की नाही हे ठरवता येईल.

{TO WHOMSOEVER IT MAY}

11

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

"भो**च्यांनो, गपा की. जिथे तिथे तेच. तुमची धुणी घरी जाऊन धुवा. आम्हाला तुम्ही धुणी कशी धुता हे बघण्यात काडीमात्र रस नाही."

डान्रावांशी बाडिस.

{बिपिनभाउ,}

12

बिपिनभाउ, नाव घेउन बोललात तर अधिक बरे. जर माझ्याबद्दल तक्रार असेल तर माझा मिम वरील आयडी उडवावा. एकदाचा सोक्षमोक्ष लावा प्रकरणाचा.

उगाच नको नको त्या गोष्टी का एकुन घ्यायच्या. मी ज्यांची मस्करी करतो, त्यांनी माझी केली तर मला काही वाटत नाही. ज्याचे तोंड बघायचे इच्छा नाही, त्याने माझे नाव कशाला घ्यावे, माझ्या नावाचे विडंबण कशाला करावे????

{तुम्ही}

13

तुम्ही मिपाचे संपादक आहात.
टारझनने मिपावर हेच उद्योग केले आहेत. त्याला तेच काम आहे म्हणुन दुसर्‍यांना काम नाही का???

{कृपया मी}

14

कृपया मी इतर संस्थळावर काय उद्योग करतो त्याची चर्चा इथे नको. विषय काढलाच आहेत म्हणून... तुम्हालाही मदत केली होती. ठेवा तुमचा हात तुमच्याच छातीवर आणि सांगा, माझा सल्ला तंतोतंत पाळला का? असो. हा विषय माझ्याकडून इथेच बंद.

बिपिन कार्यकर्ते
कबीरा खडा बाज़ार में | मांगे सबकी खैर || ना काहू से दोस्ती | न काहू से बैर ||

{ठेवा तुमचा}

15

ठेवा तुमचा हात तुमच्याच छातीवर आणि सांगा, माझा सल्ला तंतोतंत पाळला का? असो. हा विषय माझ्याकडून इथेच बंद.

तुम्ही मला सल्ला दिला होता. मी ते अमान्य करणार नाही. जेव्हा दुसरी पार्टी अजुनच डोके दुखी करायला लागली तेव्हा मला तक्रार करणे भाग पडले.

>>असो. हा विषय माझ्याकडून इथेच बंद.
ओक्के

{बिपिनदाशी}

16

बिपिनदाशी सहमत. शेवटी ज्याने त्याने आपला वकूब बघून रहावे. अन्यथा ||उदास|| व्हायला होतं. मग मेल्यावरही रडणारे भेटत नाहीत. कसे.


-पुण्याचे पेशवे

{>>मग}

17

>>मग मेल्यावरही रडणारे भेटत नाहीत. कसे.
तुम्ही स्वतःची चिंता केलीत तर अधिक चांगले.
तुम्हाला आहेत ना रडणारे, ते आधी बघा.

{शेवटी}

18

शेवटी ज्याने त्याने आपला वकूब बघून रहावे
वाह वाह वाह. हे आम्ही योग्य लिहीले याबद्दल आम्हाला आमचाच अभिमान वाटत आहे. बाकी चालूद्या.


-पुण्याचे पेशवे

{>>वाह वाह}

19

>>वाह वाह वाह. हे आम्ही योग्य लिहीले याबद्दल आम्हाला आमचाच अभिमान वाटत आहे.
आंनद वाटला. बाकी चालु द्या.

{बिपिनभाउ,}

20

बिपिनभाउ, नाव घेउन बोललात तर अधिक बरे. जर माझ्याबद्दल तक्रार असेल तर माझा मिम वरील आयडी उडवावा. एकदाचा सोक्षमोक्ष लावा प्रकरणाचा.

श्री. विकास, नाव घ्यायचा प्रश्नच नाही. 'टू हूमसोएव्हर इट मे कन्सर्न' असे जेव्हा लिहिले जाते तेव्हा त्याचा अर्थ सगळ्यांना उद्देशून असा असतो बहुतेक. आणि नावं घ्यायची तर कुणाकुणाची घ्यायची? इथे कुणालाही पाठीशी घालायचा उद्देश नाही. सध्या जे निमित्त आहे त्यात तुमचे आणि टार्‍याचे नाव आहे. तेव्हा तत्कालिक कारण तुम्ही दोघे आहात. टार्‍या माझा मित्र आहे हे कधीच लपवले नाही आणि तुमच्याशीही माझी दुश्मनी नक्कीच नाही. तो चुकतो तेव्हा मी न चुकता त्याला तसे सांगतो आणि म्हणूनच बहुधा तो अजूनही माझा मित्र आहे.

तुमचा आयडी वगैरे उडवण्याचा मला अधिकार नाही, रस पण नाही आणि शिफारस तर त्याहूनही नाही. मी माझे मत सांगितले. सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करा. म्हणणे फक्त एवढेच की जे काही करायचे ते इथे नको. आम्हाला बघायचे नाहीये. एखाद्या दिवशी निवांत भेटा आणि आपापसात सोक्षमोक्ष लावा. किंवा नेहरू स्टेडियमवर पूर्वी युरोपात 'ड्युएल' खेळायचे तसे करा, तिकिट नाही लावलेत तर आम्ही येऊही बघायला. पण इथे नको. पिरियड.

उगाच नको नको त्या गोष्टी का एकुन घ्यायच्या. मी ज्यांची मस्करी करतो, त्यांनी माझी केली तर मला काही वाटत नाही. ज्याचे तोंड बघायचे इच्छा नाही, त्याने माझे नाव कशाला घ्यावे, माझ्या नावाचे विडंबण कशाला करावे????

एकच सांगतो... द ग्रेटेस्ट इन्सल्ट वन कॅन गिव्ह इज टू इग्नोर. पिरियड.

जो शहाणा असेल तो नेहमीच योग्य तो बोध घेतो.

{एखाद्या}

21

एखाद्या दिवशी निवांत भेटा आणि आपापसात सोक्षमोक्ष लावा. किंवा नेहरू स्टेडियमवर पूर्वी युरोपात 'ड्युएल' खेळायचे तसे करा, तिकिट नाही लावलेत तर आम्ही येऊही बघायला. पण इथे नको. पिरियड.
म्हणजे प्रत्येक आंतरजालिय भांडणे अशा पध्दतीने सोडवली जातात का? ही जर तुमची पध्दत असेल तर मला नाही वाटत फारसे काही बोलण्यासाठी शिल्लक राहते.

{डॉन्या}

22

डॉन्या तुझी कळकळ समजली ...

पण.....जरा एक, मी काय म्हणतोय ते...

सुरुवात जेव्हा झाली तेव्हा उचलुन धरायच आणी जेव्हा जास्त व्हायला लागल की हे अस तापायच..हे मात्र पटल नाही....

आणी विचार दोन्ही बाजुन करायला हवा...

तणतण दोन्ही बाजुने होउ शकते....अमंळ एखाद्या प्रतिसादामुळेपण होवु शकते व एखाद्या फडतुस धाग्यामुळेपण....

काही शेपटं वाकडीच आहेत.. त्याला कोणी सरळ करायचा प्रयत्न करत तर कोणी सोडुन देत.....ज्याचा त्याचा प्रश्न.पण म्हणुन कोणी शेपुट उखडत नाही कारण उखडली की उघड पडत ना !!

बाकी मला मुद्दा थोडाफार पटतोय ते अदितीचा..

स्वगतः: हा डॉन्या लेखनसन्यास नेहमी वादाच्या मुद्दयावर का सोडतोस

{डॉन्याने}

23

डॉन्याने लेखन सन्यास घेऊ नये.
बाकी इतिहास वाचलेला नाहिय्ये त्यामुळे नो कॉमेन्ट्स.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{जो शहाणा असेल तो नेहमीच योग्य तो बोध घेतो.}

24

सहमत.

मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{हेच वाटत}

25
बहुसंख्य "प्रसिद्ध ब्लॉगर्सचे" अश संकेतस्थळांपासुन दुर राहण्याचे हेच तर कारण नाही ?

हेच असावे. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्यांचा त्यांना कंटाळा येत असावा. आम्हाला पण येतो. (असे म्हटल्याने आम्ही अप्रत्यक्षरित्या प्रसिद्ध ब्लॉगर बनत नाही)


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{तीन तऱ्हा}

26

एकूण तीन तऱ्हा दिसतात - कळकळ, तळमळ आणि मळमळ!
या तीनापैकी आपण कशात असावे याविषयी घाटपांडे यांनी जे लिहिलंय तेच पुरेसं मार्गदर्शक ठरावं. पण तिथं एक गोम आहे. घाटपांडे यांना तारतम्याची अपेक्षा आहे. तारतम्य हा दुर्मीळ मामला असतो. त्यामुळं त्याचा अभावच सातत्यानं दिसतो.
माझ्यासह आपण बरेच जण यात दोषी आहोत. घरात लहान पोर नागडं फिरताना त्याच्या त्या बाल-गोंडसपणाकडं पाहून, त्याच्या बोबड्या बोलांचं आपण कौतूक करतो. तसं वागणं इथं (आणि, स्पष्ट सांगायचं तर इतरत्रही) काही सदस्यांनी केलं तेव्हा असंच कौतूक आपण, काहींचा अपवाद असेल, केलं आहे. पण तिथं पंचाईत आहे. या सदस्यांचा आपण करतोय तेच खरं, तेच रास्त, तेच केलं पाहिजे असा समज त्या कौतुकावरून झाला असावा. त्यामुळं घरातील ते पोर वाढतं तशी यांची वाढ झालेली नाही.
येथे सध्या हा विषय दोन सदस्यांवरून झालेला दिसतो - टारझन आणि ||विकास|| (हा विषय त्यांच्यावरून असो वा नसो) या दोघांना या गटात टाकायला हरकत नाही. यातील ||विकास|| यांना मी भेटलो नाही. टारझन यांना भेटलो आहे. त्यामुळं त्यांचं हे वर्तन तर मला अधिक खटकलं (कारण तेथे वैयक्तिक परिचयाचा एक घटक आहे). (मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव आणि आता मीमराठी या) चारही ठिकाणी वावरल्यानंतर एकूणच कोणत्या टोकापर्यंत जायचं याचं भान अनेकांना नसतं असाच माझा (वैयक्तिक तरी नक्कीच) अनुभव आहे. आणि ती मर्यादा सांभाळली नाही असं घडलं की ही आत्ताची स्थिती निर्माण होते. वर अदिती यांनी लिहिलं आहे, "अधूनमधून, एकमेकांना (विशेषतः ज्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशांनाच) थोडेबहुत चिमटे काढत, लुटुपुटीची भांडणं करण्यात खरोखर मजा येते" यातील अधूनमधून या शब्दाचा जो अर्थ आहे, तीच ही मर्यादा. आणि ते अती झालं की काय होतं, हेही अदिती यांनी लिहिलं आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती, माध्यमाच्या महत्त्वाविषयी बेफिकीरी आणि बेजबाबदारी यातून काय होणार आहे? आधी या टोकावर आणि नंतर त्या टोकावर अशी स्थिती (स्वतःच्याच खिशातून पैसे टाकून) संस्थळे चालवणाऱ्यांवर येणार असेल तर त्याला मराठी माणसांचाच, काही अपवादात्मक मंडळींमुळं होणारा, कर्मदरिद्रीपणा म्हणावं लागेल.
माझ्यापुरता, वर म्हटल्याप्रमाणं कुठं तरी असं कौतूक केल्याचं परिमार्जन म्हणून, एक निर्णय घेतला आहे - अदिती यांनी म्हटलेला अधूनमधूनपणा माझ्या व्याख्येत जो आहे, तो ओलांडणारा प्रतिसाद असेल तर त्याखाली मी फक्त "लवकर मोठे व्हा" एवढाच प्रतिसाद देणार आहे.
यापूर्वी गंमतीनं म्हणायचो - मनोगतावर दंगा सुरू झाला तेव्हा मायबोलीकार हसत असावेत, नंतर म्हणू लागलो की मिपावर दंगा सुरू झाला तेव्हा मनोगतकार हसत असावेत, आता मीमवर ही स्थिती पाहून मिपाकार हसत असावेत... 'मराठी संकेतस्थळांचा गाळीव इतिहास' लिहावा अशी सूचना अलीकडेच एका ज्येष्ठ जालकऱ्याला काही स्नेह्यांनी केली होती, त्याची आठवण झाली.
घाटपांडे यांनी वर म्हटलं आहे की, याच वातावरणामुळं काही ब्लॉगर्स इथं फिरकत नसावेत. लेखनसामर्थ्य आणि क्षमता याबाबत ब्लॉगर्स थोर असं मी तरी मानत नाही. सरासरी काढली तर ब्लॉग काय आणि संस्थळे काय दोन्ही सारखेच आहेत. अर्थात, तिथं प्रसिद्ध हा शब्द आहे. प्रसिद्ध म्हणजे थोर असं नक्कीच नाही. सिद्धही अनेकजण नसतातच, म्हणून प्रसिद्ध असतात असं शिकल्याचंही आठवून गेलं या निमित्तानं.
आत वळून पाहिलं तर... बरीच पंचाईत अनेकांची होईल नाही?

{आपली तळमळ}

27

आपली तळमळ समजली श्री मोडक ! बट आय डों वांटू डिफेंड मायसेल्फ एनिमोर ! माझ्या एकट्याचंच नाव येण्या मागे काही तरी खास इतिहास असावा असं बर्‍याच जणांना वाटत असेल. आणि इतिहास उगळण्यात मला स्वारस्य नाही.

{भांचोत ,}

28

भांचोत , भेंचोद, जास्ती माज चढला का भाडखाउ ? एका बापाचा असशील तर भिड इथेच ,

रे भगिनीभोग्या. क्रीडा करतो ...श्यालक कुठला. पटांगणात येउन पहा.

वा,राजे हेच वाचण्या आणि लिहीण्यासाठी लोक इथे येत असावेत काय ?

"अधूनमधून, एकमेकांना (विशेषतः ज्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशांनाच) थोडेबहुत चिमटे काढत, लुटुपुटीची भांडणं करण्यात खरोखर मजा येते" यातील अधूनमधून या शब्दाचा जो अर्थ आहे, तीच ही मर्यादा. आणि ते अती झालं की काय होतं, हेही अदिती यांनी लिहिलं आहे.
मोडक्,तिकडे काळे काकांवर टिप्पणी ,चेष्टा करणारे,टोकणार्‍यां पैकी किती जण त्यांचे मित्र होते ?
इथे सोज्वळ प्रतिसाद हवे आणि तिकडे मात्र तिरके प्रतिसाद द्यायचे ! याला दुट्टपीपणा म्हणायचा नाही का ?

एक म्हण आठवली :- पेरावे तसे उगवते.

मी टोळ Sad


मी टोळ हास्य

{हॅलो...}

29

मोडक्,तिकडे काळे काकांवर टिप्पणी ,चेष्टा करणारे,टोकणार्‍यां पैकी किती जण त्यांचे मित्र होते ?
मी इथं जे झालं, होत आहे त्याविषयी लिहितोय. त्याला इतर संकेतस्थळांवरच्या व्यवहाराचे (स्पेसिफिक नसणारे) दाखले दिले आहेत; त्यामुळे स्पेसिफिक गोष्टींवर बोलणार नाही. तरीही, इफ यू रीड बिटवीन द लाईन्स, काळे यांच्यासंदर्भातील तुमच्या स्पेसिफिक मुद्यावरचे माझे मत 'अधूनमधून' या शब्दातून पुरेसे व्यक्त होते, हे तुमच्या या शोधक नजरेत आले असेलच!
इतर मुद्दे त्या-त्या संकेतस्थळावर उपस्थित करा. तिथे गरज वाटली तर उत्तर देईन.

{तुमच्या}

30

तुमच्या स्पेसिफिक मुद्यावरचे माझे मत 'अधूनमधून' या शब्दातून पुरेसे व्यक्त होते, हे तुमच्या या शोधक नजरेत आले असेलच!
हो तूमचे म्हणणे लक्षात आले आहे.मी आता यावर इथे काही लिहीत नाही.

मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{आरंतिच्या}

31

आरंतिच्यामायला... मी मीमवर सगळं आलबेल आहे असं समजत होतो इतके दिवस. कळकळ, तळमळ, मळमळ इथेही आहेच का? असो.

{चायला}

32

चायला कशाला भांडताय लेको. दोन तिन मित्र जे एकमेकांची थट्टा करत आहेत उदा. आम्ही, अदिती आणि प्रस्तुत लेखकु डॉणराव. त्यात समजा एखादा बाहेरचा अज्ञ जीव मधे मधे युन उगाच ||उदास|| उप-प्रतिसाद देत असेल तर शिंपली त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कसे?
अती झाले तर मालकांनी अधिकाराचा योग्य वापर करावा.
शिंपल. त्यासाठी धागा उघडून उगाच देवगिरीच्या किल्ल्यात कशाला शिरा?


-पुण्याचे पेशवे

{त्यात समजा}

33

त्यात समजा एखादा बाहेरचा अज्ञ जीव मधे मधे युन उगाच ||उदास|| उप-प्रतिसाद देत असेल तर शिंपली त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कसे?
मलाही हीच अपेक्षा आहे.

बाकी तुमचेही मुद्दे संपलेले आहे. तुमचा कंपु/मित्रमंडळ असेच एकत्र राहो. कमीत कमी बाकीची संकेतस्थळे तरी कंपुपासुन सुरक्षित राहतील .

{बाकी}

34

बाकी तुमचेही मुद्दे संपलेले आहे.
असो. पुनश्च एकदा आम्हाला आमच्या वरच्या वाक्याचा अभिमान वाटतो.
तुमचा कंपु/मित्रमंडळ असेच एकत्र राहो
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
कमीत कमी बाकीची संकेतस्थळे तरी कंपुपासुन सुरक्षित राहतील .
कंपूत यायचे सर्व प्रयत्न असफल झाले की एखाद्याचे कसे होते याचा एक आदर्श आमच्या डोळ्यापुढे तरळून गेला. असो.


-पुण्याचे पेशवे

{प्रतिसाद}

35

प्रतिसाद वाचुन मौज वाटली.
व्यवस्थापकांशी बोलणॅ झाल्याने प्रतिक्रिया टाळतो.

{बाकी}

36

बाकी तुमचेही मुद्दे संपलेले आहे. तुमचा कंपु/मित्रमंडळ असेच एकत्र राहो. कमीत कमी बाकीची संकेतस्थळे तरी कंपुपासुन सुरक्षित राहतील .

खरेतर आधी ह्या धाग्याचे प्रयोजनच काल कळाले न्हवते, आज सगळा धागा वाचल्यावर उलगडा झाला. ह्या वादापासुन लांबच रहावे असे ठरवले होते, पण हि प्रतिक्रीया बघुन राहावले नाही.

माननीय श्री. विकास इथे जसे टार्‍याच्या बाजुने चार शब्द आले तसे टार्‍याला सुनावणारेही चार शब्द आल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असताना उगाचच कंपु कंपु करुन आक्रंदन कशासाठी ? आणी पुन्हा तुम्ही अगदी सगळ्या संस्थळाचे हितरक्षक वगैरे असल्याचा आव आणुन "कमीत कमी बाकीची संकेतस्थळे तरी कंपुपासुन सुरक्षित राहतील"" असे शब्द का वापरत आहात ? हे कंपुबाजांचे संस्थळ आहे ही तुमची खात्री होती तर इथे प्रवेश घेतलातच का ? आणी आता मग गळे काढण्यात काय अर्थ आहे ? माझे मत विचाराल तर मला तरी ह्या धाग्यात कुठेही कंपुबाजी दिसली नाही !!

वाईट बोलु नये पण एकतर आधी खिडकीत उभे राहु नये आणी मग उभे राहिल्यावर कोणी शुकशुक केले तर मी बाई सतीसावित्री म्हणून वाद घालु नयेत.

{अनुशेष}

37
वाईट बोलु नये पण एकतर आधी खिडकीत उभे राहु नये आणी मग उभे राहिल्यावर कोणी शुकशुक केले तर मी बाई सतीसावित्री म्हणून वाद घालु नयेत.

Laughing out loud Laughing out loud
बाकी चालू द्या.

{वाईट बोलु}

38

वाईट बोलु नये पण एकतर आधी खिडकीत उभे राहु नये आणी मग उभे राहिल्यावर कोणी शुकशुक केले तर मी बाई सतीसावित्री म्हणून वाद घालु नयेत.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

च्यायचा नालायक.... बाकी चालु द्या निवांत...

{हा हा हा ....}

39

वाईट बोलु नये पण एकतर आधी खिडकीत उभे राहु नये आणी मग उभे राहिल्यावर कोणी शुकशुक केले तर मी बाई सतीसावित्री म्हणून वाद घालु नयेत.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
खरं आहे.

असो, ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजुन ४ शब्द लिहण्याची संधी दिल्याबद्दल श्री. परा यांचे आभार ...

लेख / छोटेसे मनोगत लिहण्यामागचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षातील आंतरजालीय अनुभवातले काही कटु क्षण पुन्हा ह्या संकेतस्थळावहरी रिपीट होताना दिसले म्हणुन रहावले नाही.

१. वर लिहल्याप्रमाणे संकेतस्थळे जरी अनेक असली तरी इथे वावरणारी माणसे काही अपवाद वगळता तीच ती असतात. मग अशा परिस्थीती एका संकेतस्थळावरचे वाद / भांडणे / मतभेद हे तिथल्या तिथे सोडुन नविन संकेतस्थळावर शक्यतो शुन्यापासुन सुरवात करायला हवी.
अर्थात तुमचे जुने मित्रच इथे परत आल्याने माफक थट्टामस्करी चालतेच. पण म्हणुन उगाच कुणाला टोमणे मारणे , दुसर्‍या संकेतस्थळावरील घटनांचा इथे उल्लेख करणे, तिकडची भांडणे / मतभेद इकडे आणणे हे कुठेतरी थांबुन एका नव्या मार्गाने कुठल्याही नव्या संकेतस्थळाची वाटचाल सुरु व्हावी असे मनापासुन वाटले.
एका संकेतस्थळाची ओळख ही "दुसर्‍या संकेतस्थळावरील उकार्‍या काढण्याचे बेसिन " अशी होऊ नये असे वाटते व काल तसेच घडत असल्याचे निदर्शनास आल्याने मला हे छोटेसे मुक्तक लिहावे लागले.
कमीत कमी "मी मराठी" ने ह्यापासुन घडा घेऊन सुरवातीपासुन ह्या प्रकारापासुन दुर असावे असे आमचे प्रामाणिक मत आहे.
तसेही दुसर्‍याच्या सावलीखाली व दुसर्‍याच्या उष्ट्या अन्नावर चालु असलेल्या संकेतस्थळाचे आयुष्य फार काही जास्त असते असे आमचे अजिबात मत नाही, म्हणुन "मी मराठी" ला ह्या मार्गापासुन रोखण्यासाठी कालचा आमचा प्रयत्न होता.

२. काही सदस्यांची वागणुक पाहुन असे लक्षात आले आहे की त्यांना "एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी" हेच पाहिजे आहे. एकतर कुठेच काहीच भरिव योगदान द्यायचे नाही, नेहमी कुणाना कुणाशी भांडण करत रहायचे, कुणाला काहीही बेसलेस हिणवायचे, तक्रारी करायच्या, पालथे धंदे करुन प्रकाशझोतात रहायचे वगैरे प्रकार करुन अशा मनोवॄत्तीच्या लोकांना चर्चेत रहाण्यात स्वारस्य असते.
कालही अशीच मनोवॄत्ती ढळढळीतपने दिसुन आली व अनावश्यक वादाला सुरवात झाली.
आपण इथे कशासाठी येतो ह्याचाच विसर पडला की "इतर सदस्य आपल्याला कंपु करुन मुद्दामुन त्रास देतात व आपले जीणे हराम करुन सोडतात" असे भास होऊ लागतात.
मुळात असा त्रास कोणाला द्यावा ह्याबाबत आम्हाला काही "चॉईस" आहे की नाही ?
की उद्या उठुन कुणीही असा आरोप करुन लाईमलाईट मिळवुन घ्यावी ?

आजकाल " कंपुबाजीचा त्रास होतो हो " अशी बोंब मारुन सहानभुती मिलवण्याची एक फॅशनच येऊ लागली आहे मात्र आपणही एके काळी ह्याच मार्गाने प्रस्थापित झालो होतो किम्वा तसा प्रयत्न केला होता ह्याचा सगळ्यांनाच सोईस्कर विसर पडत चाललेला आहे.
असो.

३. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हनजे सदस्यांनी लेखन करताना स्वतःवर घालुन घ्यायची लिमिट्स.
शक्यतो दुसर्‍या संकेतस्थलावरील रेफ. असलेले "लेख" वगैरे अशा सार्वजनिक ठिकाणी ताकणे एका अंशी चुक म्हनायला हवे, हां ४ कौतुक करणारे प्रतिसाद जरुर येतील, लेखनही खरोखर क्वालिटिचे असु शकेल पण इथे "कॉमन इथिक्स" धाब्यावर बसवली जातात व वादाला सुरवात होते म्हणुन शक्यतो असे लेखन टाळावे.
फार्स वगैरे अगदीच लिहु नये असे नाही पण शक्यतो त्यात इथे असलेल्या सदस्यांचाच त्यांच्या परवानगीने समावेश केलेला असावा अशी सुचना करु वाटते.
( हे सर्व लिहायचे कारण म्हणजे ह्या प्रसंगातुन आम्ही स्वतःही गेलो आहोत, मिसळपाव ह्या संकेतस्थळावर अशा प्रकारच्या लेखनातुन आमच्यामुळे मागे बराच वादंग झाला होता. म्हणुन ही कळकळीची विनंती. असो. )

तशी लिहायलाही हरकत नसावी. पण काही काळजी जरुर घ्यावी लागेल.
ह्या लिखाणात कुनाची "वैयक्तिक बदनामी" होत नाही ना हे जरुर तपासुन पहावे. कारण ह्या संकेतस्थळावर जरी ऑनलाईन सदस्य जरी २० च्या आसपास असले तरी वाचनार्‍यांची संख्या भरपुर असते.
शिवाय सदस्य सोडुन आपले नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी असे अनेकजण ह्याचे वाचन करत असतात व त्यांना आपण इथे काय नावाने वावरतो ह्याचीही बहुदा माहिती असते.
मग अशा परिस्थितीत समजा आपल्याबद्दल "बदनामी केली असनारा मजकुर" जर तुमच्या नातेवाईकांनी / सहकार्‍यांनी वाचला व तुम्हाला त्याबद्दल छेडले तर तुम्ही काय कराल हो ?
अडचन आणि शरमेची गोष्ट आहे ही.
तेचा योग्य ती काळजी जरुर घ्जेतली जावी अशी अपेक्षा आहे.

४. संकेतस्थळावर नियम आणि कायदे ह्यांना जरी आमचा विरोध असला तरी जर योग्य ती काळजी स्वतःहुन सदस्यांकडुन घेतली जात नसेल तर ते आवश्यक बनतात असे वाटते.
असो, आता ह्याबाबत संकेतस्थलाचे मालक व इतर वरिष्ठ सदस्य काय तो निर्णय घेतील.
मात्र जो निर्णय असेल तो जाचक न ठरता योग्य तितकीच बंधने घालनारा असावा अशी अपेक्षा आहे.
असो.

बाकी नंतर खरडेन सुचेल तसे.

{मजेदार }

40

श्री डॉन, त्रागा असला तरी मजेदार धागा. प्रतिसाद वाचतोय.

{असो.}

41

श्री. अक्षय , मी सुद्धा तुमच्याशी सहमत आहे.
इतके मजेशीर प्रतिसाद येतील असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

बाय द वे, आमच्याकडे हापीसात आल्याआल्या एखाद्याची धिंड काढुन त्याचे मुंडके कापायची पद्धत नाही.
थोड्या वेळाने लिहीन सविस्तर ...

{सहमतीबद्दल धन्यवाद}

42
बाय द वे, आमच्याकडे हापीसात आल्याआल्या एखाद्याची धिंड काढुन त्याचे मुंडके कापायची पद्धत नाही.

अशी पद्धत असलेले ऑफिस काही अतिरेकी संघटना चालवतात असे ऐकून आहे. (पण ते नव्याने आलेल्या सहकार्‍यास असे करतात असे वाटत नाही. नव्या सहकार्‍यास शत्रूपक्षाकडे पाठवून त्यांची शक्य तितकी मुंडकी कापून स्वर्गात ७२ (कुमारिकांना की द्राक्षांना याबाबत अभ्यासकांत दुमत आढळते.) भेटण्यास पाठवतात, असे म्हणतात.) ते सोडून सिविलाइज्ड जगात याचे उदाहरण आढळत नाही. आपणास माहीत असल्यास कृपया कळवावे. तसेच वरील विधानात ऑफिसात नव्याने आलेला जीव स्वतःचे मुंडके कापू देईल असेही गृहीतक आहे. ते तितकेसे खरे नसावे.

{हॅ हॅ हॅ.....}

43

संस्थळावर कसे वागायचे हा प्रत्येक सदस्याचा वैयक्तिक प्रश्न असुन त्याची वागणुक कितपत चालवुन घ्यायची हा त्या संस्थळाच्या मालकाचा प्रश्न आहे!

४-४ संस्थळे कोळुन पिलेल्या मोडक, बिका, डान, पेशव्यांनी यात न पडलेलेच बरे! हास्य

{+१}

44

टिंगोजीरावांशी बाडिस.


-पुण्याचे पेशवे

{सर्व}

45

सर्व सन्केत्स्थळावर फिरून आल्यावर इथेहि तोच इतिहास......... (:|

{बरं! फिटली}

46

बरं!
फिटली का सगळ्यांची हौस-खुमखुमी?
भागलं का आता?

चला, रात गयी बात गयी!
विषय संपला...
चला दंगा करुया हास्य

{+१}

47

विषय संपला...
चला दंगा करुया!!!!!!!!!!!!!! Big smile

{+२}

48
विषय संपला...
चला दंगा करुया!!!!!!!!!!!!!! हास्य

--- बा. डि. स.

{असो.}

49

तुम्ही सर्व जण लहानपणी काय गावाबाहेरच्या पडिक किल्ल्यात लाठ्याकाठ्या फिरवत समाजसुधारणेच्या गप्पा मारत होता काय हो ?

नाही, लक्षणे तीच आहेत.
कृती शुन्य पण गर्जना भयंकर

{बास रे}

50

बास रे डान्या!

जे करायचं ते शांतपणे व्यवस्थित करत रहायचं असतं. पब्लिक फोरमवर ठणाणा करुन काय मिळतं? आता तुझा तो विचारजंताचा झगा उतरव आणि ये मैदानात! हास्य

नायतर मोडक विचारतील हां "मोठे कधी होणार?" Laughing out loud

{काय?}

51

काय?

{(विषय दिलेला नाही)}

52

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
अरे...ह्या बिपीनदाला कुणीतरी घेऊन जा रे !!
किमान ह्याच्या हातापासुन किबोर्ड ५ फुट लांब तरी ठेवा...आज सकाळी काय खाऊन आलाय कोण जाणॅ...पेटलाय नुसता!

{असो.}

53

ज्याची त्याची जाण, समज वगैरे आठवले.

{हेच... अगदी}

54

हेच...
अगदी हेच शब्द अन शब्द हेच आठवले..पण लिहिले नाहीत...जाण ठेऊन

{काय हे ?}

55

तुमचे (नुसतेच ) पुणेरी ( होऊ इच्छिणारे ) मित्र बिका ह्यांनी आत्ताच तुम्हाला "चान्स पे डान्स" का असेच काहितरी वाक्य ऐकवले एका तद्दन फालतु व गल्लाभरु सिनेमातले ( आम्ही असल्या भिकारड्या सिनेमा पहाणे सोडा त्याचे नावही घेत नाही ) ...
जाऊदे, प्रत्येकाला जमेलच असे नाही.

{ह्म्म... लवक}

56

ह्म्म...

लवकर मोठे व्हा!
(कॉपीराईटः श्रावण मोडक.)

{"काय?" चा}

57

"काय?" चा कॉपीराईट माझा हे विसरू नका.

{इन्शाल्ला}

58

इन्शाल्लाह हास्य

{लवकर मोठे}

59

लवकर मोठे व्हा!

{मा***नो}

60

लवकर छोटे व्हा! उगाच हे मोठेपणाचे आव नका आणू बाबांनो! दंगा करा, मजा करा पण ते भिकारचोट पॉलिटीक्स बाजुला ठेवा.
बाकी ते स्क्रिनशॉट की काय ते लफडं मला नक्की माहित नाही. पण ते जास्त सिरीयसली घेऊ नका. असले बनावट स्क्रिनशॉट बनवणं आजकाल फार सोपं झालंय.

{'सोपा उपाय' }

61

ह्याच्यावर खर तर एक सोपा उपाय आहे हास्य

संकेतस्थळावर 'कुठल्याच आयडी' चे नाव असू नये, सर्व मजकूर आणि प्रतिसाद निनावी असावेत. म्हणजे ज्याना फक्त लेखनाशी देणेघेणे आहे तेवढेच इथे येतील. ह्यामुळे भांडणाचे मूळ कारणच उरणार नाही. कारण शेवटी मजकूर / प्रतिसाद महत्त्वाचा, कुणी दिला ते नव्हे पण (सध्या) इथे नेमके तेच होताना दिसते, 'कुणी' प्रतिसाद दिला त्यावरुन त्याचा 'कसा' अर्थ लावला जाईल हे ठरते.

अर्थात सदस्यांना 'स्वाक्षरीत' आपले नाव नोंदवता येईलच पण तसे ते प्रत्येक जण करु शकत असल्यामुळे ते तितके विश्वासार्ह उरणार नाही.

बघा विचार करुन..

{उलट, निनावी माध्यमच(माकडाच्या}

62

उलट, निनावी माध्यमच(माकडाच्या हाती कोलित?) मिळाल्याने एकमेकांवर चिखलफेक करण्याचे प्रकार खुप वाढतील. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य डू. आयडी काढुन खुळचटपणा करताना दिसतात त्यांना ओळखणे आणि दुर्लक्षित करणे अवघड नाही असे वाटते.


-Nile

{सहमत आहे.सगळ्याच प्रकारच्या}

63

निळू शी सहमत आहे.

सगळ्याच प्रकारच्या फोरम मध्ये असे घडते. मग तो एखादा टेक्नीकल फोरम असो अथवा जनरल फोरम असो. ही एक मानवी प्रवृत्तीच आहे. उडदामाजी काळेगोरे सापडणारच. एखाद्या खुळचटपणाला किती महत्व द्यायचे हे व्यक्तिपरत्वे भिन्न होईल. अन अशा व्यक्ति/ आयडी आपोआप लक्षात येवून त्यांचे महत्व कमी कमी होत जाईल. फक्त त्या आयडी कडून वारंवार काही वैयक्तीक गरळ आली तर मात्र संचालक मंडळ (मालक नव्हे) काही ठोस पावले उचलतीलच.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{बरोबर मुद्दा}

64

मोकळीक मिळाली तर गैर प्रकार वाढतीलही - पण तसेही मालक चालकांना 'हे गैर प्रकार' कोणत्या आय डी ने / आय पी ने होत आहेत हे कळणारच. मी मगाशी एक मुद्दा स्पष्ट केला नव्हता तो करतो - आय डी असणारच, संकेतस्थळावर लिहायला सदस्यत्त्व घ्यावेच लागेल, फक्त तुमच्या लेखन्/प्रतिसादात तो 'दाखवला' जाणार नाही एवढेच.

'चिखलफेक' 'कुणाही' एका 'आयडीला' उद्देशून करता येणार नसल्यामुळे त्यातली धार आणि सदस्यांनी ती मनावर घ्यायची शक्यता बरीच कमी होईल.

मालक/चालकांनी पावले उचलणे गरजेचेच पडू नये ह्यासाठी ही सूचना.

{आपले म्हणणे किंवा तळमळ समजू}

65

आपले म्हणणे किंवा तळमळ समजू शकते. किंबहूना भांडणापेक्षा चर्चा बरी या चालीवर हे योग्य आहे.

>>>>"संकेतस्थळावर लिहायला सदस्यत्त्व घ्यावेच लागेल, फक्त तुमच्या लेखन्/प्रतिसादात तो 'दाखवला' जाणार नाही ">>>>

एक लक्षात घ्या. कधी कधी घागा एकोळी असतो. (घागा एकोळी असणे काही गुन्हा नाही.) त्या घाग्याला किंवा अन्य आलेली एखादी प्रतिक्रीया अगदी उद्बोधक, विचारप्रवर्तक, नवी जाणीव निर्माण करणारी, उपयोगी किंवा मनोरंजक व ताण हलका करणारी असते. (उदा. टारझन च्या प्रतिक्रीया घ्या.)

असल्या प्रतिक्रीया जागोजागी अन वेळोवेळी असणे हितकारी अन आवश्यक आहे, नव्हे तेच या संस्थळाचे युएसपी आहे. याच कारणामुळे असली संस्थळे आपण इतर प्रचलीत फोरम पेक्षा जवळची मानतो. (मी तर ऑर्कूट किंवा ईतर तमाम सोशल साईटस वर जाणे बंद केले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल याबद्दल. असो.)

राहता राहीला " सदस्य नाव तुमच्या लेखन्/प्रतिसादात तो 'दाखवला' जाणार नाही" तो प्रश्न.

माणूस जन्माला आल्यापासून त्याचे नाव महत्वाचे असते. तिच त्याची ओळख असते. नाहीतर आपल्याला मिलीटरीप्रमाणे युद्धाच्यावेळी जसे क्रमांक/ बिल्ले छाती/ गळ्यात लावतात तसे लावावे लागेल. प्रत्येकाला आपले नाव प्रिय असते. वर सांगितल्याप्रमाणे एखादी प्रतिक्रीया अगदी उद्बोधक, विचारप्रवर्तक प्रतिक्रीया ही त्या प्रतिक्रीया लिहीणार्‍याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. एखादी चांगली प्रतिक्रीया लिहून जर ती कोणाची प्रतिक्रीया आहे हेच समजले नाही तर मानवी मुळ स्वभावाच्या विपरीत वर्तन होते अन मला नाही वाटत की असे असेल तर प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल ते.

सगळ्यात महत्वाचे की असल्या भांडणाच्या वेळी 'हलके घेणे' किंवा भारतीय वृत्ती 'चलता है' अंगी बाणवायला पाहीजे. हाँ पण काही वेळी आपल्या मनाविरूद्ध अगदीच डोक्यावरून पाणी गेलेच तर मात्र आपणही काहीशी ताठर भुमिका घेतलीच पाहीजे.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{आपले म्हणणे किंवा तळमळ समजू}

66

आपले म्हणणे किंवा तळमळ समजू शकते. किंबहूना भांडणापेक्षा चर्चा बरी या चालीवर हे योग्य आहे.

>>>>"संकेतस्थळावर लिहायला सदस्यत्त्व घ्यावेच लागेल, फक्त तुमच्या लेखन्/प्रतिसादात तो 'दाखवला' जाणार नाही ">>>>

एक लक्षात घ्या. कधी कधी घागा एकोळी असतो. (घागा एकोळी असणे काही गुन्हा नाही.) त्या घाग्याला किंवा अन्य आलेली एखादी प्रतिक्रीया अगदी उद्बोधक, विचारप्रवर्तक, नवी जाणीव निर्माण करणारी, उपयोगी किंवा मनोरंजक व ताण हलका करणारी असते. (उदा. टारझन च्या प्रतिक्रीया घ्या.)

असल्या प्रतिक्रीया जागोजागी अन वेळोवेळी असणे हितकारी अन आवश्यक आहे, नव्हे तेच या संस्थळाचे युएसपी आहे. याच कारणामुळे असली संस्थळे आपण इतर प्रचलीत फोरम पेक्षा जवळची मानतो. (मी तर ऑर्कूट किंवा ईतर तमाम सोशल साईटस वर जाणे बंद केले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल याबद्दल. असो.)

राहता राहीला " सदस्य नाव तुमच्या लेखन्/प्रतिसादात तो 'दाखवला' जाणार नाही" तो प्रश्न.

माणूस जन्माला आल्यापासून त्याचे नाव महत्वाचे असते. तिच त्याची ओळख असते. नाहीतर आपल्याला मिलीटरीप्रमाणे युद्धाच्यावेळी जसे क्रमांक/ बिल्ले छाती/ गळ्यात लावतात तसे लावावे लागेल. प्रत्येकाला आपले नाव प्रिय असते. वर सांगितल्याप्रमाणे एखादी प्रतिक्रीया अगदी उद्बोधक, विचारप्रवर्तक प्रतिक्रीया ही त्या प्रतिक्रीया लिहीणार्‍याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. एखादी चांगली प्रतिक्रीया लिहून जर ती कोणाची प्रतिक्रीया आहे हेच समजले नाही तर मानवी मुळ स्वभावाच्या विपरीत वर्तन होते अन मला नाही वाटत की असे असेल तर प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल ते.

सगळ्यात महत्वाचे की असल्या भांडणाच्या वेळी 'हलके घेणे' किंवा भारतीय वृत्ती 'चलता है' अंगी बाणवायला पाहीजे. हाँ पण काही वेळी आपल्या मनाविरूद्ध अगदीच डोक्यावरून पाणी गेलेच तर मात्र आपणही काहीशी ताठर भुमिका घेतलीच पाहीजे.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{'प्रतिसाद कर्त्याचे नाव हेच जर}

67

भांडणाचे मूळ कारण असेल तर ते न दाखवलेलेच सोयिस्कर नव्हे का ?

वरच्या चर्चेवरुन असे लक्षात येते की मुळात वादाला तोंड फुटायची कारणे "अमूक एका सदस्याने अमूक एक गोष्ट केली आणि तो/ती नेहेमीच तसे करतो/ते' ह्या आशयाची आहेत - तो पूर्ण मुद्दाच निकालात निघेल ना.