ओवलेकरवाडीतिल (थाणे) उडती रत्ने

0
0

नमस्कार मंडळी खुप दिवसांनी राजेच्यादरबारात येत आहे. रा़जेंना रिकाम्या हाताने कसं भेटायच ? म्हणुन हा उडत्या रत्नांचा नजराणा पेश करत आहे.
१.
a

२.
b

३. पैलु न पडलेली रत्ने आधी दाखवतो
c

४.
d

५. एखाद्या "एलियन" प्रमाणे मोथ्या डोक्याचा हा सुरवंट मी प्रथमच पहात होतो. (अंगा पेक्षा भोंगा मोथा)
5e

६. ही घ्या उड्ती रत्ने.
6f

७.
7g

८.
8h

९.
9i

१०.
10j

११.
11k

१२.
12l

१३. ही रत्नं वेचताना काही किटक व भक्षकही होते .
13a

१४.
14m

१५.
15n

१६. आक्रमक "मँटीस" उडतीरत्ने पकडण्याच्या तयारीत
16o

१७.
17p

१८. काही "चतुर" मंडळींचा फोटो.
18q

१९.
19rs

कॅमेरा निकॉन डि९० + लेन्स निकॉन १०५

{निःशब्द ! काय सुरेख फोटो आले}

1

Grade

निःशब्द !

काय सुरेख फोटो आले आहेत...
क्या बात है..


Hope is a good thing...

{मस्तच}

2

एकाहून एक सुरेख फोटो!
हास्य

{काय दणदणीत पुनरागमन हो तिच्या}

3

काय दणदणीत पुनरागमन हो तिच्या xxx. काय रं मर्दा कुटं गायब व्हतास, आं?


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{सुरेख}

4

बर्‍यास दिवसांनी उगवलास रे.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{मस्त फोटो आहेत !!!!!!!}

5

मस्त फोटो आहेत !!!!!!!

{नजराणा}

6

सदर नजराणा राजांना अतिशय आवडला असून पुढील नजराणा लवकरच पेश होईल अशी ते आशा बाळगतात. या बदल्यात आपणास ठाणे मुलुखाची जहांगीर ते देऊ इच्छितात.


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ

{ठाणे + आसपासची मुंबईसारखी}

7

ठाणे + आसपासची मुंबईसारखी छोटीमोठी गावे देखील


Hope is a good thing...

{जाम भारी }

8

जाम भारी Drunk


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ