चालते व्हा!!!!

0
0

सदस्यांना आवाहन !

आपापल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन..

किती चालु हा प्रश्न मनात आणू नका... जेवढे मनात येईल तेवढे चाला...

डॉकटरांच्या सल्यावरुन यात कुठलाच अपाय नाही जो पर्यंत सामाजिक जिवनातील नियमांचे उलंघन (चालता चालता प्रेक्षणिय स्थळे पाहाताना नको त्या कमेंट करणे) होत नाही.. अथवा कोणी आपेक्ष घेत नाही तो पर्यंत.. तरी नक्की.

तर उचला आपल्या ढांगा व लागा पळायला... स्वारी चालायला

माय मराठी.. !
जय महाराष्ट्र...!!
जय हिंद.......!!!

{आमचे हे}

1

आमचे हे चालायला जातात तेव्हा आम्ही असे असतो >>>> |-)

{हम्म्म्म}

2

हम्म्म्म म्हण्जे तुझा डोळा चुकवुन जातात म्हण की wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{आँ?? "आमचे}

3

आँ??
"आमचे हे"????
'ध्यान' वरुन एकदम 'आमचे हे'??? छान प्रगती आहे की हास्य

{+१}

4

Big smile

{किती आळशी}

5

किती आळशी आहेस चुचे तु ?
नवरा डोळा चुकवुन जातो ह्याला काय म्हणावे
लक्ष ठेव त्याच्यावर कुठे जातो काय करतो डिटेल्स ठेव तुझ्या कडे

{+१}

6

आमच्या डागदरांनी सांगितलं होतं एकदा...सगळ्यात बेश्ट 'वायाम' आहे हा!!
असं म्हणे किमान ४५ मिनिटं भराभर चालल्याने हार्मोन्सचा स्फोट होतो आणि त्याचा पुरवठा दिवसभर शरीराला उत्साही ठेवतो आणि बरेचसे विकार दूर होतात.
(आम्ही फक्त हे प्रवचन ऐकलं..अंमलात आणणं अजुनतरी शक्य झाले नाही!)

{मुंबईत}

7

मुंबईत असताना मी ३० मिनीटे सकाळी चालायला जायचो. पुण्यात सवय मोडली.

{मुंबैत काय}

8

मुंबैत काय हो, नाही म्हणलं तरी झक्क मारुन चालावंच लागतंय की...
बाकी काही नाही तरी स्टेशनावर पोचायला आणि तिथे फलाटापासुन फलाटापर्यंतच किती व्यायाम होतो हास्य

{ओह!}

9

>>मुंबईत असताना मी ३० मिनीटे सकाळी चालायला जायचो.

का हो? तुमच्या वन बीएचकेमध्ये सोय नव्हती का?

{खल्लास}

10

आच्रट

फ्लॅट काय चालण्यसठी आहे होय ?

{मला हा}

11

मला हा चुचुचाच प्रतिसाद आहे असे वाटले.

{भ्रम}

12

हे पहा श्री ॥ विकास ॥ साहेब,

आयुष्यात माणसाला "भ्रम" होणे ह्यासारखा आजार नाही, एकवेळ कॅन्सर परवडला कारण माणुस कच्चकन गचकते तरी, पण हा जर "भ्रम" झाला तर लै अवघड अस्तं बघा.
तेव्हा हॅ हॅ हॅ ...
असो.

{http://mimarathi.net/node/418}

13

http://mimarathi.net/node/418#comment-3799

ह्या बद्दलही मत द्या की.

{+१}

14

सेम... Sad

{असं म्हणे}

15
असं म्हणे किमान ४५ मिनिटं भराभर चालल्याने हार्मोन्सचा स्फोट होतो आणि त्याचा पुरवठा दिवसभर शरीराला उत्साही ठेवतो आणि बरेचसे विकार दूर होतात.

हॅहॅहॅ ... हल्ली डोळ्यांत काय प्रॉब्लेम आहे काय माहित .. र चा स झालावथा चुकून हास्य

|| विकार ||

{हे}

16

हे बघा..जोवर पगार पुर्ण हातात येतो तोवर भिति नसते. thinking

{(विषय दिलेला नाही)}

17

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud


Hope is a good thing...

{मी}

18

मी मराठीच्या मालकांनी प्रतिसाद देताना थोडेसे व्हेरिएशन ठेवावे!

{बरं !}

19

बरं !

Big smile Big smile Big smile


Hope is a good thing...

{बदल}

20

बदल स्पृहणीय आहे! असो, साबण चोळणे संपले का?

{साबणच}

21

साबणच संपलाय Sad( ;(


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{हे}

22

हे बघा..जोवर पगार पुर्ण हातात येतो तोवर भिति नसते >>>
Laughing out loud =)) Laughing out loud =))

आईशप्पथ....

बाकी गणपा...चालते व्हा म्हटल्यानंतर आमच्याईतक खुश होणार कोणीच नाही....शाळेत आणी कॉलेजात ही दोन शब्द आम्हाला प्राणप्रिय होती...काही दिवसापुर्वीच अशीच दोन शब्द आम्हालाही एकविली गेली..आणी आम्ही परत खुश झालो...

धन्यवाद्...आणी असो बदलनार नाही

{हाच विचार}

23

हाच विचार करून गेले काही महिने ऑन/ऑफ जॉगिंग करायला जाते आहे; फार धाप लागली की चालायचं आणि नंतर पुन्हा धावायचं. व्यसन लागलं ... मजा येते सकाळी बाहेर जायला! शिवाय कोणी ओळखीच्यांनी पाहिलं तर कूल पॉईंट्स मिळतात हा आणखी एक फायदा!

"चालते व्हा" ह्या शीर्षकामुळे खरंतर जॉगिंग शूज आठवायला पाहिजेत, पण चपला आठवल्या!

{फार धाप}

24
फार धाप लागली की चालायचं आणि नंतर पुन्हा धावायचं

असं करु नका, सुरुवातीला धाप लागते पण तोंड बंद ठेवुन (म्हणजे नाकानेच श्वास घ्यायला हो!) पळत रहा, थोडा वेग कमी करा पण थांबुन चालु नका.


-Nile

{प्रयत्न}

25

प्रयत्न करून पहाते.

मी कितीही बडबडी असले तरीही जॉगिंग करताना तोंड उघडं ठेवणं अंमळ कठीण आहे, याची मला (अनुभवातून) जाणीव झालेली आहेच. (तेव्हाच बहुदा माझं तोंड बंद असावं!)

{+१}

26

सुरुवातीला धाप लागते पण तोंड बंद ठेवुन (म्हणजे नाकानेच श्वास घ्यायला हो!) पळत रहा

+१

{पण}

27
तर उचला आपल्या ढांगा व लागा पळायला... स्वारी चालायला

खरं आहे तुमचे म्हणणे... पण, जर सगळेच चालायला लागले तर येथे प्रतिसाद कोण देणार? thinking


विकास देशपांडे

{हा गणपा पण}

28

हा गणपा पण लैच चालू wink

लहानपणापासूनच ह्याला चालण्याची खुप आवड Laughing out loud


Hope is a good thing...

{वाह!}

29

श्री गणपा जी फार सुंदर धागा.

सु श्री अदिती जी म्हणतात त्याप्रमाणे वॉक-ए-जॉग एक उत्तम व्यायामप्रकार..

असे वाचायला फार छान वाटते.

अजुन येउ द्या. हास्य

{चपला घालून}

30

चपला घालून चालते व्हा.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{व्हॉट एन}

31

व्हॉट एन आयडीया गणपाजी !!

{संदेश}

32

व्यायामासाठी होय?
चालते व्हा असे वाचल्यावर मला वाटले चपलांचं चित्र इथेपण की काय !!!

thinking

{(विषय दिलेला नाही)}

33

Laughing out loud

{हा हा हा}

34

हा हा हा

Laughing out loud

{(विषय देण्याची गरज नाही)}

35

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


Hope is a good thing...