कौतुक शिरोडकर
Offline
शेवटची नोंद: १ वर्ष 8 आठवडे
Joined: 23/11/2010
प्रकाशन:
.jpg)
{सुरेख ! काय लिहू प्रतिसाद..}
सुरेख !
काय लिहू प्रतिसाद.. काही कळत नाही आहे...
जबरदस्त....
Hope is a good thing...
{अविवाहित दिसता तुम्ही }
अविवाहित दिसता तुम्ही कविवर्य
{असं का विचारताय हो? नाय}
असं का विचारताय हो? नाय म्हणजे तुम्ही अनुभवी म्हणून विचारतो, हे असं कवितेत म्हटलंय तसं प्रत्यक्षात नसतं का?
(अननुभवी) रमताराम
आम्हाला तर वाटते की अविवाहित नाय नव-विवाहित असावेत, अजून जमिनीवर आले नसावेत.
(तर्कप्रिय) रमताराम
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अंदाज व्यक्त केला होता, पण}
अंदाज व्यक्त केला होता, पण तुम्ही म्हणता तसे देखील असू शकते
{कौत्याच्या लग्नाला दहापेक्षा}
कौत्याच्या लग्नाला दहापेक्षा तरी जास्तच वर्षे झाली असावीत आता. मला वाटतं वाचकांना असा प्रश्न पडणं हे त्याच्या कवितेचं त्याने टिकवलेलं ताजेपण असावं का?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{नाही, लपवलेले तारुण्य !}
नाही, लपवलेले तारुण्य !
Hope is a good thing...
{> बघ रे... कौत्या}
<<अविवाहित दिसता तुम्ही कविवर्य>>>
बघ रे... कौत्या
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{काय बघायच रे?}
काय बघायच रे?
{आणखी काय? स्थळं... आमची}
आणखी काय? स्थळं...
आमची अस्सल प्रतिक्रिया इथे
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{कौतुक शिरोडकर ह्यांचे कौतुक}
कौतुक शिरोडकर ह्यांचे कौतुक करावयास शब्द कमी पडत आहेत
छान आहे कविता.
{कविता वाचुन मनाला तजेला}
कविता वाचुन मनाला तजेला वाटला.
आणि शेक्सपियरच्या एका रचनेतील काही ओळी आठवल्या.
In your absense,in my dreams
I emabraced you and kissed.
the same time I enjoyed and missed.
म्हणजे ,
तु जवळ नसताना, माझ्या स्वप्नात
मी तुला कवेत घेउन तुला चुंबन घेतल
एकाच वेळी मी रोमांचित झालो आणि विरहदुखात हरवलो ही.
{शिरोड्कर}
खुप छान आहे कविता.
हर्षद
हि तर सुरुवात आहे - http://harshad-gaaanikha.blogspot.com/
{मस्त. काही कवी विवाहित असूनही}
मस्त. काही कवी विवाहित असूनही त्यांचे अविवाहितपण कवितेमधून चांगल्या रितीने टिकवतात.